मुक्ति मागे तो करंटा

ह.भ.प. देवदत्त परुळेकर

भारतीयांनी मानलेली धर्म, अर्थ, काम व मोक्ष ही मानवी जीवनाची मूलभूत उद्दिष्टे म्हणजे चार पुरुषार्थ होत. सामान्यतः यज्ञादी शास्त्रविहित कर्मांचे आचरण आणि सत्य, अहिंसा इत्यादींनीयुक्त असे शुद्ध नैतिक वर्तन म्हणजे...

राज्यव्यापी जादूटोणाविरोधी कायदा जनसंवाद यात्रेस उत्स्फुर्त प्रतिसाद

प्रशांत पोतदार

२० ऑगस्ट २०२३, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा १० वा स्मृती दिन.... आणि जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात येऊनही १० वर्षे पूर्ण होत असताना एक आगळीवेगळी आदरांजली म्हणून डॉ. दाभोलकर यांना कृतिशील...

नागपूर येथे डॉ. नरेंद्र दाभोलकर चित्रशिल्प प्रदर्शन

डॉ. दाभोलकरांची आठवण येते, प्रश्न विचारणारे कुणी उरले नाहीत! - ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार आज धर्म आणि अंधश्रद्धा यांची सरमिसळ करत विज्ञानावरती बोलत असतानाच एकाचवेळी परस्पर विरोधी कृतींचा वापर केला...

वर्धा येथे डॉ. नरेंद्र दाभोलकर चित्रशिल्प प्रदर्शन

नरेंद्रकुमार कांबळे

कसोटी विवेकाची वर्धा येथे दिनांक १७/८/२०२३ ते १९/८/२०२३ पर्यत मगन संग्रहालय, वर्धा येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा व तालुका शाखाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. सदर प्रदर्शनी वर्ध्यात घेण्याकरीता...

नागपूर येथे अंनिस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर जिल्ह्याच्या विद्यमाने विदर्भस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी डॉ. गायकवाड प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. प्रादेशिक समाज कल्याण विभागाचे सभागृहात दोन दिवस चालणार्‍या या भव्यदिव्य...

इस्लामपुरात अंनिसचे शिबिर

स्त्रियांनी देवभोळेपणा सोडावा, अंधश्रद्धेपासून दूर राहावे - सरोजमाई पाटील स्त्रियांनी देवभोळेपणा सोडावा. अंधश्रद्धेपासून दूर राहावे, असे प्रतिपादन महा ‘अंनिस’च्या राज्याध्यक्ष सरोजमाई पाटील यांनी केले. जातीभेद रोखण्यासाठी सर्वांनी मानवी मूल्ये आचरणात...

कवठेमहांकाळ येथे अंनिसचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर

सचिन करगणे

अंनिसच्या कार्यशाळा या माणसाला माणूस म्हणून उन्नत करणार्‍या - प्रा. डॉ. बाबुराव गुरव अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यशाळा या माणसाला माणूस म्हणून अधिक उन्नत करणार्‍या असतात. भारतीय संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद,...

अहमदनगर येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न

मधुकर अनाप

दिनांक २९, ३० जुलै रोजी स्नेहालय, अहमदनगर येथे कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी डॉ. हमीद दाभोलकर यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना पुढे सांगितले की, व्यक्तीला मानसिक आजार जर...

अंधश्रद्धा निर्मूलन समिती फलटणच्यावतीने स्वातंत्र्यदिनी निर्भय मॉर्निंग वॉक

मंदाकिनी गायकवाड

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनास दहा वर्षे होत आहेत. त्यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त फलटण येथे ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ काढण्यात आली. मणिपूरमध्ये आदिवासी महिलांची नग्न धिंड काढण्यात आली. ही बाब स्वतंत्र...

कंबलबाबांवर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाईची महाराष्ट्र अंनिसची मागणी

मुंबईतील आमदार राम कदम यांच्या मतदारसंघात अंगावर कंबल टाकून विकलांग व्यक्तिंवर उपचार करणार्‍या राजस्थानातील कंबलबाबांवर जादूटोणा विरोधी कायद्याखाली कारवाई करण्याची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मागणी केली आहे. कंबलबाबा या नावाने...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ]