घरंदाजपणा

भरत यादव

घरंदाज बायका,बांगड्यांच्या किनकिनाटातआपल्या उदासीनतेचाकोलाहल लपवत झाकून घेत असतातआपली रंगविहीन दुनियालालचुटूक रंगाच्या दरवाजांमधून, निर्बंधांच्या अदृश्य बेड्यांना पैंजणांचे घुंगरू बनवूनअंबाड्यात आवळून बांधतात त्या,स्वातंत्र्याची क्रांती घडवू पाहणार्‍या इच्छांना. मोळा माथ्यावर मिरवत हसत असतातत्या...

दुःख

भरत यादव

मोहाची फुलं वेचणार्‍याबाईचं दुःखमोहफुलासारखं टपकत जातंनिःशब्दकुणी त्याला पाहू नाही शकततीत्यालाही गुपचूप गोळा करूनठेवून देत असतेमोहफुलांच्या टोपलीत! मूळ हिंदी कविता : राजहंस सेठ मराठी अनुवाद : भरत यादवyadavbh515@gmail.comसंपर्क : 9890140500

भुताच्या गोष्टी

सुभाष किन्होळकर

सांग, सांग ना गं आई आजोबांना शेजारच्या। रोज-रोज सांगतात गोष्टी भयाण भुताच्या॥1॥ चिंचेच्या त्या झाडाखाली जात नको जाऊ म्हणे। असतात तिथे सदा भुताचे अस्सल ठाणे ॥2॥ बोरांसाठी नदी वाट घालू...

ते उत्सव साजरे करतात

ते उत्सव साजरे करतात तुमच्या श्रद्धेचे तुमच्या अज्ञानाचे तुमच्या निरागसतेचे तुमच्या भ्याडपणाचे ते उत्सव साजरा करतात आपल्या सत्तेचा आपल्या दांडगाईचा आपल्या धूर्ततेचा ते तुमच्या नावावरती तुमच्याकरिता तुमच्या ईश्वराचा उत्सव साजरा...

प्रश्न

प्रश्नकाळ स्थगित आहे जसा स्थगित आहे न्याय जशी स्थगित आहे समता जसे स्थगित आहे स्वातंत्र्य जसे स्थगित आहे प्रेम प्रश्न मारले जाताहेत प्रत्येक ठिकाणी जसे मारले जाताहेत पक्षी जशी मारली...

ठग बन !

मी आयुष्यभर डाळ-भात-भाकरीसाठी देव विकले माझ्या लॉरीत सजलेल्या प्रत्येक मूर्तीत वसलेल्या देवाने स्वप्नात येऊन रोज मला म्हटले, ‘वत्सा! तुझे भले होईल...!!’ परंतु कधी डाळ कधी भात तर कधी भाकरी मिळाली...

देव कणाकणात वसलेला नाही

देव कणाकणात वसलेला नाही त्या गल्लीत देव राहात नाहीये, ज्या गल्लीतून जाते एकटी मुलगी... देव सुंबाल्या करतो तेथून जिथे बलात्कार होतो.. फळे विकणार्‍या बारा वर्षांच्या चिमुरडीजवळ देव नसतो, अग्नीसमक्ष सप्तपदी...

सहभागी

मी यातना म्हटलं, तर सर्वांत आधी स्त्रियांपर्यंत पोचला हा शब्द. मी दुःख म्हटलं, तेव्हाही सर्वांत अगोदर स्त्रियांना स्पर्श झाला त्याचा. मी अस्पृश्य म्हटलं, त्यामध्येही स्त्रिया सहभागी झाल्या मी प्रभुत्व म्हटलं,...

प्रश्न आणि आपण

आधी आपण प्राणी होतो प्रश्नाने आपणांस मनुष्य बनवले प्रश्नामुळेच हिंसा आणि क्रूरता न स्वीकारण्याचे धाडस निर्माण झाले प्रश्नामुळेच वेद, ग्रंथ आणि बायबल लिहिले गेले आणि प्रश्नामुळेच ते सर्व अस्वीकारार्ह ठरविण्यात...

अंधश्रद्धेचे ग्रहण…

त्रिशला शहा

सोडा अंधश्रध्दा, विज्ञान हाती धरा घेऊन आले मी गं विवेकाचा नारा.... ॥धृ॥ ग्रहतारे आकाशी, पत्रिकेमध्ये नाही साडेसाती शनीची कसली, जीवन आपल्या हाती ज्योतिषाने चालविला, सारा धंदा खोटा घेऊन आले मी......

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ]