माणूस संपवता येतो…

अशोक वानखडे

बुद्ध संपला की माणूस संपवता येतो! राम संपला की माणूस संपवता येतो! येशू संपला की माणूस संपवता येतो! पैगंबर संपला की माणूस संपवता येतो! ॥1॥ पण त्या आधी... त्यांचे उपदेश...

बहुजनांनी जागावं

बबन पारेकर

बहुजनांनी आता जागावं विज्ञानयुगातही यावं ॥धृ॥ आतापर्यंत होतो आम्ही अज्ञानी आता झालोय आम्ही सज्ञानी। शिकून-सवरून अज्ञान घालावावं अज्ञान आता पळवावं ॥1॥ आतापर्यंत केली खिवारी पर्याय नव्हता, भीकफेरीला तरी। भटक्यांनी एका...

गझल

किशोर बळी

ही तुझ्या घराची होळी, थोडा विचार कर। अन् कोण शेकतो पोळी, थोडा विचार कर ॥धृ॥ खांद्यावर बंदूक ठेवली तुझ्या नि माझ्या। पण कुणी झाडली गोळी, थोडा विचार कर॥ गल्लोगल्ली मानवतेचे...

अंधश्रद्धा निर्मूलन

डॉ. सौ. शुभांगी ग. गादेगावकर

लिंबू-मिरची टांगा दाराला नजर लागणार नाही घराला झपाटलं-झपाटलं या अंधश्रद्धेने झपाटलं ॥धृ॥ लिंबू-मिरचीचं करून लोणचं करा जेवण तुम्ही चवीचं झटकलं-झटकलं या अंधश्रद्धेला झटकलं ॥1॥ कामी निघालो नटून-थटून काळी मांजर आडवी...

देऊळ

कैलास महामुने

दगडाच्या देवळात दगड बसताना पाहिला माणसाच्या हातांनी घडताना पाहिली मैफिल दुकानांची अशी भरताना पाहिली हळूच माळ कोणी पैशाची वाहिली॥1॥ माणुसकी माणसाची अशी जाताना पाहिली पायरीवरची चिमुरडी जेव्हा हात पसरवत राहिली...

छू मंतर….

सुरेश नारायण तायडे

चेटूक केले, करणी केली, केली जादू निरंतर। होते नव्हते सगळे, झाले जवळचे छू मंतर ॥धृ॥ हवेत फिरवून हात, बाबा सोनसाखळी देतो भोळ्या-भाबड्यांना फसवून उल्लू साधून घेतो। जाणून घे तू, खरे...

उच्च जात

शरद मोरेश्वर बापट,

मंत्र सगळे फसवे असती त्यांच्या नादी लागू नका। नाही शिव वा ब्रह्मा कोणी विवेक-विचारा सोडू नका ॥1॥ महंत असो वा ताई, बाबा चार पावले दूर राहा। विज्ञानाला न पटणारी कर्मकांडे...

अफगाणिस्तान

संगीता श्रीकांत केंजळे

सत्तेचा संघर्ष हा की दहशतवादी खुर्चीची हाव? दडपू पाहतेय मानवतेला जायबंदी केलंय आकाशाला ॥1॥ भय, असहाय्यता, अनिश्चितता हवेत भरून राहिलीय शिरजोर करणारी आरोळी ‘मज्जाव’ करून राहिलीय ॥2॥ आवळत चाललाय फास...

कट्टर सनातनी झूल

सरीता सदाशिव पवार

मी जन्मतःच घेतलंय बाळकडू व्यक्त होण्याचं तरी तुम्ही घालू पाहताय माझ्यावर व्यक्त होण्याचीच मर्यादा ॥1॥ तुम्हाला नसेल माहीत कदाचित माझ्या जन्माच्या आकांतातच मला गवसलं होतं माझ्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य ॥2॥ माझ्या...

मनाचा कोस

सदानंद देशमुख

...अखेर शेवटी वाटणी करण्यासाठी बैठक बसलीच. रंगनाथ शिंदे आणि त्याची बायको मनकर्णा दोघेही कासावीस झाले होते. रंगनाथ शिंदेचा लहान भाऊ रामेश्वरही कासावीस झाला होता. पुन्हा-पुन्हा आपली बायको कावेरीकडे रागाने पाहत...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ]