पागोळी वाचवा अभियान

अंनिवा

पावसामध्ये प्रत्येकाच्या घराच्या छपरावरून अंगणात पडणारी पागोळी न्याहाळणं ही आबालवृद्धांच्या मनाला कायम आनंद देणारी गोष्ट राहिली आहे. परंतु कवितेचं सौंदर्य लाभलेल्या आणि मानवी मनाला लुभावणार्‍या याच पागोळीवर मानवी आयुष्याचं भवितव्य...

कोकण सड्यांचे वास्तव

अपर्णा वाटवे

कोकणचे वैशिष्ट्य म्हणजे इथल्या माणसांनी सड्यावरील पर्यावरणाशी जुळवून घेत जगण्याची कला आत्मसात केली आहे. जांभ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा दगड भेगाभेगांतून पावसाचे पाणी धरून ठेवतो आणि तेच पाणी जिवंत झर्‍याच्या रुपाने...

सकारात्मकतेची कास धरताना…

डॉ. हमीद दाभोलकर

मनाची सकारात्मक अवस्था कोणत्याही प्रतिकुलतेतून बाहेर काढण्यास सहाय्यभूत ठरणारी असली तरी सतत हा दृष्टिकोन अंगीकारणं सोपं नसतं. त्यासाठी शरीराबरोबर मनाचाही नित्य व्यायाम व्हायला हवा. परिस्थितीचा स्वीकार, नातेसंबंधांतली गुंतवणूक, गरज असल्यास...

साने गुरुजींचा पंढरपूरमधील मंदीर प्रवेश लढा

अ‍ॅड. देविदास वडगावकर

योगायोगाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसे पाहायचे, मला माहीत नाही. माझ्या आयुष्यात खूप योगायोग आले आहेत. एप्रिल 2021 मी कोरोनाग्रस्त झालो. तेव्हा मी एक प्रकारची अस्पृश्यता अनुभवत होतो. मी वैद्यकीय कारणामुळे समर्थनीय...

विषाणू : छद्मविज्ञानाचा

राजीव देशपांडे

कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेची जी आशंका तज्ज्ञांकडून सातत्याने सांगितली जात होती, त्या लाटेने सार्‍या देशाला अभूतपूर्व तडाखा दिला आहे. मागील वर्षापेक्षा दुप्पट, तिप्पट वेगाने ही लाट सार्‍या देशात पसरली आहे....

छद्मविज्ञाना विरोधात अंनिसची भूमिका

प्रा. प. रा. आर्डे

छद्मविज्ञान किंवा नकली विज्ञान रोखायचे असेल, तर यासंदर्भात प्रबोधनाची मोठी मोहीम ‘महाराष्ट्र अंनिस’ने हाती घ्यायला हवी. या नकली विज्ञानाच्या विरोधात ‘अंनिस’ने कृतिशील कार्यक्रम आणि सशक्त जनजागरण चालू करायला हवे. जेम्स...

छद्मविज्ञान आणि त्याला बळी पडणार्‍यांचे मानसशास्त्र

डॉ. हमीद दाभोलकर

सामाजिक पातळीवर छद्मविज्ञानाच्या दाव्यांचा प्रतिवाद करताना आपण अधिक रोखठोक भूमिका घेत आलो असलो, तरी त्या दाव्यांना बळी पडलेले लोक हे वरीलपैकी मानसिकतेचे बळी असतात. अशा स्वरुपाची मानसिकता केवळ कठोर चिकित्सेने...

कार्ल पॉपर, रंगीत राजहंस आणि आभासी-विज्ञान

अंजली चिपलकट्टी

वैज्ञानिक संशोधकांनी निरीक्षणाच्या आणि निष्कर्ष काढण्याच्या गाभ्याची तत्त्वं काटेकोरपणे पाळून निसर्गाचे नियम शोधले, नवीन शोध लावले. हे नियम परत तपासून पाहून त्यात सुधारणा करणं, बदलणं ही प्रक्रिया आजही अव्याहतपणे चालू...

छद्मवैद्यक आणि पर्यायी, पारंपरिक आणि पूरक उपचार

डॉ. शंतनु अभ्यंकर

खरं सांगायचं तर पर्यायी असं काही वैद्यक नसतंच. पर्यायी वैद्यक म्हणजे ज्या औषधोपचारांची परिणामकारकता आणि सुरक्षितता पुरेशी नाही किंवा तपासलीच गेलेली नाही, असे सगळे औषधोपचार. यातल्या एखाद्या औषधाची परिणामकारकता लक्षात...

थैमान करोनाचे … थैमान छद्मविज्ञानाचे

डॉ. प्रदीप पाटील

बुवा-पंडित-महाराज-ज्योतिषी वगैरेंनी कोरोनावर एक नवीन पॅथीच शोधून काढली आहे. ही पॅथी धर्म आणि संस्कृतीने जन्माला घातलीय. या पॅथीचे नाव आहे ‘यज्ञोपॅथी.’ अशा भन्नाट कल्पना डोक्यात भुता-आत्म्याची हवा भरलेल्यांच्या मधून निर्माण...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ]