भुताळ्या आहेस, जादूटोणा करतोस! पेटत्या निखार्‍यावर घेतली वृद्धाची अग्निपरीक्षा…

वंदना शिंदे

पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी घटना नुकतीच मुंबई महानगरापासून जवळच असलेल्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या तालुक्यातील करवळे या गावी घडली आहे. ‘तू भुताळ्या आहेस, जादूटोणा करतोस, करणी करतोस, त्यामुळे...

केऊंझरमधील चेटकीण बळींचे अनोखे स्मारक

राहुल थोरात

जगभरात अनेक प्रतिष्ठित नेत्यांची, संत-समाजसुधारकांची स्मारके तयार केली जातात. परंतु चेटकीण प्रथेच्या बळी पडलेल्या पीडित महिलांचे अनोखे स्मारक ओरिसा पोलिसांनी केऊंझर जिल्ह्यात उभे केले आहे. महिलांवर समाजाने केलेल्या दुष्कर्मांची साक्ष...

हळदी येथील बकरा बळीची अघोरी प्रथा बंद

सीमा पाटील

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांनी केले प्रबोधन हळदी (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथे आषाढी अमावस्येनिमित्त ग्रामस्थांच्या गर्दीसमोर देवाला बकरा बळी देण्याची अघोरी प्रथा पूर्वापार चालत आली होती. याबाबत गावातील...

भाग्यश्री मानेचा गुप्तधनासाठी आजीनेच घेतला बळी

वंदना माने

तीन मांत्रिकांसह चौघांना अटक सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी विभागातील करपेवाडी (ता. पाटण) येथील महाविद्यालयीन युवतीचा गळा चिरून झालेल्या हत्येचा तब्बल साडेतीन वर्षांनी उलगडा झाला आहे. गुप्तधनप्राप्ती व घराची भरभराट होण्यासाठी मांत्रिकाच्या...

…आणि रानोबाची अघोरी प्रथा बंद झाली

हेमंत धानोरकर

सिमरी पारगाव (ता. माजलगाव) या गावात रानोबा नावाचा एक देव आहे. गावातील सर्व (विशेषतः दलित समाज) या देवाच्या प्रकोपाला घाबरतात. त्यामुळे जुन्या काळापासून या रानोबाच्या नावाने एक मोठा कार्यक्रम या...

वाईजवळ अल्पवयीन मुलीची स्मशानभूमीत अघोरी पूजा

अंनिवा

भुईंज पोलिसांत गुन्हा दाखल; मांत्रिक पसार वाई तालुक्यातील सुरूर येथील एका अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत पुजण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे. हा प्रकार पुण्यातील मांत्रिक व मुलीच्या नातेवाईकांकडून...

गुप्तधनाच्या लालसेतून नरबळीचा प्रयत्न

पत्नीच्या सतर्कतेने पतीचा डाव फसला जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील संतोष पिंपळे यांचे राहते घर शंभर वर्षांपूर्वीचे जुने असून जवळपास त्यांच्या पाच पिढ्या या ठिकाणी वास्तव्य करून होत्या. दरम्यान, डोणगाव ही...

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]