अंनिसची कोरोना संकटात मदत

भोर अंनिसकडून 78 कुटुंबांना धान्य व भाजी वाटप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा भोर यांच्या वतीने दि. 28 मे 2020 रोजी हरदेवनगर झोपडपट्टी, महाड नाका, भोर या ठिकाणी लॉकडाऊनमुळे वंचित...

डॉ.दाभोलकरांचे पुस्तक व्हिडीओ स्वरूपात

प्रियंका ननावरे

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी तरुणांना उद्देशून छोटी-छोटी पत्रं युवा सकाळ मधील सदरात लिहिली होती. पुढे त्यांचं ‘ठरलं...डोळस व्ह्यायचं’ हे पुस्तक निघालं आणि खूप गाजलं. तरुणांनी विचारलेला प्रश्न आणि त्याचं डॉक्टरांनी...

विजयवाडा येथील नास्तिक केंद्राचे प्रमुख, डॉ. विजयम गोरा यांना विनम्र आदरांजली

विजयवाडा, आंध्र प्रदेश येथील नास्तिक केंद्राचे प्रमुख डॉ. विजयम (1936-2020) यांचा 22 मे 2020 रोजी वृद्धापकाळामुळे मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे भारतातील नास्तिक चळवळीचे अध्वर्यू कायमचे काळाच्या पडद्याआड अस्तंगत झाले. आपण...

साथींचे रोग आणि सिनेमे – ब्लाईंडनेस

सुनील मधुकर प्रधान

करोना रोगाच्या महामारीच्या विळख्यात आज अख्खी मानवजात भरडली जात आहे, या रोगाचा उपाय भविष्यात येऊ घातलेली औषधे आणि वॅक्सीनस हा आहे. तो निकट वा दूरस्थ असेल; पण निश्चित आहे. पण,...

मुखातून देव बोलतोय असे सांगून चार कोटींचा गंडा!

अनिल चव्हाण

कोल्हापूरच्या स्वामी समर्थ मठातील प्रकार शिष्य पाळतो गाई, गुरूच्या अंगात साई । समर्थांच्या मठात, देव अंगात येतो बाई॥ ही कथा आहे, कोल्हापुरातल्या स्वामी समर्थ मठातली. मध्यवस्तीत पद्माराजे हायस्कूलसमोर सिद्धाला गार्डनशेजारी...

अंनिवाचा मे 2020 चा ई-अंक अमूल्य!

अंनिवा

एखाद्या सामाजिक संघटनेचे मुखपत्र असलेले मासिक सतत तीस वर्ष चालते, दिवसेंदिवस वर्धिष्णू राहते आणि आपल्या अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या अनोख्या कामाचा लेखाजोखा सांभाळून ठेवते ही एक प्रशंसनीयआणि उल्लेखनीय बाब आहे. सामाजिक चळवळ...

संघर्ष जारी है…

कोरोनाच्या साथीचा विळखा जगभरात आणखीच घट्ट होत चाललेला आहे. हा लेख लिहित असताना कोरोनाबाधितांची जगभरातील संख्या 28 लाख 50 हजारांपर्यंत पोचली असून मृतांची संख्या 1 लाख 98 हजार 116 पर्यंत...

‘कोरोना’नंतरचे जग

प्रा. नागनाथ कोत्तापल्ले

चीनमधून उद्भवलेल्या कोरोनाच्या साथीने आपल्या देशासकट जगभर माजवलेला हाहाःकार आपण अनुभवत आहातच. या भयानक परिस्थितीने सर्वांना चिंतीत केलेले आहेच; अशा परिस्थितीत आपल्या मनात आपण काम करीत असलेल्या क्षेत्रासंदर्भात आजच्या परिस्थितीच्या...

कोरोनानंतरचे शिक्षण क्षेत्र

हेरंब कुलकर्णी

कोरोनाचा वेगवेगळ्या क्षेत्रावर नक्कीच दीर्घकालीन परिणाम होणार आहे. मी ज्या शिक्षण क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात काय घडेल, याचा विचार करताना असे वाटते की, शैक्षणिक वर्ष बहुधा उशिरा सुरू होईल...

कोरोनामुक्तीसाठी महामृत्युंजय पठणाचे आवाहन, हे वैज्ञानिक दृष्टिकोनाशी पूर्णतः विसंगत

लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांनी कोरोनामुक्तीसाठी लोकांनी घराघरांतून सोमवार, दि. 20 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता ‘महामृत्युंजय’चे पठण करावे, असे जाहीर आवाहन प्रसारमाध्यमांतून केलेले आहे. त्यांचे हे आवाहन, सद्यःपरिस्थितीत...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ] [ 144 ]