संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच खरी दाभोलकरांना आदरांजली

राजीव देशपांडे

सध्या स्वातंत्र्याचा‘अमृत महोत्सव’साजरा होत आहे. ‘घर-घर तिरंगा’सारखे अनेक महोत्सवी कार्यक्रम पुढे वर्षभर होत राहतीलच; पण 75 वर्षांपूर्वी लाल किल्ल्यावरून भारताचा तिरंगा फडकवताना मध्यरात्रीच्या आपल्या ऐतिहासिक भाषणात जवाहरलाल नेहरूंनी म्हटले होते,...

डॉ. नरेंद्र दाभोलकर खरे धर्ममित्र

20 ऑगस्ट 2022 रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नवव्या स्मृतीदिनानिमित्त पुणे येथे प्रा. डॉ. सदानंद मोरे यांचे ‘महाराष्ट्रातील संत समाज सुधारकांची परंपरा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ’ या विषयावर स्मृती व्याख्यान...

डॉ. नरेंद्र दाभोलकर वार्ता संकलन प्रदर्शनाचे डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते उद्घाटन

राहूल विद्या माने

“सध्या माथेफिरू वाढलेले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या वाट्याला आले, त्यापेक्षा हजार पटीने धर्मांध माणसे आणि धर्मांधता वाढली आहे. कोणत्याही कारणासाठी कलाकार, लेखक, पत्रकार यांना धमकी देण्याचे प्रमाण वाढले आहे....

डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिनी उदय देशमुख यांच्या चित्रांचे प्रदर्शन

प्रा. प्रवीण देशमुख

20 ऑगस्ट, 2022 रोजी पुणे येथे मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते चित्रकार उदय देशमुख यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. घोले रोड, शिवाजीनगर पुणे येथील राजा...

भोंदू बाबाचा भांडाफोड करून डॉ. दाभोलकरांना कृतिशील अभिवादन

सम्राट हटकर

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला 20 ऑगस्ट, 2022 रोजी नऊ वर्षेपूर्ण झाली. 19 ऑगस्ट, 2022 रोजी ‘अंनिस’च्या नांदेड शाखेच्या पुढाकाराने दिलेल्या तक्रारीवरून जनतेची फसवणूक करणार्‍या भोकर येथील माधव सखाराम...

डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिन

नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार पकडा, धर्मांध संघटनेवर बंदी आणा आणि खटला जलद गतीने चालवा! राज्यभर ‘निर्भय मार्निंग वॉक’, शासनास निवेदने आणि अभिवादन सभा डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिनी राज्यभरात ‘अंनिस’ची...

इंद्र मेघवाल आणि ‘ठाकूर का कुँआ’

सुभाष थोरात

गायपट्ट्यातील; म्हणजे उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार; त्यात गुजरातचाही समावेश करायला हवा. या प्रदेशात दलितांच्या संदर्भात आजही जातिव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत भीषण आहे. तशी ती संपूणर्र् देशात कमी-अधिक प्रमाणात आहे....

विवेकाची पेठ – पंढरी

ह.भ.प. देवदत्त परुळेकर

भगवंताचे वसतिस्थान जर वैकुंठ असेल तर वैकुंठीचा देवच पंढरीला आला, तो भक्तांच्या भक्तीच्या प्रेमापोटी. आता तो इथेच वास्तव्याला असतो, तो भक्तांच्या नामभक्तीच्या प्रेमापोटी. म्हणून माऊलींनी पंढरीचे वर्णन करताना हे ‘भूवैकुंठ’...

पुरावा तपासण्याची वैज्ञानिक पद्धत

डॉ. शंतनु अभ्यंकर

जितका अचाट दावा, तितका बेफाट पुरावा हवाच की; नाही का? विज्ञानानं पुराव्याचंदेखील एक विज्ञान विकसित केलं आहे. एखादं विधान, कल्पना, दावा हा खरा की खोटा, हे तपासण्याच्या पद्धती आहेत. यात...

मेरी युरी आणि ‘प्रेरणेचा किरणोत्सार’

डॉ. नितीन अण्णा

महिला सक्षमीकरणाचं आदर्श उदाहरण म्हणजे मेरी युरी. आज जगात जगात कोणत्याही देशात एखादी महिला विज्ञानक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असेल, तर तिला आमच्या देशाची ‘मेरी युरी’ असे म्हणतात. यावरून आपल्याला तिच्या...

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]