नांदेड ‘अंनिस’चे पहिले जटा निर्मूलन

सम्राट हटकर

मागील 20 वर्षांपासून नांदेडजवळील रत्नेश्वरी मंदिर परिसरात मुक्ताबाई नावाची एक महिला राहते. तिच्या केसात असलेल्या लिखा, उवा, डोक्याला झालेली जखम, घोंगावणारी चिलटं व माशा यातून मुक्ताबाईला मुक्त व्हायचं होतं. परंतु...

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, डोंबिवलीतर्फे ‘सावित्री उत्सव’ साजरा

प्रा. प्रविण देशमुख

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मोत्सव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचा कुटुंब मेळावा आयोजित करून आनंदाने साजरा करण्यात आला. डोंबिवली येथील ‘अंनिस’चे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. प्रवीण देशमुख यांच्या घरी हा कुटुंब...

क्रांतिवीर

गणेश कांता प्रल्हाद

सातवीच्या वर्गातली मुक्ता. शाळेत सुंदर भाषण करायची. तिचे भाषण सर्वांना आवडायचे. मुक्ताचे वडील आर्मीत सैनिक होते. ते कारगिलचे युद्ध लढले होते. सगळे अभिमानाने त्यांना ‘कारगिल काका’ म्हणायचे. कॉलनीत सगळे कारगिल...

भुताच्या गोष्टी

सुभाष किन्होळकर

सांग, सांग ना गं आई आजोबांना शेजारच्या। रोज-रोज सांगतात गोष्टी भयाण भुताच्या॥1॥ चिंचेच्या त्या झाडाखाली जात नको जाऊ म्हणे। असतात तिथे सदा भुताचे अस्सल ठाणे ॥2॥ बोरांसाठी नदी वाट घालू...

सरवा : आयुष्यभर केलेल्या निर्धारपूर्वक वाटचालीचा लेखाजोखा..

डॉ. हमीद दाभोलकर

साथी किसन वराडे यांचे ‘सरवा’ हे आत्मकथनपर पुस्तक शिक्षण क्षेत्रात काही मूल्ये मनाशी धरून आयुष्यभर केलेल्या निर्धारपूर्वक वाटचालीचा लेखाजोखा आहे. शिक्षणाचे टोकाचे बाजारीकरण हा ज्या जगाचा युगधर्म झालेला आहे, त्या...

तिशी नंतर वार्तापत्र नव्या स्वरुपात…

राजीव देशपांडे

वार्तापत्राच्या एप्रिलच्या अंकाची तयारी जवळपास पूर्ण झाली होती; 23 मार्चच्या संचारबंदीनंतर अचानक टाळेबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला आणि सर्व व्यवहार ठप्प झाले. प्रेस, पोस्ट, वाहतूक सर्वच बंद झाले. पण वार्तापत्र...

‘फेक न्यूज’ विरुद्धची लढाई सोपी नाही

प्रतीक सिन्हा

जातीय विद्वेषाला खतपाणी घालणारे संदेश, एखाद्या राजकीय नेत्याबद्दल कोणतीही खातरजमा न करता पाठवण्यात येणारी चारित्र्यहनन करणारी छायाचित्रे किंवा राजकीयदृष्ट्या प्रेरित खोटे किस्से यांचा समाजमाध्यमांवर सुळसुळाट झाला आहे. घराघरांत मोबाईल पोचल्याने...

खबर लहरिया – ग्रामीण भारतासाठी महिलांनी चालविलेले वर्तमानपत्र

कविता बुंदेलखंडी

पुरुषी, शहरी, उच्चजातीय आणि उच्चवर्गीय जाळ्यात अडकलेली सध्याची बहुतांश माध्यमे ग्रामीण भारत, महिला, दलित, अल्पसंख्याक, आदिवासी यांच्या मूलभूत प्रश्नांवर पोटतिडकीने लिहिताना दिसणे, त्यांचे प्रश्न उचलणे व त्यावरून व्यवस्थेला प्रश्न विचारताना...

एकवेळ प्रश्न विचारू नका, पण किमान तर्कबुद्धी तर वापरा!

कुलगुरु डॉ. सोनीझरीया मिंझ

डॉ. सोनीझरीया मिंझ या झारखंड मधील सिदो- कान्हू मूर्मू विद्यापीठाच्या कुलगुरू आहेत. आदिवासी मुलगी ते जे एन यु सारख्या सुप्रतिष्ठीत विद्यापीठातील संगणक विज्ञानाच्या प्राध्यापक ते कुलगुरू या त्यांच्या प्रवासाबद्दल त्यांनी...

आदिशक्ती यल्लमा ‘उदो गं आई उदो उदो’

अनिल चव्हाण

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात, कोल्हापूरच्या परिसरात यल्लमादेवीचे भक्त खूप आहेत. त्यांची वैशिष्ट्यं पाहता यल्लम्मा हा एक स्वतंत्र पंथ असल्याचे दिसते. देवीला मुली सोडण्याच्या प्रथेमुळे हा पंथ, सामाजिक कार्यकर्त्यांच्या ‘रडार’वर आला. या सोडलेल्या...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ] [ 144 ]