हिंदी सक्तीच्या निमित्ताने..

एप्रिल २०२५ मध्ये महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इ. पहिलीपासून हिन्दी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय जाहीर केला. राजकीय पक्ष, सामाजिक व शैक्षणिक संस्था, सामान्य नागरिक अशा...

‘विवेकरेषा’ व्यंगचित्र प्रदर्शन २०२५

गौरव सर्जेराव

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित ‘विवेकरेषा’ व्यंगचित्र प्रदर्शन २०२५, नुकतेच पार पडले. हे महाराष्ट्रातील अशा प्रकारचे पहिलेच प्रदर्शन होते. यामध्ये भारतामधील २५ नामवंत आणि प्रतिभावंत व्यंगचित्रकारांनी भाग घेतला होता. सध्या...

देशाचं आणि समाजाचं चित्र कुठं बिघडलं आहे हे व्यंगचित्र दाखवतं – नागराज मंजुळे

श्रीपाल ललवाणी

अंनिसच्या ‘विवेकरेषा’ या व्यंगचित्र प्रदर्शनाचे पुण्यात उद्घाटन व्यंगचित्र वास्तव अधिक उजागर करून मांडतं. स्वतःला कुरूप बघणे कोणालाच आवडत नाही, पण तुमच्यात नेमकं काय कमी आहे, हे व्यंगचित्र दाखवतं. देशाचं आणि...

भक्तांना मारझोड करणारा काश्मीरचा पीर गुलाम रसूल

प्रभाकर नानावटी

कुपवाडाजवळील चोगुल गावातील रस्ते इतके अरुंद आहेत की दोन जणसुद्धा एकमेकांबरोबर चालू शकत नाहीत. तेथे एक दीड मजली इमारत आहे व तेथेच गुलाम रसूल उर्फ लसाये (चिंतामुक्त) बाबा राहतो. त्याच्या...

भारतात चेटकीण समजून २,५०० महिलांच्या हत्या

उज्ज्वला देशपांडे

‘द हिंदू’च्या फ्रंटलाईन या पाक्षिकात वितस्ता कौल, वेदान्त लखेरा द्वयीचा अभ्यासपूर्ण लेख दिनांक १३ डिसेंबर, २०२४ रोजी प्रकाशित झाला. ‘२०२५ च्या उंबरठ्यावर, भारतात आजही स्त्रियांना चेटकीण ठरविले जाते, त्यांना विष्ठा...

बुद्धी कशी वाढवावी?

प्रसन्न दाभोलकर

सर वर्गात येऊन बसल्यावर गार्गीने विचारले, "सर, आज सगळ्या वर्गाचा तुम्हाला एक प्रश्न आहे. बुद्धी कशी वाढवावी?” "मला सांगा, तुम्हा सगळ्यांना आत्ताच हा प्रश्न का पडला?” सरांनी विचारले. सुबुद्धी सांगू...

‘ट्रम्प टेरीफ’ची दहशत?

संजीव चांदोरकर

गेल्या महिन्याच्या २ तारखेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जवळपास सर्व राष्ट्रांमधून अमेरिकेत होणार्‍या आयातीवर जशास तसे करांची (रेसिप्रोकल टेरिफ) घोषणा केली. आणि गेले महिनाभर भारतासकट संपूर्ण जगभर या जशास...

ज्योतिष : पत्रिका मॅचिंगची पोलखोल

डॉ. दीपक माने

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे सहजीवन जगण्यासाठी करावयाचे एक सोपस्कार. काही समाजात तो करार असतो तर काहींच्या मते, ती एक जीवनशैली असते. या मध्ये भविष्यातील कालखंड सुखी, आनंदी जाण्याच्या अपेक्षा ठेवून...

छ.संभाजी महाराज धर्मरक्षक नव्हे, स्वराज्यरक्षक!

अनिल चव्हाण

१४ मे : छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त विशेष लेख छावा चित्रपट रिलीज झाला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राबद्दल समाजात उलटसुलट चर्चा सुरू झाली. संभाजीराजेंना पकडून कुणी दिले, यावरून वाद सुरू...

घरावर दगडांचा मारा… आणि नंतर घरातील वस्तू पेटवणारी भानामती

मधुकर अनाप

पंधरा दिवसांपासून त्यांच्या घरावर दगड येत होते. म्हणून त्यांनी घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरा बसवला. कॅमेरा बसवताच दगड येण्याचे थांबले आणि अचानक घरातील कपडे व प्लास्टिकच्या वस्तू आपोआप पेटू लागल्या. कुणालाही अचंबित...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ]