शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील रयत वतनदार्‍यांवर प्रहार करील काय?

डॉ. जयसिंगराव पवार

१९ फेब्रुवारीला शिवजयंती आणि २० फेब्रुवारीला कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा स्मृतिदिन! त्यानिमित्ताने कॉम्रेड गोविंद पानसरे समग्र वाङ्गमय या ग्रंथाला डॉ.जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील "शिवाजी कोण होता?" या पुस्तिकेबद्दलचा संपादित...

रक्तदान

डॉ. प्रसन्न दाभोलकर

सर वर्गात आल्यावर राजेशने हात वर करून विचारले, "सर, आज आपण वर्गात रक्तदानाबद्दल चर्चा करू या का?” सर उत्साहाने म्हणाले, "जरूर. राजेश तुला हे अचानक कसं सुचलं?” त्यावर अभिमानाने राजेश...

फलज्योतिष आणि अपत्य भविष्य

डॉ. दीपक माने

आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात, अत्यंत खडतर स्पर्धेच्या या जगात भविष्याची चिंता प्रत्येकालाच भेडसावत असते. अशा परिस्थितीत मग भविष्यातील सुखदुःखांची भाकिते जाणण्याची नैसर्गिक मानवी प्रवृत्ती उचल खाते आणि मग सारासार विवेकबुद्धी...

नशीबवान अक्काताई

अनिल चव्हाण

अक्काताई बागेत येऊन बसली. नेहमीची, तिच्या आवडीची जागा. बागेत भर उन्हात येऊन बसावं, तरी कसं थंडगार वाटत. हा थंडगारपणा तिच्यासारख्यांनी लावलेल्या झाडांनी आलेला आहे. एवढी झाडे लावलीत, की दिवसासुद्धा सूर्य...

कामात एवढं गुंतायचं! स्वत:चा विचार केव्हा?

डॉ. हमीद दाभोलकर

कर्मचार्‍यांच्या कामाचे तास वाढवण्याची चर्चा गेल्या काही महिन्यात परत परत होत आहे. आधी नारायण मूर्ती यांनी आठवड्याचे कामाचे तास सत्तर करावे असे विधान केले होते. गेल्या आठवड्यात एल अँड टी...

कर्जाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे

संजीव चांदोरकर

मुळात कर्जच का काढतात किंवा कर्जाची हाव सुटली आहे ही तुच्छता भाव बाळगणारी टीका एका बाजूला तर दुसर्‍या बाजूला कर्ज कधी काढू नये अशा नैतिक दृष्टिकोनातील मांडणी दुसर्‍या बाजूला. अशा...

पारध्यांची जातपंचायत

संतोष पवार

लेखकाचे मनोगत आणि पुस्तक प्रकाशित करण्यामागील भूमिका : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे लिहायला व बोलायला शिकलो. त्यांच्यामुळेच माझ्यातला माणूस बंड करून उठला. गुलामी माणसाला नपुंसक बनवते. गुलामीला थारा न...

मकर संक्रांतीचे बाजारी स्वरूप आणि जातीनिहाय महिलांचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम

अ‍ॅड. देविदास वडगांवकर

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नेहमीच कालविसंगत रूढी, परंपरा, सणांना विधायक पर्याय देत आलेली आहे. अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते देविदास वडगावकर यांनी मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाबाबत लिहिलेले टिपण आम्ही देत आहोत. अंनिवाच्या...

पालघर जिल्ह्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर चित्रशिल्प प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

संदेश घोलप

२४ डिसेंबर २०२४ ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान वसई-विरार अंनिस येथील चार महाविद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वसई शाखा, पालघर जिल्हा राष्ट्र सेवा दल, निर्भय मंच व प्रा. स. गो....

द्रविड कळघमच्या वतीने वार्तापत्राच्या पेरियार विशेषांकाचे प्रकाशन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अधिकृत मुखपत्र असलेले ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’च्या वार्षिक अंकाचे प्रकाशन रॅशनलिस्ट मुव्हमेंट मुंबईचे आणि द्रविड-मुन्नेत्र कळघम मुंबईचे यांच्या वतीने धारावी येथील डी. एम. के. च्या कार्यालयात करण्यात...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ]