मित्र म्हणून तू थोर होतास टी. बी.; पण त्याही पलिकडे बराच काही होतास!

डॉ. प्रदीप पाटील

“जेव्हा आपण सर्वार्थाने वाढत असतो, तेव्हा बौद्धिक भुकेचं काय करायचं, हा प्रश्न असतो आणि तो प्रश्न तू माझ्यापुरता तरी सोडवलास. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवाद यांचं स्थान निर्माण...

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे॥

नरेंद्र लांजेवार

11 ऑक्टोबर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अनावृत्त पत्र राष्ट्रसंतांशी संवाद... “वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना सतरंगी सलाम..! आमच्या साने गुरुजींनी ‘खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम...

डॉ. दाभोलकर, जोमाने नेऊ पुढे चळवळ !

डॉ. ठकसेन गोराणे

तुम्ही विचार आम्हा दिले, जनमानसात रुजवले, विवेक आणि विज्ञानाचे दिले आम्हाला बळ डॉ. दाभोलकर, जोमाने नेऊ पुढे चळवळ ! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त...

अलविदा : शायर राहत इंदौरी

सुभाष थोरात

थोर उर्दू कवी डॉ. राहत इंदौरी यांचे हृदयविकार आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आकस्मिक निधन झाले. त्याबद्दल पुरोगामी जगतात दुःखाची भावना तीव्रपणे व्यक्त झाली. तसेच सोशल मीडिया असो, प्रिंट मीडिया किंवा इतर...

डॉ. लागू यांच्या रुपाचा वेध

डॉ. नरेंद्र दाभोलकर

डॉ. श्रीराम लागू यांनी वेळोवेळी लिहिलेले लेख आणि त्यांच्या वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या मुलाखती यांचा संग्रह असलेले ‘रूपवेध’ हे पुस्तक मुंबई येथील पॉप्युलर प्रकाशनने काढले. त्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ 25 एप्रिल...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ]