क्रूर धर्मांधाची बळी : हायपेशिया

प्रा. प. रा. आर्डे

हायपेशिया एकेकाळी ज्ञान-विज्ञानाचे प्रख्यात विद्यापीठ. अलेक्झांड्रियामध्ये तत्त्वज्ञान आणि गणित विषयाची लोकप्रिय शिक्षिका, एक बुद्धिप्रामाण्यवादी स्त्री. ख्रिश्चन धार्मिक अतिरेक्यांनी तिला क्रूरपणे ठार केले. जगाच्या इतिहासात सर्वांत क्रूर धर्मांध कृती; पूर्वी कधीही...

एका संवेदनशील मनाचे विवेकी चिंतन

प्रभाकर नानावटी

अवधूत परळकर यांचे ‘उभ्या पिकातलं ढोर’ हे पुस्तक वाचताना ते आपल्या मनातल्याच गोष्टी मांडत आहेत की काय, असे वाटू लागते. आपल्या अवतीभोवती जे काही चाललेले आहे, ते पाहत असताना मन...

प्रभावी संप्रेषक आणि परस्पर नातेसंबंध

डॉ. चित्रा दाभोलकर

किशोरावस्थेत म्हणजेच बालपणातून तारुण्याकडे वाटचाल करताना लागणार्‍या संक्रमणाच्या काळात जीवनकौशल्ये म्हणजे काय, ती आत्मसात करण्याची निकड, याची मुलांना जाणीव करून देणे आवश्यक आहे. या तिसर्‍या भागात आपण ‘प्रभावित संप्रेषण’ म्हणजे...

स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या इंदुमती राणीसाहेब

डॉ. छाया पोवार

इंदुमती राणीसाहेब या छत्रपती शाहू महाराजांच्या सूनबाई. राजर्षीचे व्दितीय पुत्र प्रिन्स शिवाजी महाराज यांच्या त्या पत्नी. महाराणी शांतादेवी गायकवाड गृहशास्त्र शिक्षणसंस्था, कोल्हापूर या संस्थेच्या संस्थापक म्हणून त्यांनी स्त्रीशिक्षणविषयक भरीव कामगिरी...

एक संवाद : चक्रधर स्वामींसोबत…

नरेंद्र लांजेवार

“सर्वप्रथम माझ्या माय मराठीला ज्ञानभाषेचा सन्मान मिळवून देणार्‍या लोकोत्तर सर्वज्ञ स्वामी चक्रधरा... तुझ्या कार्यकर्तृत्वाला दंडवत... प्रणाम! संतांनी वाळीत टाकलेल्या हे संतश्रेष्ठा, चक्रधरा... तुझ्या अवतरण दिनाला 800 वर्षे पूर्ण होत आहेत,...

मला मेलीला काय कळतंय?

अनिल चव्हाण

(नवरात्र विशेष) आईने चष्मा पुसला आणि रस्त्यावर नजर टाकली. “गुंड्याभाऊ येतोय बरं!” डोळ्यांचे ऑपरेशन केल्यापासून तिला दूरवरचे दिसू लागले होते. आपल्याला दूरवरचे दिसू लागलेय, हे सिद्ध करण्याची ती संधी शोधत...

धार्मिक सहिष्णुता – एक अतिसंवेदनशील भावना!

प्रेषिताचा अपमान केला म्हणून झुंडीने हात तोडला! ही सत्यकथा आहे केरळमधील टी. जे. जोसेफ या प्राध्यापकांची. 2010 साली त्यांनी एका प्रश्नपत्रिकेत टाकलेल्या एका प्रश्नावरून ‘आमच्या धर्म संस्थापकांचा अपमान केला,’ अशी...

किर्लोस्कर मासिक : एक अंधश्रद्धा निर्मूलनाची सामाजिक चळवळ

प्रभा पुरोहित

महाराष्ट्रातील औंध संस्थानात लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी 1910 साली पहिला उद्योग समूह काढला. या किर्लोस्कर उद्योगसमूहाचे ‘किर्लोस्कर खबर’ हे मुखपत्र हे त्या काळचे एक नवमतवादी, पुढारलेले मासिक होते. ऑगस्ट 1920 ला...

अंनिसची दोन राज्यव्यापी संघटना बांधणी संवाद शिबिरे उत्साहात संपन्न

अण्णा कडलासकर

दि. 12 आणि 26 सप्टेंबर अशा दोन टप्प्यांत पार पडलेल्या राज्यव्यापी संघटना बांधणी संवाद शिबिरास राज्यभरातून 214 कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. डॉ. हमीद दाभोलकर प्रास्ताविकात म्हणाले, संघटनेत आपण नव्या दमाने, प्रचंड...

…आणि रानोबाची अघोरी प्रथा बंद झाली

हेमंत धानोरकर

सिमरी पारगाव (ता. माजलगाव) या गावात रानोबा नावाचा एक देव आहे. गावातील सर्व (विशेषतः दलित समाज) या देवाच्या प्रकोपाला घाबरतात. त्यामुळे जुन्या काळापासून या रानोबाच्या नावाने एक मोठा कार्यक्रम या...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ]