आंबेडकर आणि पेरियार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार रामासामी यांचे विचार म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. पेरियार आणि आंबेडकर यांच्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये साम्य होते. भारतीय समाजाला जातीव्यवस्थेच्या मगरमिठीतून सोडवण्यासाठी दोघांनीही आयुष्यभर प्रखर...

पेरियार आणि चित्रपट क्षेत्र

लोकांचे प्रबोधन करायचे असेल तर नुसते उठाव आणि भाषणे करून उपयोग नाही, तर त्यांना चळवळीच्या विचारांमध्ये खिळवून ठेवणारे माध्यम हवे हे पेरियारना फार लवकर उमगले होते. त्यासाठी त्यांनी दृक्श्राव्य माध्यमाचा...

पेरियार यांचे फलज्योतिषावरचे विचार

रामासामी पेरियार हे एक बुद्धिप्रामाण्यावादी विचारवंत होते. ते नेहमीच आपल्या भाषणातून अंधश्रद्धेवर प्रहर करत. प्राचीन काळापासून मनुष्याला आपल्या भविष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यामुळे माणूस ज्योतिषाकडे जात असतो आणि परिणामतः...

मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावा म्हणून आम्ही शालेय अभ्यासक्रमात सुधारणा करतोय.

व्ही. अनबुराज

द्रविड कळघमचे जनरल सेक्रेटरी, पेरियार एज्युकेशन रिसर्च सेंटरचे संचालक आणि के. वीरमणी सरांचे चिरंजीव व्ही. अनबुराज देखील द्रविड कळघमच्या चळवळीमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांची आणि आमची धावती भेट झाली. प्रथमतः...

पेरियार यांचे क्रांतिकारी विचार

धर्मग्रंथ म्हणजे आपल्या मेंदूला लागलेल्या वाळव्या मी युवकांना आवाहन करतो की, जे अवास्तव आणि खोटे महत्त्व या धर्मग्रंथास प्राप्त झालेले आहे, ते नष्ट केल्याशिवाय स्वस्थ बसू नका. सदर धर्मग्रंथ म्हणजे...

तरुणाईच्या नजरेतून स्वधर्मचिकित्सा

धर्माची विधायक आणि कृतीशील चिकित्सा करणे हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चतुःसूत्रीपैकी एक सूत्र आहे. विसर्जित गणपती दान करणे, फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणे, होळीची पोळी दान करणे अशाप्रकारे पर्यावरण सुसंगत...

चिकित्सेची अ‍ॅलर्जी कोणाला?

- पैगंबर शेख

‘चिकित्सा’ या एका शब्दाने आणि त्यावर आधारित केलेल्या कृतीने बर्‍याच जणांना आपल्या आयुष्यात खूप यातना सोसाव्या लागल्या आहेत. कित्येकांनी या चिकित्सेसाठी स्वतःचे आयुष्यदेखील पणाला लावले आहे. विशेष म्हणजे ज्या धर्माची...

नीरक्षीरविवेक जपायला हवा!

डॅनिअल मस्करणीस

आम्ही वसईत ख्रिस्तीबहुल परिसरात गेली बारा वर्षे ‘विवेकमंच’ हा उपक्रम चालवत आहोत. या उपक्रमाचे उद्घाटन डॉ.दाभोलकर यांच्या हस्ते (हत्येच्या ६ महिने अगोदर) झाले होते. दर रविवारी आमची सभा होते. विवेकातून...

पुढील पिढीला कोणती धर्मतत्वे देणार?

कल्याणी अक्कोळे

‘तू जैन ना?’ बर्‍याच वेळा वेगळ्या संदर्भाने वेगवेगळ्या कारणांसाठी विचारलेला हा प्रश्न माझ्यासमोर येतो. याचे उत्तर ‘होय’ यापलीकडे काही देता आले नाही अजूनतरी. सध्याच्या कट्टरवादी वातावरणामध्ये मी जन्माने जैन आहे...

शरणांचा समतेचा विचार पुढे नेऊ!

वैशाली आनंदा जंगम

माझी एक मैत्रीण! माझ्या जातीची! माझ्या धर्माची! जंगम लिंगायत! आम्ही एकत्र खेळलो. एकत्र अभ्यास केला. एकत्र परीक्षा दिल्या. या काळात तिच्या जीवनात एक मित्र आला. आमच्याच धर्माचा!! दोघांची मैत्री झाली....

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ]