‘नागपूर अंनिस’ने केला भानामतीचा भांडाफोड

‘महा.अंनिस’च्या उत्तर नागपूर शाखेने नागपूर शहरातील बारसे नगर, पाचपावली परिसरातील दोन भगिनींच्या घरावर लगातार तीन दिवसांपासून दगड-गोटे येण्याच्या प्रकाराचा भांडाफोड केला आहे. कोणीतरी अनोळखी व्यक्ती घरावर दगडफेक करित असल्याची तक्रार...

पुंडलिक (2)

ह.भ.प. देवदत्त परुळेकर

भक्तराज पुंडलिकाला भेटायला स्वतः परमात्मा आला. पुंडलिकराय विठ्ठलाची भक्ती करत होते काय? पुंडलिकाने देवाचा धावा केला होता काय? नाही! यज्ञ-याग, विधी, जप-तप असे काही पुंडलिक करीत होता काय? नाही! मग...

भटक्या-विमुक्त जमातींच्या आयुष्याचा प्रातिनिधिक आढावा

माया पंडित

सुनीता भोसले यांचे आत्मचरित्र ‘विंचवाचं तेल’ पारधी जमातीतल्या सुनीता भोसले यांचे ‘विंचवाचे तेल’ हे रोहित प्रकाशनाने प्रसिध्द केलेले आत्मचरित्र हे आपल्या डोळ्यांत एक झणझणीत अंजन घालणारे पुस्तक आहे, असे म्हटले...

अनागोंदी (केऑस)

प्रभाकर नानावटी

दिवसेन्दिवस जगणे अगदीच बिनभरवश्याचे होत आहे. जगभर करोडोंनी अनपेक्षित घटना घडत असतात. आपल्याला असे वाटते की, आपल्या नित्य जीवनावर किंवा जगातल्या कुठल्याही गोष्टीवर त्यांचे काहीही परिणाम होणार नाहीत. परंतु अशा...

12 सामाजिक बहिष्काराच्या आगीत होरपळणार्‍या कुटुंबाची सुटका

सातारा ‘अंनिस’चा पुढाकार, सामंजस्याने समेट जवळपास दशकभरापासून सामाजिक बहिष्काराच्या आगीत होरपळणार्‍या कुटुंबाची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारामुळे या जाचातून मुक्तता झाली आहे. हा तिढा सोडविण्यासाठी मेढा पोलीस ठाण्यात पीडित कुटुंब...

कोल्हापूर पाटील परिवारातर्फे पर्यावरण जागर

कोल्हापूर येथील प्रकाश बिल्डरचे बापूसाहेब पाटील ऊर्फ बी. वाय. पाटील यांचे निधन झाले. पर्यावरणप्रेमी, नदी प्रदूषणमुक्तीमध्ये भाग घेणारे कार्यकर्ते असणारे आर्किटेक्ट सुनील पाटील यांचे ते वडील. वडिलांच्या रक्षाविसर्जनादिवशी मूठभर रक्षा...

विवेकनिष्ठ उपचार पद्धतीचे प्रचारक : कि. मो. फडके

डॉ. प्रदीप पाटील

किशोर फडके (कि. मो. फडके) हे नाव महाराष्ट्रातील कमी लोकांनाच माहिती असेल! त्याचे कारण सरळ आहे. मनाचे विज्ञान हा अवघड विषय. तो सर्वसामान्यांत लोकप्रिय असायचे काहीच कारण नाही; आणि या...

‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त ‘जोडीदाराची विवेकी निवड’ संवादशाळा संपन्न

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा इचलकरंजी आणि ‘विवेकवाहिनी’, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमानेसाने गुरुजी विद्या मंदिरमध्ये ‘जोडीदाराची विवेकी निवड’ संवादशाळा उत्साहात पार पडली. हल्ली तरुणाईमध्ये प्रेमाच्या निखळ नात्याकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोन...

राज्य महिला विभागातर्फे आयोजित महिला सहभाग अभियान

मुक्ता दाभोलकर

3 ते 12 जानेवारी (सवित्रीबाई फुले जयंती ते जिजाऊ जयंती) 2022 सावित्रीबाई फुले जयंती (3 जानेवारी) ते जिजाऊ जयंती (12 जानेवारी) या कालावधीत ‘महाराष्ट्र अंनिस’च्या राज्य महिला विभागाने ‘महिला सहभाग...

आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांवर सामाजिक बहिष्कार टाकणार्‍या नंदीवाले समाजातील जातपंचांवर गुन्हा दाखल.

‘अंनिस’च्या प्रयत्नामुळे पलूस पोलीस ठाण्यात सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा 2016 पासून अमलात आला आहे. या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला, कुटुंबाला...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ]