दिल्लीच्या ब्रह्मर्षी कुमार स्वामी यांच्यावर नागपुरात गुन्हा दाखल

गौरव आळणे

नागपूर अंनिसच्या पाठपुराव्याला यश मागील वर्षी दि. 17 ऑगस्ट 2019 ला दिल्ली येथील ब्रह्मर्षी श्री कुमार स्वामी यांनी नागपूर येथील कोराडी रोडवरील विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे सलग दोन दिवस...

अंनिस सानपाडा (नवी मुंबई) शाखेच्यावतीने रक्तदान शिबीर

अंनिवा

कोरोना साथीमुळे सध्या रक्ताची कमतरता भासते आहे म्हणून,दि.27 जून 2020 रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र शाखा सानपाडा जिल्हा नवी मुंबई यांच्या वतीने रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या...

‘अंनिस’ने सूर्यग्रहणासंबंधी अंधश्रद्धा दूर केल्या! गर्भवती महिलेने पाळले नाही ग्रहण!

अंनिवा

‘महाराष्ट्र अंनिस’च्या प्रयत्नाने इस्लामपुरात गर्भवती महिलेने पिढ्यान्पिढ्या असणार्‍या ग्रहणाच्या काळातील विविध अंधश्रद्धा झुगारल्या. येथील महात्मा फुले कॉलनीमध्ये गर्भवती महिला समृद्धी चंदन जाधव या तरुणीने आज पिढ्यान्पिढ्या असणार्‍या ग्रहणाच्या अंधश्रद्धा दूर...

ग्रहणकाळात महिलांनी भाज्या चिरत, पाणी पित झुगारल्या अंधश्रद्धा : शहादा अंनिस चा उपक्रम

अंनिवा

(शहादा) ग्रहणकाळात गर्भवती महिलांनी भाज्या चिरू नये; त्याचप्रमाणे काही खाऊ नये, पाणी पिऊ नये, अशा प्रकारच्या अंधश्रद्धा आजही मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात. या सर्व अंधश्रद्धांना झुगारून येथील अनेक महिला, तरुणी...

अंनिस शहादाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

रवींद्र पाटील

‘कोविड-19’ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर शहादा येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व तालुका प्रशासन यांच्या संयुक्तपणे ‘मी कोविड योद्धा, मी रक्तदाता’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने 41 रक्तदात्यांनी रक्तदान केले....

सांगली ‘अंनिस’कडून एका महिलेची जटेतून मुक्तता

अंनिवा

कोरोना संकटकाळात योग्य खबरदारी घेत अंनिसचे कार्य सुरूच मिरज तालुक्यातील नांद्रे या गावी लक्ष्मी सुभाष सादरे या महिलेला गेल्या 10 वर्षांपासून डोक्यात जट तयार झाली होती. त्यांचा मुलगा मिरासो हा...

अंनिसची कोरोना संकटात मदत

भोर अंनिसकडून 78 कुटुंबांना धान्य व भाजी वाटप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा भोर यांच्या वतीने दि. 28 मे 2020 रोजी हरदेवनगर झोपडपट्टी, महाड नाका, भोर या ठिकाणी लॉकडाऊनमुळे वंचित...

कोरोना आपत्तीत राज्यभरातील ‘अंनिस’ कार्यकर्ते मदतकार्यात सहभागी

अनिल करवीर

एकीकडे राज्यातील अंनिस शाखा, कार्यकर्ते कोरोनाशी जोमाने लढा देत आहेत व त्यांच्या जोडीला व्यक्तिगत क्रियाशील कार्यकर्ते, हितचिंतकही आपापल्या परीने योगदान देत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, मास्क व सॅनिटायझरचे वाटप, कोरोनाविषयी...

प्रेमवीरांचे आंतरधर्मीय सत्यशोधकी लग्न करून दिले ‘महाराष्ट्र अंनिस’ने

गजेंद्र सुरकार

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जात व धर्म ही पूर्णत: अंधश्रद्धा मानते. कारण ती मानवनिर्मित असून शेती व शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या उद्योगावर आधारित आहे, असे स्पष्ट मत समितीचे आहे. त्यामुळे...

आहेराची रक्कम देणगी म्हणून दिली

संजय बारी

जनमुक्ती संघर्ष वाहिनीचे उषा पाटील व दिवंगत. भीमराव म्हस्के यांचा मुलगा बिरसा आणि रसिका यांचा आंतरजातीय विवाह नुकताच संपन्न झाला. अनिष्ट रूढी परंपरांना, मानपान, देणंघेणं आशा सर्व गोष्टींना फाटा देऊन,...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ]