आमचं नववर्ष..?

अनिल चव्हाण

कॉलनीत नव्या वर्षाच्या स्वागताची धामधूम सुरू झाली. कोरोनामुळे गेली दोन वर्षेकाहीच करता आले नव्हते, त्याचा वचपा या वर्षी काढण्यासाठी तरुण कामाला लागले. निवडणुका जवळ असल्याने इच्छुक उमेदवार मदतीला होतेच. डायबेटीस...

गायीचे पावित्र्य आणि न्यायपालिका

डॉ. नितीश नवसागरे

न्यायाधीश तर्कशुद्ध, वस्तुनिष्ठ, संतुलित आणि न्याय्य असतात, यावर आपणा सर्वांचा नेहमीच विश्वास असतो, म्हणून आपण त्यांचा निर्णय आपल्याविरोधात गेला तरीही आदराने स्वीकारतो; परंतु अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी नुकत्याच मांडलेल्या युक्तिवादाने...

भावना दुखावण्याच्या आजारावर औषध शोधणारा ‘जीनियस!’

डॉ. हमीद दाभोलकर

डॉ. एरॉन (Aaron) बेक या जगद्विख्यात मनोविकारतज्ज्ञाचे नुकतेच फिलाडेल्फिया येथील राहत्या घरी निधन झाले. शंभर वर्षांचे अत्यंत अर्थपूर्ण आणि समाधानी आयुष्य त्यांना मिळाले. मानवी मनाची ‘अव्यक्त मन’ आणि ‘व्यक्त मन’...

पुंडलीक

ह.भ.प. देवदत्त परुळेकर

अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ भारतीय संस्कृतीतील संत आणि समाजसुधारकांचा वारसा मानते. त्यामुळेच अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हा वारसा वाचक, कार्यकर्त्यांपर्यंत सातत्याने पोचवत असते. यापूर्वीही स्त्रीसंत, संत रोहिदास, बसवण्णा, चक्रधर, कबीर यांचे कार्य...

पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा बदलण्याची गरज?

नरेंद्र लांजेवार

पालक म्हणून आपण आपल्या मुलांची पाठ्यपुस्तकं बर्‍याचदा वाचत असतो. मुलांच्या पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर भारतीय संविधानाची उद्देशिका, राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा प्रकाशित केलेली आहे. राष्ट्रगीत आणि भारतीय संविधानाची रचना कोणी केली, हे...

बलराज आणि ऐश्वर्या यांचा सत्यशोधक विवाह कोल्हापूर येथे संपन्न

सीमा पाटील

माझा मुलगा बलराज रामदास पाटील (रा. कोल्हापूर) आणि ऐश्वर्या सुनील पाटील (रा. बोरगाव, ता. वाळवा, जि. सांगली) या दोघांचे मागच्या फेब्रुवारीमध्ये ठरलेले लग्न कोरोना, महापूर, पाऊस यामुळे जवळजवळ सात-आठ महिने...

कन्यादान का नको?

अरूणा सबाने

अलिकडे विवाह समारंभ म्हटलं की, तो उत्साहातच साजरा व्हायला हवा, हा हट्टच असतो. विवाहाचा आणि सामाजिक प्रतिष्ठेचा आपण संबंध जोडलेला आहे. ज्या लग्नात प्रचंड पैशांचा ओघ वाहतो, जिथे मोठ्या प्रमाणात...

लग्नाचे वय वाढवण्याचा प्रस्ताव ‘प्रकृती विरुद्ध संस्कृती’

किरण मोघे

संसदेच्या हिवाळी सत्राच्या शेवटच्या दिवशी लोकसभेमध्ये केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी एका विधेयकाद्वारे भारतात मुलींचे लग्नाचे वय 18 वरून 21 वर्षांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला. याचे विशेषतः मध्यमवर्ग...

‘म. अंनिस’ राज्य कार्यकारिणी बैठक पुणे येथे उत्साहात संपन्न

पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या, 24 एकरात पसरलेल्या 27 हजार विद्यार्थिसंख्या असलेल्या विस्तीर्ण आझम कॅम्पसमधील भव्य असेंब्ली हॉलच्या बाहेर कार्यकर्त्यांची उत्साही धावपळ चालू होती. कोणी नोंदणीसाठी खुर्ची, टेबल लावत...

राज्यकार्यकारिणी बैठकीत मंजूर झालेले चार महत्त्वपूर्ण ठराव

ठराव क्र. 1 भटक्या-विमुक्त जाती-जमाती व आदिवासी समुदायामध्ये ‘अंनिस’चे कार्य वाढवणार आजच्या विकासप्रक्रियेत आधुनिक विज्ञानाच्या फायद्यापासून दूर ठेवल्या गेलेल्या; उलट ‘त्या’ प्रक्रियेचा बळी ठरलेल्या भटक्या-विमुक्त आणि आदिवासी समाजाची स्थिती अतिशय...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ]