धर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन

राहुल थोरात

जगभर पसरलेल्या कोरोना रोगाच्या साथीचा फटका सर्व धर्मांच्या धर्मस्थळांना बसला आहे. मंदिर, मस्जिद, चर्च, गुरूद्वारा, विहारे सध्या बंद आहेत. मानवी संसर्गाने रोगप्रसार होऊ नये म्हणून सरकारने ही सर्व धर्मस्थळे ‘लॉकडाऊन’...

देस की बात रवीश के साथ

राहुल विद्या माने

देशातील सर्वांत मोठ्या मनुष्यबळ असलेल्या स्थलांतरित/प्रवासी मजुरांची संख्या 40-45 कोटी अशी आकडेवारी खुद्द सरकारी सर्वेक्षण यंत्रणांनी दिलेली असताना त्यांच्या समस्या माध्यमांमध्ये कुठेच दिसत नव्हत्या. या अभूतपूर्व स्थलांतराचे मानवी, धोरणात्मक, आर्थिक,...

‘कोरोना’नंतरचे जग

प्रा. नागनाथ कोत्तापल्ले

चीनमधून उद्भवलेल्या कोरोनाच्या साथीने आपल्या देशासकट जगभर माजवलेला हाहाःकार आपण अनुभवत आहातच. या भयानक परिस्थितीने सर्वांना चिंतीत केलेले आहेच; अशा परिस्थितीत आपल्या मनात आपण काम करीत असलेल्या क्षेत्रासंदर्भात आजच्या परिस्थितीच्या...

माध्यमांचे सोशल डिस्टन्सिंग

अभिषेक भोसले

कोरोनाच्या आधीचं जग आणि नंतरचं जग आता एकसारखं नसणार आहे. ते बदललेलं असेल. त्या जगातील माध्यमंही बदललेली असतील. माध्यमं बदलली नाहीत, तर आपल्याला त्यांना बदलासाठी तयार करावं लागेल. कोरोनाकाळात त्यांनी...

आजचे वास्तव आणि कोरोनानंतरचे चळवळीचे भवितव्य…

अनिल चव्हाण

कोरोनानंतर संविधानातील तत्त्वांचा जोमाने प्रचार करणे, ‘मानसमित्रा‘ची भूमिका बजावणे, ज्योतिष - मुहूर्त, गोबर टिमकीबाबत वस्तुस्थिती जाहीर करणे, व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणे याबरोबरच सार्वजनिक आरोग्यसेवा बळकट करण्याची मागणी करणे, प्रबोधनासाठी नवीन तंत्राचा...

सारे भारतीय माझे बांधव आहेत!

कृष्णात स्वाती

कोरोनानंतरच्या काळात समाजात वाढणारी बेरोजगारी, त्यामुळे येणारे दारिद्य्र आणि अस्थिरता यामुळे हे वातावरण अधिक संवेदनशील होण्याची शक्यता आहे. काही संधिसाधू या अस्थिर आणि संवेदनशील परिस्थितीचा गैरफायदा घेणार. विशिष्ट जातसमूह आणि...

कोरानानंतरचे जग – आंतरराष्ट्रीय विचारवंतांची मते

डॉ.विप्लव विंगकर

फ्रेंच तत्त्ववेत्ते ज्यां-लुक नान्सी यांचा जन्म 26 जुलै 1940 रोजी झाला. ते पाश्चात्य तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत. त्यांचे पहिले पुस्तक 1973 साली प्रसिद्ध झाले. त्यांनी अनेक विचारवंतांवर पुस्तके लिहिली आहेत. त्यात...

दिवस (विषाणू) वैर्‍याचे आहेत…

डॉ. प्रगती पाटील

वरील छायाचित्र आहे दक्षिण कोरियातील एका धर्मगुरुचे. शिंकोंजी (shincheonji) चर्चचा हा 88 वर्षांचा प्रमुख धर्मगुरू आपले वय, पद यांचा अहंभाव दूर सारून पश्चातापदग्ध होऊन जनतेची माफी मागतोय. असा कुठला गुन्हा...

विज्ञानविवेक

प्रा. प. रा. आर्डे

सर आर्थर एडिंग्टन या पाश्चात्य वैज्ञानिकाचे एक सुवचन आहे - “सागरातील बोटीमध्ये तळघरात बटाट्याची पोती ठेवली आहेत. त्यातील एका पोत्यातील एका बटाट्यात एक किडा आहे. अफाट अशा विश्वातील माणूस म्हणजे...

माझं बुद्धिप्रामाण्य

डॉ. श्रीराम लागू

डॉ. श्रीराम लागू प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी. अंनिसचे खंदे पुरस्कर्ते. त्यांचे 17 डिसेंबरला वृद्धापकाळाने निधन झाले. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळी सोबत ते आयुष्यभर राहिले. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राने त्यांच्या...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ]