लॉस एजेंलीसच्या वणव्यांमुळे अमेरिकेतील व्यवस्थांचे अपयश उघड!

नुकताच कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसने एक अहवाल सादर केला. त्या अहवालानुसार २०२४ हे वर्ष आजवरचे सर्वांत तप्त वर्ष असल्याचे दाखवून दिलेले आहे. या तप्ततेच्या झळा आता महापूर, भुस्खलन, अवकाळी पाऊस,...

‘पप्पाजी’ अंकुर नरुला या पाद्रीचे तथाकथित चमत्कार

प्रभाकर नानावटी

अध्यात्माच्या व मनःशांतीच्या नावाखाली अनेक बुवा-बाबा उच्च वर्गातीलच नव्हे, तर मध्यमवर्गालाही फसवत आहेत. सत्संगाच्या प्रवचनातील गर्दी अशाच वर्गातील भक्तांनी भरलेली दिसेल. एक मात्र खरे की, बुवाबाजीचा हा अखंड स्रोत कितीही...

काळीजादू दूर करण्यासाठी प्रेताची पूजा करणारा हजरत अली बाबा अटकेत

शिवप्रसाद महाजन

भिवंडीतील हजरत अली बाबाच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश करण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या ठाणे अंनिस शाखेच्या प्रयत्नांना मिळाले यश भिवंडी शहरामध्ये श्रीमती नुसरा अन्सारी, त्यांचे पती अख्तर अन्सारी व मुलगा...

शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील रयत वतनदार्‍यांवर प्रहार करील काय?

डॉ. जयसिंगराव पवार

१९ फेब्रुवारीला शिवजयंती आणि २० फेब्रुवारीला कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा स्मृतिदिन! त्यानिमित्ताने कॉम्रेड गोविंद पानसरे समग्र वाङ्गमय या ग्रंथाला डॉ.जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील "शिवाजी कोण होता?" या पुस्तिकेबद्दलचा संपादित...

रक्तदान

डॉ. प्रसन्न दाभोलकर

सर वर्गात आल्यावर राजेशने हात वर करून विचारले, "सर, आज आपण वर्गात रक्तदानाबद्दल चर्चा करू या का?” सर उत्साहाने म्हणाले, "जरूर. राजेश तुला हे अचानक कसं सुचलं?” त्यावर अभिमानाने राजेश...

फलज्योतिष आणि अपत्य भविष्य

डॉ. दीपक माने

आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात, अत्यंत खडतर स्पर्धेच्या या जगात भविष्याची चिंता प्रत्येकालाच भेडसावत असते. अशा परिस्थितीत मग भविष्यातील सुखदुःखांची भाकिते जाणण्याची नैसर्गिक मानवी प्रवृत्ती उचल खाते आणि मग सारासार विवेकबुद्धी...

नशीबवान अक्काताई

अनिल चव्हाण

अक्काताई बागेत येऊन बसली. नेहमीची, तिच्या आवडीची जागा. बागेत भर उन्हात येऊन बसावं, तरी कसं थंडगार वाटत. हा थंडगारपणा तिच्यासारख्यांनी लावलेल्या झाडांनी आलेला आहे. एवढी झाडे लावलीत, की दिवसासुद्धा सूर्य...

कामात एवढं गुंतायचं! स्वत:चा विचार केव्हा?

डॉ. हमीद दाभोलकर

कर्मचार्‍यांच्या कामाचे तास वाढवण्याची चर्चा गेल्या काही महिन्यात परत परत होत आहे. आधी नारायण मूर्ती यांनी आठवड्याचे कामाचे तास सत्तर करावे असे विधान केले होते. गेल्या आठवड्यात एल अँड टी...

कर्जाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे

संजीव चांदोरकर

मुळात कर्जच का काढतात किंवा कर्जाची हाव सुटली आहे ही तुच्छता भाव बाळगणारी टीका एका बाजूला तर दुसर्‍या बाजूला कर्ज कधी काढू नये अशा नैतिक दृष्टिकोनातील मांडणी दुसर्‍या बाजूला. अशा...

पारध्यांची जातपंचायत

संतोष पवार

लेखकाचे मनोगत आणि पुस्तक प्रकाशित करण्यामागील भूमिका : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे लिहायला व बोलायला शिकलो. त्यांच्यामुळेच माझ्यातला माणूस बंड करून उठला. गुलामी माणसाला नपुंसक बनवते. गुलामीला थारा न...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]