मंत्राची पॉवर दाखवणार्‍या डॉ. मेहता यांना अंनिसचे आव्हान!

डॉ. प्रदीप पाटील

ऑरा! बॉडी चक्रा!! मंत्रा एनर्जी!!! ही आहेत सुटाबुटातल्या मांत्रिकांची आधुनिक साधने. बुवाबाजी करण्यासाठीची. मोबाईल-नेट-सोशल मीडिया-चॅट जीपीटी.. असं सारी काही वैज्ञानिक युगानं आणलंय. मग बुवा-महाराजांनी मागं का राहायचं? त्यांच्या ‘स्पिरिच्युअ‍ॅलिटी’चं सुद्धा...

सामाजिक व आर्थिक न्यायाची ही लढाई एकत्र लढू!

क्षमा सावंत

- क्षमा सावंत (सिअ‍ॅटल, अमेरिका) -संवादक : उदय दंडवते (अमेरिका) २१ फेब्रु. २०२३ या दिवशी सिअ‍ॅटल शहर परिषदेत जातींवर आधारित भेदभावाचा व्यापक भेदभावविरोधी कायद्यात समावेश करावा असा क्षमा सावंत हिने...

उत्क्रांती : हा एक वैज्ञानिक सिद्धांतच!

डॉ. शंतनु अभ्यंकर

डॉ. अरुण गद्रे एक संवेदनशील, समाजभान असणारे डॉक्टर आणि लेखक म्हणूनही आपणा सर्वांना परिचित आहेत. ते माझे मित्र आहेत. त्यांचे ‘उत्क्रांती ः एक वैज्ञानिक अंधश्रद्धा’ हे पुस्तक त्यांनीच मला पाठवले....

विज्ञानविरोधी आणि अंधश्रद्धाजनक पुस्तक!

डॉ. हमीद दाभोलकर

‘उत्क्रांती : एक वैज्ञानिक अंधश्रद्धा’ हे अरुण गद्रे यांचे पुस्तक. त्याला मिळालेला शासन पुरस्कार आणि त्या निमित्ताने छापून आलेले लेख यानिमित्ताने काही सुटून गलेले महत्त्वाचे मुद्दे आपण सर्वांनी समजून घेणे...

लव्ह जिहाद : भ्रम आणि वास्तव

फारुक गवंडी

पंछी, नदियाँ, पवन के झोंके कोई सरहद ना इन्हें रोके सरहदें इंसानों के लिए हैं सोचो तुमने और मैंने क्या पाया इंसाँ होके? प्रेम हे मानवी जीवनातील अतिशय उदात्त आणि...

‘हिजाबसक्ती’ विरोधात लढणार्‍या स्त्रिया

फारुक गवंडी

अगर हिजाब नोचोंगे, तो हिजाब के साथ हूँ | और अगर हिजाब थोपोगे, तो हिजाब के खिलाफ हूँ | इराणमधील २२ वर्षांची तरुणी मेहसा अमिनी. नुकतंच तारुण्यात पदार्पण केलेली, भविष्यातील...

दवा आणि दुवा प्रकल्प

गार्गी सपकाळ

सैलानी बाबा दर्गा परिसरात ‘महाराष्ट्र अंनिस’चा पथदर्शी प्रयोग सैलानी बाबा, ज्यांना हजरत अब्दुर रहमान शाह सैलानी रहमतुल्ला अलैह (१८७१-१९०६) या नावानेही ओळखले जाते, हे बुलढाणा महाराष्ट्र, भारतातील नक्शबंदी सुफी क्रमातील...

आमची कोठेही शाखा नाही

अनिल चव्हाण

‘आमची कोठेही शाखा नाही’ असा फलक उद्योगधंद्याच्या क्षेत्रात अनेक वेळा आढळून येतो. एखादा ‘प्रॉडक्ट’ चांगला चालला, त्याला गिर्‍हाईक भरपूर मिळाले आणि नफाही भरमसाठ मिळू लागला की, कंपनी अजून एक शाखा...

बाळूमामांचा अवतार ते अवतार संपलेला गुन्हेगार

निशा भोसले

लोकांच्या अज्ञानाचा व अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत आणि बाळूमामांवर बर्‍याच लोकांची श्रद्धा आहे, ही गोष्ट हेरून मनोहर भोसले यांनी उंदरगाव (ता. करमाळा) येथे बाळूमामांचे मंदिर व आश्रम बांधला आणि स्वत:ला बाळूमामाचा...

कॅन्सर बरा करतो सांगून अडीच लाख रुपये लाटले

श्रीपाल ललवाणी

मनोहर मामावर बारामती येथे पहिला गुन्हा दाखल : अंनिसचा पाठपुरावा बारामती येथील रहिवासी शशिकांत खरात यांच्या वडिलांना कॅन्सर झाला होता. त्यांच्या एका मित्राच्या सांगण्यावरून ते उंदरगाव, (ता. करमाळा, जि. सोलापूर)...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ] [ 144 ]