चहूकडे पाणीच पाणी… निसर्गाचे रौद्र रूप : महापूर

प्रभाकर नानावटी

पावसाचा लहरीपणा एप्रिल-मेच्या कडक उन्हाळ्यानंतरच्या मान्सूनचे आगमन म्हणजे भारतीय मनाला पर्वणीच असल्यासारखे वाटत असावे. दोन-तीन महिने घामाघूम झालेल्या शरीराला मान्सून काळातील हवेतील गारवा हवाहवासा वाटू लागतो. शेतकरी, शेतमजूर सुखावतात. महिलांना...

पशुबळी देणे हे मूलभूत भक्तिमूल्य नाही – न्यायालय

डॉ. प्रमोद गंगणमाले

अंधश्रध्दा निर्मूलन समिती ही अंधश्रध्दांमुळे प्राण्यांची सातत्याने होणारी कत्तल याच्याविरोधी काम करीत आहे. प्राण्यांचा बळी देण्याला ‘अंनिस’चा पहिल्यापासून विरोध आहे आणि याविरोधी ‘अंनिस’नं मोठं काम महाराष्ट्रात केलं आहे. आरेवाडी (ता....

कल्याणमध्ये अंधश्रद्धेचा बळी; भूत उतरवण्यासाठी मारहाण; काकासह आजीचा जीव घेतला

उत्तम जोगदंड

अंगात संचारलेले भूत उतरवण्यासाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून मंत्र-तंत्रानंतर केलेल्या बेदम मारहाणीत आजी आणि काकाचा मृत्यू झाल्याची घटना कल्याणमधील खडकपाडा परिसरात घडली. पंढरीनाथ तरे (वय 50) आणि चंदूबाई तरे (वय 76) अशी...

भंडारा जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयावरून चौघांची विवस्त्र धिंड

नरेश आंबीलकर

जादूटोण्याच्या संशयावरून चौघांची विवस्त्र धिंड काढून बेदम मारहाण करण्याची घटना तुमसर तालुक्यातील राजापूर येथे शनिवार दि. 25 जुलैला रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी गावातील 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात...

तोंडात चप्पल ठेवून तरुणीची गावभर धिंड!

विश्वजित चौधरी

जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यातील शेंगोळा या गावात अघोरी प्रकार नुकताच घडला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी संबंधित कुटुंबीयांचे प्रबोधन केले. त्यामुळे एका तरुणीला अंधश्रद्ध अघोरी उपचारापासून वाचवता आले आहे....

बाळूमामाच्या नावाने बुवाबाजी करणार्‍या बल्लू महाराजाच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

माधव बावगे

“मुरुड येथे एकमेकांची भावकी असलेला कुंभार समाज मोठा आहे. आतापर्यंत गुण्या-गोविंदाने राहत असलेला हा समाज बलभीम पंढरी जाडकर ऊर्फ बल्लू महाराज, बाळूमामा मंदिर, मुरुड यांच्या अनधिकृत मंदिरात बुधवार, रविवार, अमावस्ये...

आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरूपयोग करून मुंबईत भानामती

मुक्ता दाभोलकर

भानामतीने त्रासलेल्या व्यक्ती जेव्हा सगळे उपाय करून थकतात, तेव्हा त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे येतात. या प्रकरणात देखील असेच घडले. या प्रकरणाचे वेगळेपण म्हणजे ही भानामती ‘हाय-टेक’ होती. महानगरातील एका टोलेजंग...

‘अंनिस’च्या पुढाकारामुळे डोंबिवलीत बालविवाहाविरोधात गुन्हा दाखल

अ‍ॅड. तृप्ती पाटील

‘महाराष्ट्र अंनिस’च्या पुढाकारामुळे डोंबिवलीत बालविवाहाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवलीतील मानपाडा भागातील सोसायटीमधील एका घरात अतिशय गुप्तपणे पार पडलेल्या बालविवाहातील अल्पवयीन मुलीचे वय मात्र 15 वर्षे, 3 महिने, 11...

दिल्लीच्या ब्रह्मर्षी कुमार स्वामी यांच्यावर नागपुरात गुन्हा दाखल

गौरव आळणे

नागपूर अंनिसच्या पाठपुराव्याला यश मागील वर्षी दि. 17 ऑगस्ट 2019 ला दिल्ली येथील ब्रह्मर्षी श्री कुमार स्वामी यांनी नागपूर येथील कोराडी रोडवरील विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे सलग दोन दिवस...

ऑनलाईल ज्योतिषाची भांडाफोड

गजानन जाधव

लॉकडाऊनच्या काळात मी सोशल मीडियावर वेळ घालवीत असताना ‘शेअरचॅट’वर श्री स्वामी समर्थ केंद्र या नावाने असणार्‍या अकाऊंटवरून शे-दोनशे राशिभविष्याच्या प्रचाराचे पोस्टर होते. आणि त्यात लिहिलेलं होतं - महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्योतिषकार...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ]