तिशी नंतर वार्तापत्र नव्या स्वरुपात…

राजीव देशपांडे

वार्तापत्राच्या एप्रिलच्या अंकाची तयारी जवळपास पूर्ण झाली होती; 23 मार्चच्या संचारबंदीनंतर अचानक टाळेबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला आणि सर्व व्यवहार ठप्प झाले. प्रेस, पोस्ट, वाहतूक सर्वच बंद झाले. पण वार्तापत्र...

‘फेक न्यूज’ विरुद्धची लढाई सोपी नाही

प्रतीक सिन्हा

जातीय विद्वेषाला खतपाणी घालणारे संदेश, एखाद्या राजकीय नेत्याबद्दल कोणतीही खातरजमा न करता पाठवण्यात येणारी चारित्र्यहनन करणारी छायाचित्रे किंवा राजकीयदृष्ट्या प्रेरित खोटे किस्से यांचा समाजमाध्यमांवर सुळसुळाट झाला आहे. घराघरांत मोबाईल पोचल्याने...

खबर लहरिया – ग्रामीण भारतासाठी महिलांनी चालविलेले वर्तमानपत्र

कविता बुंदेलखंडी

पुरुषी, शहरी, उच्चजातीय आणि उच्चवर्गीय जाळ्यात अडकलेली सध्याची बहुतांश माध्यमे ग्रामीण भारत, महिला, दलित, अल्पसंख्याक, आदिवासी यांच्या मूलभूत प्रश्नांवर पोटतिडकीने लिहिताना दिसणे, त्यांचे प्रश्न उचलणे व त्यावरून व्यवस्थेला प्रश्न विचारताना...

एकवेळ प्रश्न विचारू नका, पण किमान तर्कबुद्धी तर वापरा!

कुलगुरु डॉ. सोनीझरीया मिंझ

डॉ. सोनीझरीया मिंझ या झारखंड मधील सिदो- कान्हू मूर्मू विद्यापीठाच्या कुलगुरू आहेत. आदिवासी मुलगी ते जे एन यु सारख्या सुप्रतिष्ठीत विद्यापीठातील संगणक विज्ञानाच्या प्राध्यापक ते कुलगुरू या त्यांच्या प्रवासाबद्दल त्यांनी...

आदिशक्ती यल्लमा ‘उदो गं आई उदो उदो’

अनिल चव्हाण

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात, कोल्हापूरच्या परिसरात यल्लमादेवीचे भक्त खूप आहेत. त्यांची वैशिष्ट्यं पाहता यल्लम्मा हा एक स्वतंत्र पंथ असल्याचे दिसते. देवीला मुली सोडण्याच्या प्रथेमुळे हा पंथ, सामाजिक कार्यकर्त्यांच्या ‘रडार’वर आला. या सोडलेल्या...

एक तपस्वी समाजवादी : पन्नालाल भाऊ

राज कुलकर्णी

समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा हे केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर भारतातील सामाजिक चळवळीतील एक ज्येष्ठ नाव आहे. एक तपस्वी समाजवादी, मानवतावादी व्यक्तिमत्त्व म्हणून ते सर्वांचे आदर्श आहेत. ते शाळेत असताना राष्ट्रसेवा...

सत्यशोधक रुक्साना

राहुल विद्या माने

लातूरसारख्या गावातून एका निरक्षर, गरीब मुस्लिम कुटुंबातून आलेल्या रुक्सानाने संघर्ष करीत शिक्षण घेतले. शिक्षणाच्या जोरावर मिळालेल्या नोकरीवर समाधान मानता समाजातील चुकीच्या रुढी, परंपरा, अन्यार दूर व्हावा यासाठी त्या शिक्षणाचा वापर...

हमाल पंचायत : केवळ संघटना नव्हे, तर चळवळ

राहुल माने, श्रीपाल ललवाणी

हमाल पंचायत स्थापन केल्यानंतर या सामाजिक प्रबोधनाची म्हणून काही मार्गदर्शक तत्त्वे बाबांनी ठरवली होती. त्यामुळे संघटनेचे स्वरूप व्यापक वैचारिक पायावर उभे राहत होते. ही चार तत्त्वे होती : पहिले संवादाचे,...

उपेक्षित सत्यशोधक : ‘अजात’ संत गणपती महाराज

नरेंद्र लांजेवार

वारकरी संप्रदायातील क्रांतिकारी पाऊल उचलून अखंड मानवजातीस ‘अ-जात’तेचा संदेश देणारे समाजसुधारक, संत गणपती महाराज यांनी नव्वद वर्षांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर गावात जातिव्यवस्थेच्या विरोधात एल्गार पुकारला होता. त्यांच्या प्रयत्नांनी ‘अजात’...

‘अजात’ माहितीपट आम्ही का तयार केला?

गणपती महाराजांचे कार्य ऐकून मी सत्यपालसिंग राजपूत, अरविंद जोशी, विक्रांत बदरखे आम्ही अवाक् झालो. शंभर वर्षांपूर्वी एखादा माणूस इथल्या जातिव्यवस्थेला हादरे देणारे इतके धाडसी आणि क्रांतिकारी काम करू शकतो, हीच...

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]