डॉक्टरांनी आमचं साधं आदरातिथ्य आनंदाने स्वीकारलं

विलास निंबोरकर

जादूटोणाविरोधी कायदा विधिमंडळात संमत व्हावा, म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकर आपल्या सहकार्‍यांसोबत अनेक वेळा विधानभवनात चकरा मारत राहिले. आमदार व मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. परंतु होकारापलिकडे कायदा मंजूर करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले...

प्रिय डॉक्टर, तुम्ही आयुष्यात आल्यानंतरचं आयुष्य !

विशाल विमल

प्रिय डॉक्टर, तुम्हाला स्मृतिदिनानिमित्त अभिवादन! हे सारं बोलताना वाईट वाटतंय. तुम्ही जाऊन आज सात वर्षेझाली. या सात वर्षांत थोरामोठ्यांनी तुमच्याबद्दल खूप काही बोललं, लिहिलं आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी देखील तुमच्याबाबत बोलणं,...

मुस्लिम धर्मांधतेविरोधात लढणारे पाकिस्तानी प्राध्यापक

जतीन देसाई

बुद्धिवादी असल्याने पाकिस्तानात तीन प्राध्यापकांना नोकरीतून काढलं बुद्धिवादी असणे उपखंडात गुन्हा झाला आहे की काय, असा प्रश्न अलिकडे निर्माण झाला आहे. अलिकडच्या इतिहासाचा विचार केल्यास बुद्धिवादी आणि वैज्ञानिक विचार लोकांमध्ये...

कष्टकर्‍यांचा झरा नव्वदीतही खळखळता

प्रा. सुभाष वारे

डॉ. बाबा आढाव म्हणजे सतत चळवळीत असलेल व्यक्तिमत्त्व. कष्टकर्‍यांचे नेते हीच बाबांची ओळख बनलीय. एका बाजूला कष्टकर्‍यांच्या घामाला न्याय मिळवून देण्यासाठी; तसेच माणूस म्हणून कष्टकर्‍यांना सन्मान मिळवून देण्यासाठी; तर दुसर्‍या...

सर्पमैत्रीण वनिता बोराडे

नरेंद्र लांजेवार

महिलांचं विश्व ‘चूल आणि मूल’ एवढ्यापुरतंच सीमित आहे, असं कालपर्यंत म्हटलं जायचे. परंतु आता प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवताना दिसत आहेत. ही खरं तर स्वागतार्ह बाब आहे. कालपर्यंत...

अंनिसच्या सकारात्मक विचारसरणीचा मला रूग्णसेवा देताना फायदा झाला

डॉ. शशांक कुलकर्णी

सर्व ‘अंनिस’ कार्यकर्त्यांना माझा दुबईहून नमस्कार. कोरोनाच्या या कठीण कालखंडात देखील आपण सर्व आपले कार्य चालू ठेवले आहे, हे आपल्या वेगवेगळ्या ‘आभासी’ मीटिंगमध्ये दिसून आले. त्याबद्दल मला समाधान वाटले आणि...

रायगड जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र अंनिस यांच्या वतीने जिल्ह्यात मानसमित्र प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी

प्रभाकर नाईक

मी लिहित आहे, ते कोरोनाविरोधातल्या लढाईत प्रत्यक्ष रणांगणावर न दिसणार्‍या; पण नियोजन आणि पडद्याआड अनेक जबाबदार्‍या पार पाडणार्‍या महसूल विभागातील कामाबद्दल. याचप्रमाणे जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरपालिका, कृषी आदी अनेक शासकीय...

शरीर आणि मनाने कोरोनासोबत जगायला शिकलो

परेश काठे

मी मुंबईतील एका केंद्रशासित रुग्णालयात नर्सिंग ऑफिसर पदावर कार्यरत आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढीस लागली आणि शेवटी लॉकडाऊन होऊन मुंबईची जीवनवाहिनी आणि माझं ऑफीस दोन्ही बंद झालं. पुढे दोनच दिवसांत हॉस्पिटलमध्ये...

अंनिसचा कोरोना योद्धा राजेंद्र निरभवणे यांचे दु:खद निधन

नंदकिशोर तळाशिलकर

प्रिय राजू, “तू, आम्हांस सोडून गेलास हे मन मान्य करीत नाही. तू केलेले अंधश्रद्धा निर्मूलनाचे सामाजिक काम आजही आमच्या सोबत आहे. नवीन कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे असणार आहे. राजू, तुझी-माझी ओळख...

विजयवाडा येथील नास्तिक केंद्राचे प्रमुख, डॉ. विजयम गोरा यांना विनम्र आदरांजली

विजयवाडा, आंध्र प्रदेश येथील नास्तिक केंद्राचे प्रमुख डॉ. विजयम (1936-2020) यांचा 22 मे 2020 रोजी वृद्धापकाळामुळे मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे भारतातील नास्तिक चळवळीचे अध्वर्यू कायमचे काळाच्या पडद्याआड अस्तंगत झाले. आपण...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ]