चेंबूरच्या बंगाली दौलतबाबाचा ठाणे अंनिसने केला भांडाफोड

वंदना शिंदे

मंगळवारी (दि. 26 एप्रिल) रोजी पांजरपोळ चेंबूर येथील दौलत बावीसकर ऊर्फ बंगाली बाबा याच्याविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी विजय सोंडे यांना व्यावसायिक अपयश येत असल्याने निराश होऊन...

भविष्य सांगणार्‍या महिलेचा कोल्हापुरात पर्दाफाश ‘अंनिस’ व पोलीसांकडून स्टिंग ऑपरेशन

गीता हासूरकर

‘चेहर्‍याकडे पाहून तुमचे भविष्य सांगते, तुमच्या अडचणी दूर करते,’ असे सांगून दीड हजार रुपये प्रवेश शुल्क व उपचारासाठी 25 हजार; तसेच गुण आल्यास आणखी 25 हजार रुपये, असा दर सांगणार्‍या...

करणी काढणार्‍या तौफिक बाबाचा पर्दाफाश – बिलोली ‘अंनिस’ व पोलीसांकडून स्टिंग ऑपरेशन

सम्राट हटकर

‘अंनिस’ व बिलोली पोलिसांनी केला तौफिक बाबाचा भांडाफोड : जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल बिलोली तालुक्यातील कासराळी येथील दस्तगीर दर्ग्यावरील तौफिक बाबाकडे दैनंदिन स्वरूपाच्या समस्या किंवा आजारावरील उपचारांसाठी स्थानिक व आजूबाजूचे...

रामरहीम बाबाच्या विरोधात लढणारे दोन ‘छत्रपती!’

सौरभ बागडे

15 ऑगस्ट, 2021 प्रागतिक विचारांचा पुरस्कार, प्रचार करून सामाजाचे मागासलेपण दूर करण्यार्‍या मंडळींना सनातनी मंडळींकडून नेहमीच विरोध केला जातो. सनातनी मंडळींकडे आर्थिक, राजकीय, धार्मिक ताकद प्रचंड असते, तर समाजातील काही...

‘मॅग्नेट मॅन’: सत्य काय?

प्रा. प. रा. आर्डे

काही दिवसांपासून महाराष्ट्रात नाशिक येथे एका व्यक्तीमध्ये चुंबकीय गुणधर्म आलेत, अशी बातमी सोशल मीडिया, न्यूज मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर झळकली. हा गुणधर्म शरीरात येण्यापूर्वी काही दिवस संबंधित व्यक्तीने कोविड लसीचा...

लोणंदच्या गायकवाड महाराजाचा भांडाफोड

अंनिवा

विठ्ठल किसन गायकवाड (सध्या रा. क्षेत्र पाडेगाव, लोणंद-नीरा रोड, लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा) या करणी, भूतबाधा उतरवण्याचा दावा करून लुबाडणार्‍या भोंदू देवऋषीवर जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल. याबाबत सविस्तर वृत्त...

इंदापूरच्या भागवत बाबाचा भांडाफोड

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील घोलपवाडी येथील उत्तम लक्ष्मण भागवत या देवऋषीचा बाजार अखेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उठवला असून, उत्तम भागवत याच्याविरोधात फलटण तालुक्यातील आसू येथील दादासाहेब ज्ञानदेव कामाने यांची सुमारे...

आरग येथील मांत्रिक गौराबाईंचा सांगली अंनिसने केला भांडाफोड

आशा धनाले

करणीची भीती दाखवून कौटुंबिक कलह निर्माण करणार्‍या आरग येथील मांत्रिक गौराबाईंचा सांगली अंनिसने केला भांडाफोड मिरज ग्रामीण पोलीस आणि सांगली अंनिस यांची धडक कारवाई ‘तुमच्या सासूने तुमच्यावर करणी केली आहे,...

नाशिक ‘अंनिस’ कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून भोंदू बुवावर लागले जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम

डॉ. टी. आर. गोराणे

तंत्र- मंत्र, विधी, पूजा-पाठ करून जमिनीतून सोन्याची वीट काढून देण्याच्या बहाण्याने, संशयित आरोपी श्री 1008 महंत गणेश आनंदगिरी महाराज उर्फ गणेश जयराम जगताप (रा. बडे बाबा आश्रम, इंदिरानगर, नाशिक) याने...

‘अंनिस’ सत्यशोधनाला येणार म्हणताच ‘भानामती’ने ठोकली धूम

प्रशांत पोतदार

5 सप्टेंबर 2020 शिक्षक दिन. सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळग्रस्त असणार्‍या एका खेड्यातून शिक्षकाचा फोन खणाणला, “सर, आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करता ना?” मी म्हणालो, “हो....पण आपण कोण बोलताय? माझा...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ]