अंधश्रद्धा निर्माण होण्यास भीतीची भूमिका

भीती ही माणसाच्या मूलभूत भावनाांपैकी एक आहे. स्वतःचे संरक्षण करणे, धोका ओळखणे आणि जगात तग धरून राहणे यासाठी भीती उपयोगी ठरते. मात्र, जेव्हा ही भीती अतीव, सतत आणि अनियंत्रित होते,...

सोशल मीडियातील अंधश्रद्धामूलक जाहिराती

वाघेश साळुंखे

एका साध्या प्रश्नाचे उत्तर द्या, पैसे देऊन जाहिरात कोण करते? फार विचार न करता झटकन उत्तर द्यायचे झाले तर बहुतांश लोकांच्या तोंडून एकच उत्तर येईल की व्यावसायिक लोक पैसे देऊन...

ओडिशातील डाकीण प्रथा विरोधी कायदा

सौरभ बागडे

मागील लेखात आपण सामाजिक चळवळी-आंदोलने न्यायाचा परीघ विस्तारण्यात कसे योगदान देतात, सुधारणावादी कायद्यांबद्दलची मते-मतांतरे यांचा थोडक्यात आढावा घेतला. या लेखात आपण डाकीण/ चेटकीण प्रथा म्हणजे काय आणि ओडिशा राज्याने या...

अभ्यास कशासाठी?

डॉ. प्रसन्न दाभोलकर

सर वर्गात येऊन बसले. पण कोणी काही बोलेना. शेवटी आमचा मॉनिटर सर्वेश उभा राहून म्हणाला, "सर, आम्हाला कल्पना आहे, हे तुम्हाला आवडणार नाही. पण आमची विनंती आहे.” आणि तो गप्प...

दर्‍याचे वडगाव येथे अमावास्येला स्मशानात अघोरी पूजा

अनिल चव्हाण

अमावास्येची रात्र १८ जानेवारीची तारीख! अमावस्येचा दिवस! रात्री बाराची वेळ! सगळा गाव गाढ झोपेत; म्हणजे गावात स्मशानशांतता! पण स्मशानात मात्र जाग दिसत होती! गावात दूध संघाच्या निवडणुका! उद्या मतदान या...

अंधश्रद्धा निर्मूलक क्रांतिसिंह नाना पाटील

अ‍ॅड. अजित चव्हाण

स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी तारा स्वातंत्र्य लढ्यातील एक तेजस्वी तारा, म्हणजे कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील नाना पाटील म्हटलं की आठवते ते प्रतिसरकार! सावकारांना आणि देशद्रोह्यांना पत्री मारल्यामुळे ते पत्री सरकार म्हणून...

सातारा अ. भा. मराठी साहित्य संमेलनात डॉ. दाभोलकरांच्या पुस्तकांना वाचकांचा प्रतिसाद

श्रीपाल ललवाणी

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे गाव ‘सातारा’ येथे ९९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार आहे, हे जेव्हा जाहीर झाले तेव्हाच या संमेलनात बुक स्टॉल लावण्याचे मनाशी नकी केले. दिल्लीतील साहित्य...

बिलोली येथे गुप्तधनासाठी घरमालकाचा बळी देण्याचा अघोरी प्रयत्न

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील गंजगाव येथे गुप्तधनाच्या आमिषाने एका घरमालकाचा बळी देण्याचा थरारक प्रकार उघडकीस आला आहे. अघोरी विधीच्या भोंदूबाबांनी नावाखाली घरमालकालाच खड्ड्यात ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ...

रत्नागिरी येथे जटा निर्मूलन

राधा वणजू

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा रत्नागिरी तर्फे ०७ जानेवारी २०२६ रोजी रत्नागिरी येथे राहणार्‍या श्रीमती पेजे यांचे केसाचे जट निर्मूलन करण्यात आले. कोविडदरम्यान श्रीमती पेजे यांचे पतीच्या निधनानंतर त्या दुःखात...

जीवनातील समस्येवर वैज्ञानिक दृष्टिकोनाने मात करता येते – मिलिंद देशमुख

- खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये अंनिसचा कार्यक्रम                 अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम हे स्वयं विकासचे काम आहे. नियमित व्यायाम वाचन व व्यसनापासून दूर राहून जीवनातील आपल्या वाटचालीत वैज्ञानिक दृष्टिकोन वापरला तर येणार्‍या...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ]