स्वतंत्र विचार करणारा कलाकार सत्ताधार्‍यांना घातक : डॉ. हमीद दाभोलकर

- सांगली अंनिस चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर ‘अंनिस’ने संविधानाच्या चौकटीत राहून विरोध केला. आपला विरोध संविधानिक मार्गाने व्यक्त करताना कला मदतीला येतात, डॉ. दाभोलकर यांचा विचार...

शास्त्रकाट्या येथे मिळाली भावनेची गा कसोटी

डॉ. हमीद दाभोलकर

प्रसिद्ध लेखक, प्रथितयश स्त्रीरोग तज्ज्ञ आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. शंतनू अभ्यंकर (वाई) यांचे १५ ऑगस्ट रोजी निधन झाले. डॉ. शंतनू हे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात नियमित लिखाण करायचे. त्यांना...

अंनिस पिंपरी चिंचवड शाखेचा लेखिका रजिया सुलताना यांच्याशी संवाद

महा. अंनिस ग्रंथदिंडी आणि महा. अंनिस पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या ‘रजिया सुलताना’ यांची मुलाखत आणि त्यांच्या ‘रंग जीवनाचे’ आणि ‘भिकार्‍यांच्या जगात’ या दोन पुस्तकांचं...

सूक्ष्म उद्योजक किंवा मायक्रो इन्त्रप्रुनर

संजीव चांदोरकर

सढळहस्ते फक्त कर्ज देऊन कोणालाही उद्योजक बनवता येत नाही; त्यासाठी पूरक आर्थिक धोरणांची फ्रेम हवी. आपल्या देशातील हाताला काम मागणार्‍यांच्या तुलनेत देशात होणारी रोजगारनिर्मिती तुटपुंजी आहे. त्याच्या आकडेवारीत आत्ता नको...

संभाजीनगर आंतरजातीय विवाह खून प्रकरणी पीडित कुटुंब तसेच पोलीस आयुक्त यांची अंनिसच्या शिष्टमंडळाने घेतली भेट!

शंकर कणसे

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागामधून झालेल्या हल्ल्यात जखमी अमित साळुंखे या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मागच्या आठवड्यात संभाजीनगर येथे घडली. या पार्श्वभूमीवर राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तातडीने आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांसाठी...

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनी राज्यभर विविध उपक्रम-आंदोलने

२० ऑगस्टला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यभर चार प्रमुख उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २० ऑगस्टच्या या उपक्रमांबाबत आपापल्या शाखेच्या वतीने त्या...

डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांकाचे राजीव तांबे यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न

"डॉ. दाभोलकर हा एवढा मोठा माणूस होता की, त्यांनी केलेले संस्कार केवळ एका पिढीपुरतेच मर्यादित नव्हते, तर त्यांच्या विचारांचा प्रभाव पुढील पिढ्यांवरही झाला. पण हे संस्कार त्यांनी संस्कार करतो म्हणून...

समाजाला ग्लानीमध्ये ठेवून सर्वांना नियंत्रणात ठेवण्याचे कारस्थान – माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे

-डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १५ पुस्तिकांच्या संचाचे पुण्यात प्रकाशन डॉ. दाभोलकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध, पुणे येथे ‘नरेंद्र दाभोलकरांचे विचार घरोघरी’ या मालिकेतील १५ पुस्तिकांचे प्रकाशन...

देशात जादूटोणा विरोधी कायदा होणे हीच डॉ. दाभोलकरांना आदरांजली!

राजीव देशपांडे

मागील दशकभर आपण भारतातील तमाम प्रसारमाध्यमांतून जगातील तिसर्‍या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या विकसित भारताच्या जाहिराती पहात असतो. फक्त भौतिकच नव्हे, तर भारताच्या आध्यात्मिक शक्तीचा प्रभावही भारताला विश्वगुरुच्या पदाला कसा...

डॉ. दाभोलकरांच्या विचारांनी आम्ही बी… घडलो!

लिहित आहेत अंनिसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मुलं डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनाच्या निमित्त प्रसिद्ध होणार्‍या अभिवादन विशेषांक २०२४ मध्ये, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मुले अंनिसचे कार्यकर्ते असलेल्या...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ]