डॉ. दाभोलकर यांच्या विचारांच्या प्रसाराचे १००० दिवस

रमेश माने

१० मे २०२३. उन्हाळ्याची तीव्रता टोकाला पोहोचलेली. बाहेरचे तापमान जसे वाढले होते, तसेच मनातही विचारांचे तापमान वाढत होते. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये काहीतरी विधायक काम करायचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याच्या वाढीसाठी वेळ...

‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र न्यूज पोर्टल’ हे विवेकाचे व्यासपीठ व्हावे

अभिजीत कांबळे

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत सुरू करण्यात आलेल्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र न्यूज पोर्टल’ या वेबपोर्टलचा लोकार्पण सोहळा शनिवार दि.१४ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘महाराष्ट्र अंनिस’चे ज्येष्ठ कार्यकर्ते सुकुमार मंडपे यांच्या हस्ते...

‘टाईप टू डायबिटीस ए टू झेड, आजार ते आरोग्य व्हाया रिव्हर्सल’

स्वतःला आरोग्यदायी सवयी लावून घेण्याचा संकल्प आपण सर्व जण वेळोवेळी करत असतो. कुणाला  गोड खाण्याची सवय सोडायची असते, तर कुणाला जेवण्याच्या निश्चित वेळा पाळायची सवय लावून घ्यायची असते. फत औषधे...

‘डोळस’ तरी ‘आंधळे?’- पुणे येथे मांत्रिकाने उच्चशिक्षितांना १४ कोटी रुपयांना गंडवले

श्रीपाल ललवाणी

पूर्वी समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी होते. जसजसे शिक्षणाचे प्रमाण वाढेल तसतसे अंधश्रद्धा दूर होतील असे अनेक विचारवंतांना वाटत असे. आज समाजात शिक्षणाचे प्रमाण नकीच वाढले आहे, पण सुशिक्षित लोकही भ्रामक...

वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे हेच खर्‍या अर्थाने संविधान पाळणे आहे

जगभरातच निर्माण होत असलेल्या अशांत, अस्थिर, हिंसक, पर्यावरणीय संकटांच्या पार्श्वभूमीवर २६ जानेवारीला भारतीय प्रजासत्ताकास ७६ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने देशभर ध्वजारोहण, संचलन, भाषणे मोठ्या उत्साहात झाली. संविधानाबद्दल, संविधानातील कलमांबद्दल...

कृत्रिम बुद्धिमत्ता संधी, आव्हाने आणि भविष्य!

डॉ. स्वाती लावंड

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता सध्या फारच चर्चेत आहे. हे नेमके काय आहे, हे जाणून घेऊ या. माणूस बुद्धिमान असतो, हुशार असतो म्हणजे काय? हुशार माणूस म्हणजे ज्याला खूप काही...

अंनिसच्या वार्षिक अंकाचे प्रकाशन

जात चिकित्सेतूनच धर्म चिकित्सेची सुरुवात - विनोद शिरसाठ जात चिकित्सेतूनच धर्म चिकित्सेची सुरुवात होते,  असे प्रतिपादन साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी केले. ते अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वार्षिक अंकाच्या ऑनलाइन...

बिबट्या, लग्नातील बैठक आणि एआयची लाट : विवेकाची नवी लाट

हर्षद ओक

आपल्याला एआय वापरायचे आहे, पण ‘पॅसेंजर’ म्हणून नाही, तर ‘पायलट’ म्हणून! माहिती गोळा करणे आणि पॅटर्न शोधणे ही कामे एआयला करू द्या. पण ‘निर्णय घेण्याचे’ काम मात्र स्वतःकडे ठेवा. डॉ....

प्रो. यश पाल : जनसामान्यासाठींचे वैज्ञानिक

प्रभाकर नानावटी

२०२६ हा प्रो. यश पाल यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. प्रो. यश पाल यांच्या कार्याचा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा थोडक्यात परिचय करून देणारा हा लेख वार्तापत्रांच्या वाचकांना प्रेरणादायी ठरेल. तुम्हाला असा एखादा शास्त्रज्ञ...

प्रो. यश पाल : एक विज्ञान कवी

डॉ. जयंत नारळीकर

२४ जुलै २०१७ रोजी, वयाच्या ९० व्या वर्षी निधन झालेल्या प्राध्यापक यश पाल यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे पुरस्कार त्यांना मिळालेल्या अनेक सन्मानांपैकी एक...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ]