चळवळीची कक्षा रुंदावत आहे…

राजीव देशपांडे

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या शहिदत्वाला या 20 ऑगस्टला 9 वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या 9 वर्षांत ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांचा एकही दिवस असा गेला नसेल की, दाभोलकरांची आठवण आली नसेल. डॉ. दाभोलकरांच्या...

दोन शतकांची वाटचाल

मुक्ता दाभोलकर

शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने दिनांक 5 मे 2022 रोजी ग्रामसभेमध्ये अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव केला. हेरवाडचा आदर्श घेऊन सर्व गावांनी असा ठराव करावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या...

आशेचा किरण

राजीव देशपांडे

गेल्या दोन वर्षांत लाखो लोकांचा बळी घेत, अनेकांचा रोजगार, व्यवसाय उद्ध्वस्त करत कोरोना परिस्थिती जसजशी पूर्वपदावर येऊ लागली. लोकांच्या बोलण्यातून ‘ऑक्सिजन’, ‘हॉस्पिटल’ शब्द विरून गेले, त्यांची जागा ‘मंदिर-मशीद’, ‘ईडी-सीबीआय’ छापे,...

सण-उत्सवांचा राजकीय वापर धार्मिक ध्रुवीकरणासाठी करणे धोकादायक

राजीव देशपांडे

मानवी जीवनात सण-उत्सवांना निश्चितच महत्त्व आहे. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात तर सण-उत्सवांची नुसती रेलचेल. सणादिवशी गोडधोड करून खाणे-खिलवणे, भेटीगाठी घेणे, नवीन कपडे, नवीन वस्तू खरेदी वगैरे, वगैरेे अशा मर्यादित आनंदी...

प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वैज्ञानिक जाणिवांचा जागर

राजीव देशपांडे

‘आपली पंचेद्रिंये नेहमी उघडी ठेवावीत; निरीक्षण करावे, तपासावे आणि त्यानंतर निर्णय घ्यावा,’ असे वैज्ञानिक दृष्टिकोन मानतो. भवतालचे ज्ञान करून घेण्याची ही वैज्ञानिक दृष्टिकोनाची आणि लहान मुलाची पद्धत यामध्ये खूप साम्य...

साथी नरेंद्र लांजेवार… खंदा कार्यकर्ता

राजीव देशपांडे

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सहसंपादक, साथी नरेंद्र लांजेवार यांचे अकाली झालेले निधन त्यांच्या कुटुंबीयांसाठी, मित्रमंडळींसाठी जितके वेदनादायक, दुःखदायक आहे, तितकेच दु:खदायक ते ज्या संस्था-चळवळींसाठी काम करत होते, त्यांच्यासाठी सुद्धा आहे. ते...

एन.डी. सर .. पुरोगामी चळवळीचे कृतिशील भाष्यकार!

राजीव देशपांडे

एन. डी. सर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेपासून 17 जानेवारीला त्यांचे निधन होईपर्यंत समितीच्या अध्यक्षपदी होते. संसदीय राजकारणात असणारे एखादे व्यक्तिमत्त्व अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या संवेदनशील चळवळीशी इतक्या निकटतेने प्रदीर्घ काळापर्यंत निगडित...

भडकाऊ भाषणे कशासाठी?

राजीव देशपांडे

कोरोना महामारीचे 2021 हे अखेरचे वर्ष असेल, समाजजीवन पूर्वपदावर येईल असे वाटत होते. पण वर्ष संपता संपता सार्‍या जगभर कोरोनाचा नवा अवतार ‘ओमायक्रॉन’ ज्या वेगाने पसरत आहे त्यावरून या वर्षीही...

प्रवाह वाढतो आहे

राजीव देशपांडे

कोरोना महामारीच्या सावटाखाली प्रकाशित होत असलेला हा दुसरा वार्षिक अंक. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने चांगलाच तडाखा दिला. चळवळीतील अनेक सहकारी कार्यकर्ते, नातेवाईक, मित्र हिरावले गेले. त्या धक्क्यातून सावरत परिस्थिती आता कुठे...

संघर्षाचा रस्ता अटळ…

राजीव देशपांडे

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला 20 ऑगस्ट, 2021 ला आठ वर्षे पूर्ण झाली. गेली आठ वर्षे त्यांच्या खुनाचा तपास यंत्रणा तपास करत आहेत; पण कोणतीही ठोस कृती त्यांच्याकडून होत नव्हती. मात्र...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ]