मित्र म्हणून तू थोर होतास टी. बी.; पण त्याही पलिकडे बराच काही होतास!

डॉ. प्रदीप पाटील

“जेव्हा आपण सर्वार्थाने वाढत असतो, तेव्हा बौद्धिक भुकेचं काय करायचं, हा प्रश्न असतो आणि तो प्रश्न तू माझ्यापुरता तरी सोडवलास. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवाद यांचं स्थान निर्माण...

विवेकवादाचा इतिहास आणि महत्त्व

टी. बी. खिलारे

‘अंनिस’च्या सर्व कार्यकर्त्यांनी विवेकवाद समजून घेतला पाहिजे, यासाठी सतत आग्रही राहिलेले, त्यासाठी अभ्यास शिबिरे आयोजित करणारे, ‘अंनिवा’चे सहसंपादक, शास्रज्ञ टी. बी. खिलारे यांचे दु:खद निधन झाले. त्यांनी 8 वर्षांपूर्वी विवेकवादाची...

ऊर्जाक्षेत्रातील छद्मविज्ञानाचा भांडाफोड

प्रा. प. रा. आर्डे

“प्रयोगाच्या पुन:परीक्षणात जर विरोधी पुरावा मिळाला, तर सच्चे वैज्ञानिक आपला मूळ निष्कर्ष मागे घेतात आणि योग्य ती सुधारणा स्वीकारतात; पण नकली वैज्ञानिक नाना प्रकारचे फसवे युक्तिवाद करून त्यांचे दोष दाखविणार्‍यांना...

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे॥

नरेंद्र लांजेवार

11 ऑक्टोबर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अनावृत्त पत्र राष्ट्रसंतांशी संवाद... “वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना सतरंगी सलाम..! आमच्या साने गुरुजींनी ‘खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम...

मोठे मठ, संप्रदाय स्थापन करून फसवणूक करणार्‍या ढोंगी लोकांपासून विद्यार्थ्यांनी लांब राहावे – अनंत बागाईतकर

अंनिवा

“शालेय विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन समजून सांगितला पाहिजे. त्यामुळे लहान वयातच विविध अंधश्रद्धा, भ्रामक समजुती दूर होतील. मोठे मठ, संप्रदाय स्थापून फसवणूक करणार्‍या ढोंगी लोकांपासून लांब राहिले पाहिजे,” असे मत ज्येष्ठ...

मला आवडलेले दहा अभिनव चमत्कार

प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे

आदिम काळापासून मानवी मनाला चमत्कार भुरळ घालतात. त्यामुळे माणसं सहज बुवाबाजीची शिकार होतात. 21 सप्टेंबर 1995 रोजी गणरायाला दूध पाजण्याचा असा चमत्कार घडला नाही; प्रत्यक्षात हितसंबंधी लोकांनी नियोजनबध्द पद्धतीने घडवून...

धार्मिक कर्मकांडं टाळून अंत्यसंस्काराचे विधी पार पाडले कडलासकर कुटूंबियाचा आदर्श पायंडा

अण्णा कडलासकर

13 सप्टेंबर 2020 च्या मध्यरात्री वयाच्या 78 व्या वर्षी माझे वडील पांडुरंग दिनकर कडलासकर यांचे कर्करोगाच्या तडाख्याने निधन झाले. आयुष्याच्या 50 वर्षांत 3 क्विंटलभर तंबाखूचे सेवन करण्याची सवय त्यांना नडली....

लातूर अंनिसने लावले पाच सत्यशोधकी विवाह

दिलीप अरळीकर

आंतरजातीय व सत्यशोधकी विवाह लावणे, हा ‘अंनिस’च्या अनेक उपक्रमांपैकी एक यशस्वी उपक्रम आहे. लातूर ‘अंनिस’ शाखेने 275 विवाह गेल्या अनेक वर्षांत लावले आहेत. कोरोना पाश्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात साहजिकच अशा विवाहांचे...

पंढरपूरच्या देवदासीची केली जटेतून मुक्तता

नंदिनी जाधव

पंढरपूर येथील रेणुका इनामदार यांची जट काढावयास गेलो असता त्यांच्याच मावशी सीताबाई भजनावळे (वय 60) याही देवदासी आहेत. यांच्याही डोक्यात गेली 30 वर्षांपासून जट असल्याचे सांगण्यात आले. तेव्हा सीताबाई भजनावळे...

कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षकांची ऑनलाईन शिबिरे

सुजाता म्हेत्रे

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (जि. कोल्हापूर), जिल्हा परिषदेचा माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वैज्ञानिक दृष्टिकोन ऑनलाईन शिक्षक प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली. या प्रशिक्षणासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किरण लोहार...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ]