उच्च जात

शरद मोरेश्वर बापट,

मंत्र सगळे फसवे असती त्यांच्या नादी लागू नका। नाही शिव वा ब्रह्मा कोणी विवेक-विचारा सोडू नका ॥1॥ महंत असो वा ताई, बाबा चार पावले दूर राहा। विज्ञानाला न पटणारी कर्मकांडे...

अफगाणिस्तान

संगीता श्रीकांत केंजळे

सत्तेचा संघर्ष हा की दहशतवादी खुर्चीची हाव? दडपू पाहतेय मानवतेला जायबंदी केलंय आकाशाला ॥1॥ भय, असहाय्यता, अनिश्चितता हवेत भरून राहिलीय शिरजोर करणारी आरोळी ‘मज्जाव’ करून राहिलीय ॥2॥ आवळत चाललाय फास...

कट्टर सनातनी झूल

सरीता सदाशिव पवार

मी जन्मतःच घेतलंय बाळकडू व्यक्त होण्याचं तरी तुम्ही घालू पाहताय माझ्यावर व्यक्त होण्याचीच मर्यादा ॥1॥ तुम्हाला नसेल माहीत कदाचित माझ्या जन्माच्या आकांतातच मला गवसलं होतं माझ्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य ॥2॥ माझ्या...

बोलणं

अजय शर्मा ‘दुर्ज्ञेय’

तो म्हणाला-जा सगळ्यात खालच्या पायरीवर उभा राहामी गपगुमान उठलो आणि सांगितलेल्या स्थानी उभा राहिलो तो म्हणाला-तू सेवेकरी आहेस!सर्वांची सेवा करमी गपगुमान उठलो आणिसर्वांचे पाय चेपू लागलो तो म्हणाला-तू संस्कारहीन आहेस!ही...

नीळा रंग

अरुण कुमार

अनेक दिवसांपर्यंतरंगवलेल्या होत्याघरांच्या भिंतीहिरव्या, पांढर्‍या आणिकेशरी रंगातत्या भिंतीज्यांनी एकत्र येऊन बहाल केलं होतंघराला घरपणमागील काही वर्षांमध्येआज एकेका भिंतीवरतीकब्जा प्रत्येक रंगाचाहाणामारीदंगेखोरीझुंडबळीतिरस्कृत टोमणेयांनी सजलेल्या भिंतींनीत्रस्त झालेला मीरंगवू पाहातो आहेसगळ्या भिंतीनिळ्या रंगातम्हणजे घर...

झुंड

अरुण कुमार

ठाऊक नाही कधी त्यानेग ला गायीत बदलवून टाकलेमी क म्हणजे कायदा म्हणतराहिलोपरंतूझ पासून बनलेल्या झुंडीनेचिरडून टाकलेतबरेजचे स्वप्नअखलाखचे अस्तित्वपहलू खानचे घरआणिह पासून बनलेल्या हिंसेमध्येसहभागी होत गेले तमामत पासून बनलेले तमाशाखोरब पासून...

बाबासाहेब

आरतीराणी प्रजापती

ऐका,पाहा,बाबासाहेब…हे लोक तेच आहेतजे करत होते तिरस्कारतुमचा-माझाज्यांच्याशी झुंजण्यासाठीतुम्ही तुमची झोप,आराम,मुलं,पत्नीसारं सारं गमावलंतजे तुमचं नाव उच्चारणं देखीलवातावरण प्रदूषित करणं मानायचेतेच लोक आता आपणांस स्पर्श करताहेत…तिरस्कृत आदरानेझुकवित आहेत माथातुमच्या पायावर.ज्यांच्या पाऊलखुणांनीअपवित्र व्हायची...

‘देशद्रोही’ होत चाललेल्या लेकी

भरत यादव

(दिशा रवीला समर्पित) भारतमातेच्या लेकीदेशद्रोही होताहेतविद्रोही होत चालल्याहेत कधी आदिवासींच्या संघर्षाबरोबर उभ्या ठाकताततर कधी दलितांबरोबरआणि कधी काश्मिरींची बाजू घ्यायला सरसावतातकधी ‘सीएए’च्या विरुद्ध बंडात सहभागी होतातकधी ‘लिंचिंग’च्या विरोधात हुंकार भरतातकधी पिंजरा...

स्त्री

भरत यादव

एकस्त्री एक शेत आहे,ज्यात पुरुष तणाप्रमाणेउगवत असतोकाही स्त्रिया आपल्या शेताततण उगवू देत नाहीतअशाप्रकारे त्या ओसाड होण्यापासून वाचतात.दोनएकटी स्त्री खोल अंधार्‍या विहिरीसारखी असतेप्रत्येकजण तिथून जाताना तीत डोकावत राहताततिच्या बांधणीत तिच्या इतिहासाचाशीलालेख...

मातांच्या आजारांचा संक्षिप्त इतिहास

भरत यादव

आपल्या देहाच्या व्याकरणालासमजून घेतल्याविना आमच्या मातांचीलग्नं लावून देण्यात आली;तारुण्याच्या उंबरठ्याच्या अल्याड असूनहीत्या आपल्याच भाराने थरथरत उभ्या राहिल्याआम्हाला आपल्या गर्भात घेऊन;तिने आमच्यासाठी मिसळलीआपल्या स्तनात खडीसाखर मात्र आम्ही आपल्या मातांचे तितके कधी...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ]