सर्वसामान्य जनता भोंदू बुवांच्या आणि भामट्यांच्या जाळ्यात!

राजीव देशपांडे

या महिन्यात महाराष्ट्रात आर्थिक फसवणुकीच्या दोन मोठ्या घटना समोर आल्या. त्यातील एक घटना म्हणजे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कांता बनसोडे या सेवानिवृत्त कर्मचार्‍यास मांत्रिक मंगेश भागवत याने पैशांचा पाऊस पाडून...

अंनिवाचा वार्षिक अंक : बौद्धिक मेजवानी

राजीव देशपांडे

२०२४ हे वर्ष रशिया युक्रेन युद्ध, इस्त्रायलकडून गाझामध्ये होत असलेला निष्पापांचा नरसंहार, मणिपूरमधील हिंसाचाराने जसे ग्रस्त होते, तसेच जगभरातच निवडणुकांचे वर्ष म्हणून गाजत आहे. नुकत्याच अमेरिका, शेजारील श्रीलंका येथील निवडणुका...

सण उत्सवांचे बाजारीकरण

राजीव देशपांडे

सध्या सण, उत्सवाचे दिवस आहेत. नुकताच गोकुळाष्टमी, गणेशोत्सव, ईद असे उत्सव पार पडले. नवरात्र, दिवाळी उत्सव येऊ घातलेले आहेत. हे सर्वच सण, उत्सव हल्ली मोठ्या धडाक्यात साजरे केले जातात. धार्मिक...

सी. बी. आय.ची अक्षम्य दिरंगाई!

राजीव देशपांडे

गुजरात विधानसभेने एकमताने ‘नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि जादूटोणा (काळी जादू) अधिनियम (२०२४)’ हे विधेयक पास केले आहे. भाजप या सत्ताधारी पक्षासह प्रमुख विरोधी पक्ष, काँग्रेस...

देशात जादूटोणा विरोधी कायदा होणे हीच डॉ. दाभोलकरांना आदरांजली!

राजीव देशपांडे

मागील दशकभर आपण भारतातील तमाम प्रसारमाध्यमांतून जगातील तिसर्‍या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या विकसित भारताच्या जाहिराती पहात असतो. फक्त भौतिकच नव्हे, तर भारताच्या आध्यात्मिक शक्तीचा प्रभावही भारताला विश्वगुरुच्या पदाला कसा...

निवडणूक निकाल, नीट, नेट, एनसीईआरटी

राजीव देशपांडे

लोकशाहीचा उत्सव मानल्या गेलेल्या, प्रदीर्घ काळ लांबवल्या गेलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीचे निकाल ४ जूनला लागले. त्यानंतर ९ जूनला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाले. पण गेल्या दोन...

न्यायालयाचे खडे बोल

राजीव देशपांडे

२० ऑगस्ट २०१३ रोजी पुणे येथे सकाळी सव्वासातच्या सुमारास डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा निर्घृण खून करण्यात आला. पुणे पोलिसांकडून तपासात कोणतीही प्रगती झाली नाही, तेव्हा ९ मे २०१४ रोजी उच्च न्यायालयाच्या...

मअंनिसचे ज्योतिषांना जाहीर आव्हान!

राजीव देशपांडे

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. महाराष्ट्रात आणि देशात होणार्‍या विविध स्तरांवरील निवडणूक निकालांचे भाकीत प्रत्येक निवडणुकीवेळी ज्योतिषी वर्तवत असतात. अनेक राजकीय नेते देखील ह्या फसवणुकीला बळी पडतात. त्यामुळे...

डॉ. आंबेडकरांना अभिवादन करताना…

राजीव देशपांडे

निवडणुका हा लोकशाहीतील सर्वांत मोठा उत्सव आहे आणि तो साजरा करण्यासाठी सार्‍या देशाने त्यात सामील व्हावे असे आवाहन करत लोकसभेच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. पुढील दोन महिने निवडणूक प्रचारात संपूर्ण...

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने…

राजीव देशपांडे

आजकाल महिलांचे सक्षमीकरण वगैरेबाबत खूपच बोलले जाते. निवडणुका जवळ आल्या की राज्य आणि केंद्र सरकारी पातळीवर महिलांसाठीचे धोरण, बेटी बचाओ, बेटी पढाओ, मातृ वंदना योजना, लाडली बहन योजना, नारी सन्मान...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ] [ 144 ]