सत्यशोधक समाजाची दीडशे वर्षे

डॉ. छाया पोवार

महात्मा जोतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर, १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सर्वांसाठी एकच ‘सार्वजनिक सत्यधर्म’ सांगितला. या काळात "ब्राह्मण, भट, जोशी, उपाध्ये इत्यादी लोकांच्या दास्यत्वातून शूद्र लोकांस मुक्त करण्याकरिता...

देशोधडीतील श्रद्धा-अंधश्रद्धा आणि भटक्या जमाती

अश्विनी आडे

‘देशोधडी’ हे आत्मचरित्र मुंबई विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले व नाथपंथी डवरी गोसावी या भटया विमुक्त समाजातील डॉ. नारायण भोसले यांनी लिहिले आहे. डॉ. नारायण भोसले यांना अतिशय प्रतिकूल...

तिमिरभेद : धांडोळा मुस्लिम अंधश्रद्धांचा

अनिल चव्हाण

डॉ. शमशुद्दीन तांबोळी संपादित, ‘तिमिरभेद’ हे पुस्तक नुकतेच ‘शम्स पब्लिकेशन्स’ने प्रसिद्ध केले आहे. डॉ. तांबोळी हे मुस्लिम सत्यशोधक समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, विद्यमान अध्यक्ष, मुस्लिम सत्यशोधक पत्रिकेचे संपादक आणि सेवानिवृत्त उपप्राचार्य...

उल्हासनगर येथे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कवितांचा गजर

प्रवीण देशमुख

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्ह्याच्या वतीने ‘काव्यविवेक’ या अंधश्रद्धा विषयावरील कवितेच्या पुस्तकाचे प्रकाशन आणि यात सहभागी झालेल्या कवींच्या कवितांचे काव्य संमेलन उल्हासनगर येथील एस. आर. अभंग मेमोरिअल कॉलेजमध्ये मोठ्या...

नागपूर येथील ‘महा.अंनिस’च्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला प्रचंड प्रतिसाद

रामभाऊ डोंगरे

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्यव्यापी बैठक प्रथमतःच क्रांतिभूमी, नागपूर येथे मोठ्या हर्षोल्लासात झाली. जॉईंट अ‍ॅक्शन कमिटी हॉल, वानाडोंगरी, हिंगणा येथे झालेल्या या राज्य कार्यकारिणी बैठकीला अपेक्षेपेक्षाही मोठ्या संख्येने पदाधिकारी व...

सोलापुरात गणपतीच्या मूर्तीच्या डोळ्यांतून अश्रूंचा चमत्कार अंनिसने थांबवला!

निशा भोसले

सोलापूर जिल्ह्यातील कुंभारीजवळील होटगी रोड मार्गावरील बेनक गणपतीच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली; परंतु शहर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी शास्त्रीय प्रमाण देत सर्व अफवा खोट्या असल्याचे सिद्ध केले...

संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच खरी दाभोलकरांना आदरांजली

राजीव देशपांडे

सध्या स्वातंत्र्याचा‘अमृत महोत्सव’साजरा होत आहे. ‘घर-घर तिरंगा’सारखे अनेक महोत्सवी कार्यक्रम पुढे वर्षभर होत राहतीलच; पण 75 वर्षांपूर्वी लाल किल्ल्यावरून भारताचा तिरंगा फडकवताना मध्यरात्रीच्या आपल्या ऐतिहासिक भाषणात जवाहरलाल नेहरूंनी म्हटले होते,...

डॉ. नरेंद्र दाभोलकर खरे धर्ममित्र

20 ऑगस्ट 2022 रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नवव्या स्मृतीदिनानिमित्त पुणे येथे प्रा. डॉ. सदानंद मोरे यांचे ‘महाराष्ट्रातील संत समाज सुधारकांची परंपरा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ’ या विषयावर स्मृती व्याख्यान...

डॉ. नरेंद्र दाभोलकर वार्ता संकलन प्रदर्शनाचे डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते उद्घाटन

राहुल विद्या माने

“सध्या माथेफिरू वाढलेले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या वाट्याला आले, त्यापेक्षा हजार पटीने धर्मांध माणसे आणि धर्मांधता वाढली आहे. कोणत्याही कारणासाठी कलाकार, लेखक, पत्रकार यांना धमकी देण्याचे प्रमाण वाढले आहे....

डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिनी उदय देशमुख यांच्या चित्रांचे प्रदर्शन

प्रा. प्रविण देशमुख

20 ऑगस्ट, 2022 रोजी पुणे येथे मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते चित्रकार उदय देशमुख यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. घोले रोड, शिवाजीनगर पुणे येथील राजा...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ]