गोपाळ गणेश आगरकर बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत आणि समाजसुधारक – प्रा. गणाचारी

विजय खरात

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बेलापूर शाखा शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतीशी निगडित दर महिन्याच्या 20 तारखेला ऑनलाईन ‘सत्यशोधक व्याख्यानमाला’ आयोजित करते. 14 जुलै गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्मदिन. त्यामुळे या...

कुर्बानीचा अर्थ नवा लावणार्‍या दोन मुस्लिम युवकांशी ‘महाराष्ट्र अंनिस’तर्फे संवाद

अंनिवा

बकरी ईदनिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘कुर्बानीचा अर्थ नवा’ या उपक्रमांतर्गत ‘भारतीय मुसलमान आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर दोन युवा मुस्लिम कार्यकर्त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम संपन्न झाला. या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये पुणे...

‘पर्यावरणप्रेमाचा वैज्ञानिक दृष्टिकोन’ यावर मुंबई जिल्हा अंनिसच्या वतीने डॉ. प्रियदर्शनी कर्वे यांचे व्याख्यान

अंनिवा

दिनांक 25 जून 2021 रोजी मुंबई अंनिसतर्फे डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांचे ‘पर्यावरणप्रेमाचा वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पर्यावरण आणि माणसांमधील संबंधांची गुंतागुंत विज्ञानाचा आधार घेऊन उलगडून...

दानिश सिद्दिकीः एक बेडर फोटोजर्नालिस्ट

आलोक देशपांडे

‘रॉयटर्स’ या विश्वविख्यात वृत्तसंस्थेचे जगप्रसिद्ध छायाचित्रकार आणि पत्रकारितेमधील जगातील सर्वोच्च समजला जाणारा ‘पुलित्झर’ पुरस्कार विजेते भारतीय दानिश सिद्दिकी यांचा गेल्या महिन्यात अफगाणिस्तान येथे तालिबानी अतिरेक्यांनी निर्घृण खून केला. सिद्दिकी अफगाणिस्तान...

छद्मविज्ञानी ज्योतिष अभ्यासक्रम रद्द करा!

कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीरामध्ये चुंबकत्व आले आणि शरीरावर वस्तू चिकटायला लागल्या, असा दावा करणारी चित्रफीत सोशल मीडियावर ‘व्हायरल’ होऊ लागली आणि सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली. प्रसारमाध्यमांनीही कोणतीही शहानिशा न...

‘मॅग्नेट मॅन’: सत्य काय?

प्रा. प. रा. आर्डे

काही दिवसांपासून महाराष्ट्रात नाशिक येथे एका व्यक्तीमध्ये चुंबकीय गुणधर्म आलेत, अशी बातमी सोशल मीडिया, न्यूज मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर झळकली. हा गुणधर्म शरीरात येण्यापूर्वी काही दिवस संबंधित व्यक्तीने कोविड लसीचा...

महाराजा सयाजीराव आणि अंधश्रद्धा निर्मूलन

निलोफर मुजावर

बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या संस्थानात सामाजिक, धार्मिक सुधारणा करताना आपल्या अधिकारांचा गैरवापर न करता, आक्रमक न होता लोकांच्या मतपरिवर्तनावर भर देत त्या कशा अमलात आणल्या, यांचा वेध घेणारा...

लोकसंख्या वाढीची समस्या : मिथक आणि सत्यशोधन

डॉ. शमसुद्दीन तांबोळी

(इस्लाम, कुटुंबनियोजन आणि भारतीय राजकारण) डॉ. एस. वाय. कुरेशी यांच्या ‘द पॉप्युलेशन मिथ - इस्लाम, फॅमिली प्लॅनिंग अँड पॉलिटिक्स’ या इंग्रजी ग्रंथाचा तपशीलवार परिचय देणारा लेख. लोकसंख्येचा विस्फ़ोट ही फक्त...

‘वॉटर लॉगिंग’ च्या समस्येचे उग्ररूप

प्रभाकर नानावटी

वाढत्या जागतिक प्रदूषणामुळे हवामान बदल ही एक समस्या म्हणून आपल्यासमोर उभी ठाकली आहे. त्यामुळे उद्भवणार्‍या इतर कुठल्याही दूरगामी दुष्परिणामापेक्षा पावसाच्या लहरीपणाकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे ठरत आहे. एखादी छोटी-मोठी पावसाची...

एक संवाद : साहित्यसम्राट अण्णाभाऊंसोबत..

नरेंद्र लांजेवार

‘अण्णा’ हे नाव उच्चारलं की घरातील मोठ्या कर्त्या माणसाची आठवण होते, आणि ‘भाऊ’ या नावातच रक्ताचे नाते समाविष्ठ असते. जो प्रत्येक प्रसंगी पाठीशी ‘उभा’ राहतो तो ‘भाऊ’ ... अण्णाभाऊ ...तुमची...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ]