ज्येष्ठ समाजसेवक वसंतराव करवीर यांचे निधन मरणोत्तर झाले नेत्रदान व देहदान

पालघर परिसरातील ज्येष्ठ समाज सेवक राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जेष्ठ नागरिक संघ सारख्या विविध संस्थांमध्ये सक्रिय सहभाग असणारे धडाडीचे कार्यकर्ते वसंतराव भास्कर करवीर उर्फ आप्पा (तारापूर) यांचे...

जागतिक महिला दिन महाराष्ट्र अंनिसच्या वतीने राज्यभर उत्साहात साजरा

उषा शहा

महाराष्ट्र अंनिस महिला सहभाग विभागामार्फत सर्व शाखांना महिला दिन साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास अनुसरून काही शाखांनी वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम केले. म.अंनिस सोलापूर शाखेने विडी घरकूल येथे महिला...

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी घेतला मोकळा श्वास

निशा व सचिन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दहिसर शाखेतर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी निवासी शिबिराचे आयोजन केले होते. स्वतःला वेळच न देणार्‍या, नोकरी व कुटुंब यात कसरत करत स्वतःला मात्र विसरून गेलेल्या...

तथाकथित अंकशास्त्री श्वेता जुमानी यांना कोल्हापुरात विरोध

रमेश वडणगेकर

स्वत:ला अंकशास्त्रज्ञ म्हणवून घेणार्‍या, अवैज्ञानिक दावे करणार्‍या श्वेता जुमानी यांचा कार्यक्रम (सार्वजनिक नव्हे) हॉटेलमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर झाले. यासंदर्भात कोल्हापुरातील अग्रगण्य वृत्तपत्रांत; तसेच ‘पत्र नव्हे, मित्र’ असा गवगवा...

चळवळीच्या अंतरंगात

अंनिवा

विजयवाडा येथील नास्तिक परिषद विवेकवादी, नास्तिकवादी आणि मानवतावादी विचारच समाजाचे भले करू शकतो, असे प्रतिपादन गॅरी मॅकलेलँडल यांनी नास्तिक केंद्र, विजयवाडा, आंध्र प्रदेशच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्ताने 11 व्या जागतिक...

श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचाआयोजित विज्ञान महोत्सव रद्द अंनिसच्या पाठपुराव्याला शिक्षण अधिकार्‍यांचा प्रतिसाद

डॉ. टी. आर. गोराणे

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ यांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित विज्ञान महोत्सव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आक्षेपानंतर शिक्षणाधिकार्‍यांनी मंगळवारी रद्द केला. स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम यांची...

पुण्यात भोंदू बाबाकडून 5 मुलींचं लैंगिक शोषण भोंदू बाबा सोमनाथ चव्हाण बाबास अटक

नंदिनी जाधव

सोमनाथ चव्हाण नावाच्या भोंदू बाबाला पकडून देण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख आणि पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी पुढाकार घेतला. त्यांचेकडे तक्रार आलेनंतर पिडीत कुटुंबांची भेट...

अलिबाग शाखेची त्रिदशकपूर्ती

नितीनकुमार राऊत

महा. अंनिस, अलिबाग शाखेचा त्रिदशकपूर्ती सोहळा 22 डिसेंबर 2019 रोजी झाला, हे सांगण्यात आनंद व अभिमान वाटतो. कारण मी महा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पहिल्या नेरे पनवेल येथील कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर...

संविधान बांधिलकी महोत्सवानिमित्ताने शहादा अंनिसचे रक्तदान शिबीर

रवींद्र पाटील

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा शहादाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन 26 जानेवारी रोजी करण्यात आले. 26 ते 30 जानेवारी असा 5 दिवस संविधान बांधिलकी महोत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्ताने दर वर्षी...

बालदिनानिमित्त आयोजित आई-बाबांची शाळा

सचिन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दहिसर शाखेतर्फे बालदिनानिमित्त आई-बाबांची शाळा आयोजित करण्यात आली होती. यावर्षीचा बालदिन फक्त मुलांसोबतच साजरा न करता त्यांच्या पालकांना सुद्धा यामध्ये सामावून घेण्यासाठीचा हा अभिनव उपक्रम होता....

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ]