उत्क्रांतीवाद विरुद्ध निर्मितीवाद

प्रभाकर नानावटी

परमेश्वराच्या इच्छेविना या जगातील एक पानही हलणार नाही, या पारमार्थिक (गैर) समजावर आधारलेल्या आपल्या देशातील समाजव्यवस्थेमध्ये ऐहिकतेला प्राधान्य देणारे १९ व्या शतकातील डार्विन, मार्क्स वा फ्रॉईड या दिग्गज विचारवंतांचे स्थान...

स्वर्गु नरकु या वाटा । चोरांचिया ॥

ह.भ.प. देवदत्त परुळेकर

विवाहप्रसंगी म्हटल्या जाणार्‍या मंगलाष्टकात नद्यांची यादी देणारा ‘गंगा सिंधु सरस्वती च यमुना’ हा श्लोक म्हटला जातो. या यादीमध्ये ‘चर्मण्वती’ या नावाच्या नदीचा उल्लेख आला आहे. भारतीय संस्कृतिकोशात चर्मण्वती या नदीची...

भ्रामक वास्तुशास्त्राविरुद्ध ठाणे अंनिसचा लढा..!

वंदना शिंदे

रोटी, कपड़ा और मकान या मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक म्हणजे ‘मकान’. मकान म्हणजे घर वा घर नावाची वास्तू. ही वास्तू ज्या शास्त्राच्या आधारे निर्माण केली जाते, त्या शास्त्राला सोप्या भाषेत...

विज्ञानातील नोबेल शलाका

अनिल चव्हाण

डॉक्टर तेजस्विनी देसाई यांचे विज्ञानातील नोबेल शलाका पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. त्या पदार्थ विज्ञान विषयात पीएच.डी. असून आपली प्राध्यापकी सांभाळत त्यांनी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी पदार्थ विज्ञान विषयाच्या पुस्तकांचे लेखन केले...

भोंदू मुलाणीबाबाचा भांडाफोड : रहिमतपूर पोलिसांची ‘महाअंनिस’च्या मदतीने कारवाई

डॉ. दीपक माने

करणी काढण्याच्या नावाने आर्थिक लूट करणार्‍या अंभेरी (ता. कोरेगाव) येथील भोंदूबाबा जंगू अब्दुल मुलाणी याला रहिमतपूर पोलिसांनी अटक केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. त्याच्यावर महाराष्ट्र...

रॅट रेसचा विळखा

प्रभाकर नानावटी

बाजारीकरणात अमाप भांडवलाबरोबर मेरिटचेही फार मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात असते. बौद्धिक क्षमता, परिश्रमातील सातत्य व इनोव्हेटिव्ह माइंड ज्यांच्याकडे आहे त्यांनाच कुठल्याही स्पर्धेतील यशाची किल्ली मिळू शकते, याबद्दल कुणाचेही दुमत...

तथाकथित ‘मेरिट’चा (बौद्धिक क्षमतेचा) बागुलबुवा

प्रभाकर नानावटी

मोहन हा मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंबातील मुलगा आहे. त्याचे पालक सुशिक्षित आहेत. शहरातील चांगल्या शाळेत तो शिकतो. त्याला घरी अभ्यासाकरिता स्वतंत्र खोली आहे. अभ्यासात त्याला आई-वडील मदत करतात. घरात रेडिओ, टीव्ही...

गुणवत्ताशाहीतून उफाळून येणारा असंतोष

प्रताप भानू मेहता

-प्रताप भानू मेहता आपल्या देशाचाच विचार केल्यास मेरिट व आरक्षण हे एकमेकाच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत की काय असे वाटू लागते. तत्त्वतः ते तसे नाहीत, हे हळूहळू लक्षात येईल....

आरक्षण : गुणवत्ता व कार्यक्षमतेस बाधक?

सुबोध मोरे

कोणत्याही वेळेस उच्चस्तरीय प्राण्यांच्या पेशीतील जवळजवळ ८० टक्के गुणसुत्रीय पदार्थ हे अक्रियाशील स्थितीत असतात. ही निष्क्रियता विशिष्ट पर्यावरणीय प्रभावाने पुर्नक्रियान्वीत होते. आणि पूर्वीचे निष्क्रिय गुणसूत्रे पुन्हा क्रियाशील होत असतात. -...

विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलेली गुणवत्ताशाही

डॉ. पी. एम. याझिनी

-डॉ. पी. एम. याझिनी गुणवत्ता या शब्दाच्या संकुचित व्याख्येचे विघटन करावे लागेल, जेणेकरून आरक्षणाचा फायदा घेऊन शिकणार्‍या विद्यार्थांना अपात्र आणि बहिष्कृत ठरवले जाणार नाही. याचबरोबर हुकूमशाहीच्या वज्रमुठीपेक्षा सहृदय लोकांनी कथित...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ]