अशास्त्रीय वक्तव्यांना आळा कसा घालायचा?

राजीव देशपांडे

एका बाजूला संसदेच्या विशेष अधिवेशनात चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेबद्दल सर्व खासदारांकडून भारतीय शास्त्रज्ञांचे भारताच्या वैज्ञानिक प्रगतीबद्दल गुणगान चालू होते तर दुसरीकडे मुंबईतील घाटकोपर येथील आमदार राम कदम आपल्या मतदारसंघात कंबल...

छद्मविज्ञाना विरोधात अंनिसची भूमिका

प्रा. प. रा आर्डे

-प्रा. प. रा. आर्डे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे माजी संपादक प्रा. प.रा.आर्डे यांचा पहिला स्मृतिदिन १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आहे. त्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या समस्त कार्यकर्त्यांकडून आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या...

वेद-पुराणकथातील विज्ञानविषयक दावे आणि आधुनिक विज्ञान

प्रभाकर नानावटी

२३ ऑगस्ट २०२३ रोजी इस्रो या संस्थेतील भारतीय संशोधकांनी चंद्राच्या दक्षिण धृवाजवळ चंद्रयान ३ या कृत्रिम उपग्रहाला उतरवून उड्डाण यशस्वी करून दाखविले. या वैज्ञानिक यशामध्ये अनेक संशोधकांचा, तंत्रज्ञांचा, या प्रकल्पाला...

आत्महत्या रोखण्यासाठी काय करावे?

हमीद दाभोलकर

आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांतसिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तिंच्या आत्महत्येनंतर गेल्या काही वर्षांच्यामध्ये समाजात त्याविषयी थोडी चर्चा होऊ लागली आहे. कोविड...

कोल्हापूरच्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक धृवीकरणाचा कट

शुभम सोळसकार

कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था या धार्मिक संघटनांनी आपल्या प्रयोगशाळा समजून शिक्षकांवर दबाव आणण्याची व्यूहरचना आखत ठरवून कटकारस्थाने रचली जात आहेत. अशा आशयाचा अहवाल शांतीसाठी स्त्री संघर्ष (Women protest...

अंनिस ग्रंथदिंडीचे पुरस्कार जाहीर

महा. अंनिस तर्फे ग्रंथदिंडी हा उपक्रम पुण्याचे जेष्ठ कार्यकर्ते विश्वास पेंडसे यांच्या संकल्पनेतून राज्यभर यशस्वी राबवला जातो. समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पुरोगामी, वैज्ञानिक विचारांचे साहित्य प्रचार, विक्री यातून जावे ही यामागची...

भावनिक प्रथमोपचार घरच्या घरी

अनिल चव्हाण

‘भावनिक प्रथमोपचार घरच्या घरी’ हे डॉक्टर हमीद दाभोलकर यांचे पुस्तक नुकतेच राजहंस प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे. जागतिकीकरण आणि खासगीकरणानंतर मानसिक आरोग्याचा प्रश्न हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा प्रश्न म्हणून...

मुक्ति मागे तो करंटा

ह.भ.प. देवदत्त परुळेकर

भारतीयांनी मानलेली धर्म, अर्थ, काम व मोक्ष ही मानवी जीवनाची मूलभूत उद्दिष्टे म्हणजे चार पुरुषार्थ होत. सामान्यतः यज्ञादी शास्त्रविहित कर्मांचे आचरण आणि सत्य, अहिंसा इत्यादींनीयुक्त असे शुद्ध नैतिक वर्तन म्हणजे...

राज्यव्यापी जादूटोणाविरोधी कायदा जनसंवाद यात्रेस उत्स्फुर्त प्रतिसाद

प्रशांत पोतदार

२० ऑगस्ट २०२३, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा १० वा स्मृती दिन.... आणि जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात येऊनही १० वर्षे पूर्ण होत असताना एक आगळीवेगळी आदरांजली म्हणून डॉ. दाभोलकर यांना कृतिशील...

नागपूर येथे डॉ. नरेंद्र दाभोलकर चित्रशिल्प प्रदर्शन

डॉ. दाभोलकरांची आठवण येते, प्रश्न विचारणारे कुणी उरले नाहीत! - ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार आज धर्म आणि अंधश्रद्धा यांची सरमिसळ करत विज्ञानावरती बोलत असतानाच एकाचवेळी परस्पर विरोधी कृतींचा वापर केला...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]