बौद्धधम्माला जातपंचायतीचे ग्रहण

संदीप पवार

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य म्हणजे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून धर्मातील कर्मकांडांना दूर करणे आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी कर्मकांड आणि भोंदूगिरीवर नेहमीच प्रहार केला आहे. धर्माचा विळखा गडद झाला की,...

भ्रमिष्टांचा अवतारवाद

डॉ. विजय रणदिवे

तब्येत बिघडली तर डॉक्टरकडे जायचं असतं. गाडी बिघडली तर मेकॅनिककडे. नशीब बिघडलं तर कुठं जायचं? माहीत नाही. नशीब कोण लिहितं?....देव! पण आता देवाला कसं गाठायचं? माहीत नाही! कुणाला माहीत आहे?...

टेलिपथी तंत्रज्ञान शक्य आहे का?

प्रभाकर नानावटी

प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनी टेलिपथीच्या पुनरुत्थानाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प म्हणजे संवादासाठीच्या नेटवर्किंगमध्ये झालेल्या प्रगतीचे वा त्याच्या अभूतपूर्व वेगाचे परिणाम नसून आपण आपली अस्मिता, आपले स्वत्व...

नीरजा यांच्या आठ कविता

१. सावित्री ऐन मध्यावर पौर्णिमेचा चंद्र अचानक गेला तेव्हा तू ओलाचिंब केलास काळरात्रीचा पदर. कबूल आहे तो संपला असता हळूहळू तर सजवली असतीस आधीच स्वतःची चिता; पण म्हणून काय यमालाच...

चळवळीसाठी ‘नॉन रिवॉर्डिंग’ काम करणारे चंद्रकांत उळेकर गुरुजी

चंद्रकांत उळेकर यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता ओळखत नाही, असे बहुधा असणार नाही. कारण अंनिससाठी देणग्या गोळा करणे, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रासाठी जाहिरातींचे संकलन करणे, वार्तापत्राचे सभासद नोंदवणे, ही कामे...

भानामतीच्या अजब करामती…

मिलिंद जोशी

थंडी संपून नुकताच उकाडा जाणवायला सुरुवात झाली होती. दुपारी चारचा सुमार. हरबा गोठ्यात जनावरांना वैरण घालायला गेला होता तर काशीबाई सरपणाच्या गंजीवर गोवर्‍या लावत बसत होती. गरीब शेतकरी कुटुंब. हरबा,...

वैज्ञानिक शोधांमुळे आपली संस्कृती नष्ट होत नाही. – प्रा. डॉ. तारा भवाळकर

लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक व लोकसाहित्याची मूलगामी समीक्षा करणार्‍या मीमांसक समीक्षक डॉ. तारा भवाळकर हे संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा, असे व्यक्तिमत्त्व आहे. १ एप्रिल १९३९ या दिवशी जन्मलेल्या ताराबाई आज वयाच्या...

रेड लाईट डायरीज – अंधारात लुप्त झालेल्या ज्योती!

समीर गायकवाड

उत्तर कर्नाटक आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील अनेक देवदासींना भेटलो; पण शांतव्वा आणि नलिनीला कधीही विसरू शकलो नाही, किंबहुना त्यांच्यासारख्या कुणी भेटल्याच नाहीत. कारण त्या प्रत्येकीची कथा वेगळी होती, पार्श्वभूमी वेगळी...

जोगत्याची पितरं

हरिभाऊ हिंगसे

चैत्राच्या रणरणत्या उन्हाने कहर केला होता. उन्हाचा आगडोंब उसळला असतानासुद्धा आप्पांच्या वाड्याकडे लोकांनी धाव घेतली. सुतारनेटावरील म्हादबाचा पोरगा श्रीकांत सवंगड्याबरोबर खेळता खेळता बेसावध झाला होता. त्याला घेऊन म्हादबाने आप्पांच्याकडे धाव...

सण उत्सवांचे बाजारीकरण

राजीव देशपांडे

सध्या सण, उत्सवाचे दिवस आहेत. नुकताच गोकुळाष्टमी, गणेशोत्सव, ईद असे उत्सव पार पडले. नवरात्र, दिवाळी उत्सव येऊ घातलेले आहेत. हे सर्वच सण, उत्सव हल्ली मोठ्या धडाक्यात साजरे केले जातात. धार्मिक...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ]