अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा ‘शतकवीर’, ‘आधारस्तंभ’ पुरस्कार वितरण पुस्तकाचे गाव भिलार येथे उत्साहात

अंनिवा

अंधश्रध्दा निर्मूलनाचा विचार सोप्या लोकभाषेत मांडूया - अभिनेता किरण माने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ गेली 32 वर्षे अखंडपणे प्रकाशित होत आहे. हे मुखपत्र महाराष्ट्रातील शहरी भागात;...

राज्य महिला विभागातर्फे आयोजित महिला सहभाग अभियान

मुक्ता दाभोलकर

3 ते 12 जानेवारी (सवित्रीबाई फुले जयंती ते जिजाऊ जयंती) 2022 सावित्रीबाई फुले जयंती (3 जानेवारी) ते जिजाऊ जयंती (12 जानेवारी) या कालावधीत ‘महाराष्ट्र अंनिस’च्या राज्य महिला विभागाने ‘महिला सहभाग...

अंनिस ठाणे जिल्ह्याच्या महिलांसाठी आयोजित चमत्कार प्रशिक्षण शिबिराला उदंड प्रतिसाद

प्रा. प्रविण देशमुख

रविवारी (दि. 13 फेब्रुवारी) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्ह्याच्या वतीने जोंधळे हायस्कूल, डोंबिवली (प.) येथे आयोजित केलेल्या महिलांसाठीच्या एकदिवसीय चमत्कार प्रशिक्षण शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात डोंबिवली, कल्याण,...

विवाहप्रीत्यर्थ्य नवदांपत्याने केले स्मशानभूमीत वृक्षारोपण

विवाहासारख्या जीवनातील शुभकार्यानंतर अनेकांनी कोठे जाऊ नये, कोठे जावे, याची परिसीमा ठरवलेली असते; परंतु या परंपरेला फाटा देत पाच दिवसांपूर्वीच विवाह झालेल्या दांपत्याने अमावस्येदिवशी येथील लिंगायत स्मशानभूमीत वृक्षारोपण करून एक...

‘म. अंनिस’ राज्य कार्यकारिणी बैठक पुणे येथे उत्साहात संपन्न

पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या, 24 एकरात पसरलेल्या 27 हजार विद्यार्थिसंख्या असलेल्या विस्तीर्ण आझम कॅम्पसमधील भव्य असेंब्ली हॉलच्या बाहेर कार्यकर्त्यांची उत्साही धावपळ चालू होती. कोणी नोंदणीसाठी खुर्ची, टेबल लावत...

अंनिसची महिलांसाठी राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न

नीता सामंत

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य महिला विभागाने महिलांसाठी राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयाशी संबंधित मजकुराचे तीन मिनिटे अभिवाचन करायचे होते. तसेच त्या मजकुरावरील स्वतःचे...

सामाजिक चळवळींसाठी सोशल मीडिया अपरिहार्य!

सौरभ बागडे

- संजय आवटे (राज्य संपादक, दै.दिव्य मराठी) मअंनिसच्या यूट्यूब चॅनेल व फेसबुक पेजचे लोकार्पण गत दशकापासून सोशल मीडियाचा वापर खासकरून तरुणांमध्ये वाढत गेला आहे आणि त्या तंत्रज्ञानातही उत्तरोत्तर विकास होत...

40.5 टक्के महिलांचा वटपौर्णिमा या व्रतावर विश्वास नाही! अंनिसच्या सर्वेक्षणात आढळून आली माहिती

राहुल विद्या माने

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘विविध उपक्रम’ विभागातर्फे वटपौर्णिमेनिमित्त खास महिलांसाठीचे असे ऑनलाईन सर्वेक्षण 23 जून ते 8 जुलैदरम्यान करण्यात आले. यासाठी तयार केलेल्या प्रश्नावलीला महाराष्ट्रातील 1120 महिलांनी प्रतिसाद दिला. या...

गोपाळ गणेश आगरकर बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत आणि समाजसुधारक – प्रा. गणाचारी

विजय खरात

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बेलापूर शाखा शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतीशी निगडित दर महिन्याच्या 20 तारखेला ऑनलाईन ‘सत्यशोधक व्याख्यानमाला’ आयोजित करते. 14 जुलै गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्मदिन. त्यामुळे या...

कुर्बानीचा अर्थ नवा लावणार्‍या दोन मुस्लिम युवकांशी ‘महाराष्ट्र अंनिस’तर्फे संवाद

अंनिवा

बकरी ईदनिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘कुर्बानीचा अर्थ नवा’ या उपक्रमांतर्गत ‘भारतीय मुसलमान आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर दोन युवा मुस्लिम कार्यकर्त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम संपन्न झाला. या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये पुणे...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ]