मुक्त प्रश्न कशासाठी?

डॉ. प्रसन्न दाभोलकर

पुढच्या बुधवारी वर्गात उत्साहाचे आणि कुतुहलाचे वातावरण होते. ‘मुक्त प्रश्न’ म्हणजे काय हे अजून आम्हाला नीट समजले नव्हते. आणि प्रश्न विचारायला एवढे महत्त्व तरी कशाला द्यायचे, हाच मुळात एक मोठा...

मायक्रो क्रेडिट कर्जाचा बोलबाला

संजीव चांदोरकर

मायक्रो फायनान्स क्षेत्रात अनेक उपक्षेत्रे असताना, फक्त मायक्रो क्रेडिटचा, छोट्या-सूक्ष्म कर्जाचा एवढा बोलबाला का होत असतो? मायक्रो फायनान्स ही एक व्यापक संज्ञा आहे. त्यात अनेक उपक्षेत्रे मोडतात हे आपण बघितले....

वधूवर सूचक केंद्र : खास आंतरजातीय/धर्मीय विवाह इच्छुकांच्यासाठी!

डॉ. हमीद दाभोलकर

भारतीय नागरिकांच्या आयुष्यातील खूप सारे निर्णय हे जात आणि धर्म या दोन गोष्टींभोवती फिरत असतात, ही नाकारता येऊ शकेल अशी गोष्ट नाही. नुकत्याच देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील आपल्याला ह्या...

संत आणि अस्पृश्यता निर्मूलन

ह.भ.प. देवदत्त परुळेकर

माणसाने माणसाचे अनेक प्रकारे शोषण केले आहे. शोषणाचा सर्वांत भयानक प्रकार म्हणजे अस्पृश्यता! भारतीय समाजाला लागलेला हा सर्वांत भयानक कलंक. संन्याशाची पोरे म्हणून ज्ञानदेवादी भावंडांच्या पदरी अस्पृश्याचे जिणे जन्मापासूनच आलेले...

LGBT प्राईड मंथ – लैंगिक तादात्म्य

डॉ. अस्मिता बालगावकर

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. समाजामध्ये राहात असताना व्यक्ती मी कोण आहे याचा विचार करीत असते. बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या लैंगिक अवयवानुसार त्याची मुलगा किंवा मुलगी अशी ओळख ठरविली जाते....

रत्नागिरी जिल्ह्यात जादूटोणा विरोधी कायदा प्रचार यात्रा

मुक्ता दाभोलकर

कोकणातील भगतगिरी व सामाजिक बहिष्कारचा प्रश्न २० ऑगस्ट २०२४ रोजी पुण्याच्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून महाराष्ट्रव्यापी जादूटोणाविरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा प्रचार-प्रसार यात्रा काढण्यात आली होती. चौर्‍याऐंशी दिवस...

‘अंनिस’तर्फे जागतिक परिचारिका दिनानिमित्त सत्कार समारंभ

श्रीपाल ललवाणी

"परिचारिका या उच्चशिक्षित असतात. त्या अतिशय मेहनती असतात. त्या संशोधनात सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. जगभरात ज्या ज्या व्यक्तींनी वैज्ञकीय संशोधनात हातभार लावला त्या प्रकारचे काम परिचारिकांकडून अपेक्षित आहे, त्यासाठी...

आगरकर स्मृती पुरस्कार २०२४

अंनिस, पुणे शाखेतर्फे आगरकर स्मृती पुरस्कार डॉ. शरद अभ्यंकर यांना व डॉ. नरेंद्र दाभोलकर कार्यकर्ता पुरस्कार वसंत कदम यांना प्रदान डॉ. कुमार सप्तर्षी यांनी पुणे अंनिसचे अध्यक्ष वसंत कदम यांचा...

मुंबई अंनिसची मुलांसाठी ‘गंमत जंमत कार्यशाळा’ उत्साहात संपन्न

सई सावंत

विज्ञान हा विषय शाळेत जरी शिकवला जात असला, तरी मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागा ठेवण्याची गरज ओळखून अंधश्रद्धा निर्मूलन समिती, गोरेगाव शाखेने ‘गंमत जंमत’ कार्यशाळेचे आयोजन केले होते. १३ एप्रिल २०२४...

सोलापूर येथे अंनिस राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न

शोषणाला विरोध हा अंनिस आणि कामगार चळवळीचा समान धागा - कॉ. नरसय्या आडम शोषणाला विरोध हा अंनिस आणि कामगार चळवळी मधला समान धागा आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर माझे सहकारी होते....

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ]