‘अंनिस’तर्फे हेरवाडला केशवराव विचारे प्रेरणा पुरस्कार

विधवांना सन्मान, नव्या क्रांतीची बीजे - सरोज पाटील ‘विधवा प्रथा बंदी’चा ऐतिहासिक निर्णय घेऊन हेरवाड ग्रामस्थांनी विधवांना सन्मान देण्याचे काम केले, ही नव्या क्रांतीची बीजे असल्याचे गौरवोद्गार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या...

अवैज्ञानिकतेच्या, अन्यायाच्या, शोषणाच्या बेड्या झटकून टाका

विवेक सावंत

कोल्हापूर येथे झालेल्या प्रा. एन. डी. पाटील वैज्ञानिक जाणिवा परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मा. विवेक सावंत यांनी केलेल्या भाषणाचा तिसरा आणि अखेरचा भाग. लोकशाही का आणायची, याची अनेक कारणं आहेत. याचं प्रमुख...

लिझ माइटनर आणि तिची अढळ मानवता

डॉ. नितीन अण्णा

48 वेळा नोबेल पुरस्काराचं नामांकन मिळालं; मात्र एकदासुद्धा पुरस्कार मिळाला नाही, ती व्यक्ती स्वतः केलेल्या संशोधनासाठी आपल्याच सहकार्‍याला ‘नोबेल’ घेताना पाहते आणि तरी ती शांतपणे त्यांचं कौतुक करते. सहकारी जेव्हा...

‘अंनिस’ने जनप्रबोधन यात्रा नेली, गावातून भुताटकी पळूनच गेली

चित्तरंजन चौरे

“तो रात्री-अपरात्री येतो... दारावर थाप मारतो..दार उघडताच गायब होतो.. तो सगळ्यांचे दार ठोठावतो; पण कोणालाच दिसत नाही...गावकरी लोक हिम्मत करतात, एकत्र येतात, अचानक झाड हालते... पण काहीच दिसत नाही... सारेच...

सांगलीत पैशाचा पाऊस; भोंदूबुवासह चौघे जेरबंद

दीड लाखांची रोकड जप्त; पाच दिवसांत पोलीस कोठडी; सोलापूर, म्हैसाळ, तासगाव तालुक्यात छापे पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून सुनील मोतीलाल व्हटकर (वय 57, बुधवार पेठ, सोलापूर) यांना पंधरा लाखांचा गंडा...

‘म्हैसाळ’प्रकरणी मांत्रिकावर जादूटोणाविरोधी कायदा लावावा

गुप्तधन, पैशांचा पाऊस यातून फसवणूक करणार्‍या जिल्ह्यातील मांत्रिकांच्या टोळ्यांवर कठोर कारवाई करावी - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे वनमोरे कुटुंबीयांचे मांत्रिक अब्बास बागवान व त्याचा सहकारी...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ]