डॉ. दाभोलकरांचे विचारविश्व व्यापक करणे, हीच त्यांना आदरांजली !

संपादकीय

मानवी संस्कृतीच्या इतिहासात ज्या-ज्या लोकांनी समाजातील वर्ण, वंश, जात, लिंग, धर्माधारित आर्थिक, सामाजिक शोषणाविरोधात संघर्ष केला; अगदी अहिंसक, विधायक, सनदशीर मार्गाने केला व प्रस्थापित सनातन्यांची व्यवस्था, तत्त्वज्ञान यांना आव्हान दिले,...

नरेंद्रभाई

अरविंद गुप्ता

बुद्धाने सांगितले, “समाजात नेहमी जीवन आणि मृत्यू यामधील शक्तींचा संघर्ष चालूच असतो. आपण कोणत्या बाजूचे आहोत, यांची निवड आपल्याला करावी लागते.” गांधी मारेकर्‍याच्या गोळीने मारले गेले, मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.)...

थोर मानवतावादी (ह्युमॅनिस्ट) : डॉ. नरेंद्र दाभोलकर

प्रभाकर नानावटी

डॉक्टरांच्या देहयष्टीकडे पाहिल्यास ते इतरांपेक्षा वेगळे न वाटता चारचौघांसारखे सामान्य असेच वाटत होते. ‘डिसएंचांटिंग इंडिया’ या पुस्तकाच्या जॉन क्वॅक या संशोधक-लेखकाने उल्लेख केल्याप्रमाणे दिसण्यात किरकोळ अंगकाठी, अंगावर अगदीच फिकट रंगाची...

ब्रुनो ते दाभोलकर

प्रा. प. रा. आर्डे

20 ऑगस्ट हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन. महाराष्ट्रात धर्मचिकित्सा, विचारस्वातंत्र्य आणि बुद्धिप्रामाण्य यांचा जोरदार पुरस्कार दाभोलकरांनी केला. भारतात सध्याच्या काळात जर युरोपमधल्या विज्ञानपूर्व काळातील धर्मपीठासारखी ताकद अस्तित्वात असती, तर...

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रावर माझी पीएच.डी.

विश्वनाथ अर्जुन साठे

अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ समाजातील विविध स्तरांत जशी खोलवर, सर्वदूर पसरत प्रभावशील होत आहे, तसतसा त्या चळवळीच्या वैचारिक मांडणीचा, तिच्या समाजावरील प्रभावाचा, उणिवांचा; सारांशाने चळवळीच्या जडणघडणीचा विविध अंगांनी वेध घेण्याची उत्सुकता...

नरेंद्र दाभोलकरांच्या वैचारिक साहित्यावर पीएच. डी. करताना…

सिद्धार्थ सखाहरी लांडे

दाभोलकरांनी माझ्या पिढीसाठी जे संचित मागं ठेवलं आहे, त्याचा वापर करून ‘तिमिरातुनी तेजाकडे जाण्याचा मार्ग’ माझ्यासारख्या अनेकांना मिळालेला आहे. इथून पुढच्या पिढ्यांनाही हा विवेकाचा वारसा उपयोेगी पडणार आहे. या लेखात...

एक संवाद डॉ. नरेंद्र दाभोलकरांशी…

नरेंद्र लांजेवार

डॉक्टर...तुम्ही एकाच वेळी ‘क्लास’ आणि ‘मास’ यांना समजेल, उमजेल अशा भाषेमध्ये बोलत होता, लिहित होता. तुमचं हेच विशेष वैशिष्ट्य आम्हाला खूप भावायचं. तुमच्या लेखणीत आणि वाणीत समोरच्या समूहाला समजावण्याची जबरदस्त...

कट्टरपंथीय मन घडविण्याची ‘रेसिपी’

डॉ. हमीद दाभोलकर

आपल्या धर्माचे/जातीचे/वर्णाचे वर्चस्व प्रस्थापित करणे हा भावनिक कट्टरपंथीय मने घडवणार्‍या लोकांचा मुळातला हेतू असतो. बहुतांश वेळा यामधील तरुण-तरुणी निम्नस्तरांमधून येतात; पण युरोप आणि अमेरिकेत उच्चशिक्षित तरुण-तरुणी देखील या प्रक्रियेला बळी...

आत्मभान आणि समानुभूती

डॉ. चित्रा दाभोलकर

आस्था वाटणे हे मनोसामाजिक कौशल्य समजले जाते. दुसर्‍याविषयी करुणा वाटणे किंवा त्या व्यक्तीची परिस्थिती/स्थिती बघून सहानुभूती वाटणे म्हणजे सहानुभूती नव्हे; तर दुसर्‍याच्या स्थितीचे पूर्ण आकलन झाल्यावर त्याच्या दृष्टिकोनातून, त्याच्या परिस्थितीकडे...

भूतबाधेच्या नावावर विवाहितेवर अत्याचार; नागपूरच्या मांत्रिकाला अटक

चित्तरंजन चौरे

सासरची संपत्ती हडपून आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या लालसेपोटी पतीने मांत्रिकाच्या संगनमताने पत्नीवर अमानुष अत्याचार करण्याची घटना नागपूरपासून जवळच असलेल्या रनाळा या गावी उजेडात आली. पती श्रीकांत कुंभलकर याने आपला मांत्रिक...

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]