छद्मविज्ञानी ज्योतिष अभ्यासक्रम रद्द करा!

कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीरामध्ये चुंबकत्व आले आणि शरीरावर वस्तू चिकटायला लागल्या, असा दावा करणारी चित्रफीत सोशल मीडियावर ‘व्हायरल’ होऊ लागली आणि सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली. प्रसारमाध्यमांनीही कोणतीही शहानिशा न...

‘मॅग्नेट मॅन’: सत्य काय?

प्रा. प. रा. आर्डे

काही दिवसांपासून महाराष्ट्रात नाशिक येथे एका व्यक्तीमध्ये चुंबकीय गुणधर्म आलेत, अशी बातमी सोशल मीडिया, न्यूज मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर झळकली. हा गुणधर्म शरीरात येण्यापूर्वी काही दिवस संबंधित व्यक्तीने कोविड लसीचा...

महाराजा सयाजीराव आणि अंधश्रद्धा निर्मूलन

निलोफर मुजावर

बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या संस्थानात सामाजिक, धार्मिक सुधारणा करताना आपल्या अधिकारांचा गैरवापर न करता, आक्रमक न होता लोकांच्या मतपरिवर्तनावर भर देत त्या कशा अमलात आणल्या, यांचा वेध घेणारा...

लोकसंख्या वाढीची समस्या : मिथक आणि सत्यशोधन

डॉ. शमसुद्दीन तांबोळी

(इस्लाम, कुटुंबनियोजन आणि भारतीय राजकारण) डॉ. एस. वाय. कुरेशी यांच्या ‘द पॉप्युलेशन मिथ - इस्लाम, फॅमिली प्लॅनिंग अँड पॉलिटिक्स’ या इंग्रजी ग्रंथाचा तपशीलवार परिचय देणारा लेख. लोकसंख्येचा विस्फ़ोट ही फक्त...

‘वॉटर लॉगिंग’ च्या समस्येचे उग्ररूप

प्रभाकर नानावटी

वाढत्या जागतिक प्रदूषणामुळे हवामान बदल ही एक समस्या म्हणून आपल्यासमोर उभी ठाकली आहे. त्यामुळे उद्भवणार्‍या इतर कुठल्याही दूरगामी दुष्परिणामापेक्षा पावसाच्या लहरीपणाकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे ठरत आहे. एखादी छोटी-मोठी पावसाची...

एक संवाद : साहित्यसम्राट अण्णाभाऊंसोबत..

नरेंद्र लांजेवार

‘अण्णा’ हे नाव उच्चारलं की घरातील मोठ्या कर्त्या माणसाची आठवण होते, आणि ‘भाऊ’ या नावातच रक्ताचे नाते समाविष्ठ असते. जो प्रत्येक प्रसंगी पाठीशी ‘उभा’ राहतो तो ‘भाऊ’ ... अण्णाभाऊ ...तुमची...

जीवनकौशल्याची निकड

डॉ. चित्रा दाभोलकर

कठीण प्रसंगात निर्भयपणे आणि धीराने वाट काढण्यासाठी लागणारा सकारात्मक दृष्टिकोन प्राप्त करून, इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता आत्मसात करण्यासाठी लागणार्‍या कौशल्यांना ‘जीवनकौशल्ये’ म्हणतात. या जीवनकौशल्यांची ओळख करून देणार्‍या लेखमालेतील हा पहिला...

जटेचा गुंता सोडवताना…

डॉ. सुधीर कुंभार

ग्रामीण भागात काम करत असताना विविध अनुभव येतात.कोणाला कधी कशाची मात्रा लागू पडेल हे सांगता येणे असंभव.श्रद्धा अंधश्रद्धांच्या झुल्यावर होय नाही म्हणता म्हणता अचानक जटा सोडवून घ्यायला महिला कशा तयार...

मला मेलीला काय कळतंय?

अनिल चव्हाण

गुंड्याभाऊंच्या आग्रहाने आम्ही सत्संगाला येण्याचे मान्य केले. सत्संगाची वेळ चारची होती. पण माझ्या सवयीप्रमाणे मी चार वाजता तयारीला सुरुवात केली. त्यामुळे जायला पावणे पाच वाजले. “तुमच्यामुळेच लेट झाला, नाहीतर मी...

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या ‘फसवे विज्ञानविरोधी जनजागरण’ व्याख्यानमालेस उत्स्फूर्त प्रतिसाद

टीम अंनिवा

पहिला दिवस ‘अंनिस’च्या छद्मविज्ञानविरोधी विशेषांकाचे प्रकाशन. महाराष्ट्र अंनिसच्या ‘फसवे विज्ञानविरोधी जनजागरण मोहिमे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद. 500 श्रोत्यांची उपस्थिती कार्यकारणभाव तपासून न घेतलेल्या आंधळ्या विज्ञानाचे रूपांतर छद्म अथवा फसव्या विज्ञानात होते. शास्त्रज्ञ...

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]