शापीत सरपंचपद महिलेने स्वीकारले!

अंनिवा

या गावचे सरपंचपद स्वीकारले की मृत्यू होतो, ही तिथे खोलवर रुजलेली अंधश्रद्धा. यापूर्वी एकदा नाही, तर तब्बल चार वेळा असे घडल्याने ती गावातल्या प्रत्येकाच्या मनात पक्की झालेली. त्यामुळे मागील अनेक...

‘देशद्रोही’ होत चाललेल्या लेकी

भरत यादव

(दिशा रवीला समर्पित) भारतमातेच्या लेकीदेशद्रोही होताहेतविद्रोही होत चालल्याहेत कधी आदिवासींच्या संघर्षाबरोबर उभ्या ठाकताततर कधी दलितांबरोबरआणि कधी काश्मिरींची बाजू घ्यायला सरसावतातकधी ‘सीएए’च्या विरुद्ध बंडात सहभागी होतातकधी ‘लिंचिंग’च्या विरोधात हुंकार भरतातकधी पिंजरा...

स्त्री

भरत यादव

एकस्त्री एक शेत आहे,ज्यात पुरुष तणाप्रमाणेउगवत असतोकाही स्त्रिया आपल्या शेताततण उगवू देत नाहीतअशाप्रकारे त्या ओसाड होण्यापासून वाचतात.दोनएकटी स्त्री खोल अंधार्‍या विहिरीसारखी असतेप्रत्येकजण तिथून जाताना तीत डोकावत राहताततिच्या बांधणीत तिच्या इतिहासाचाशीलालेख...

मातांच्या आजारांचा संक्षिप्त इतिहास

भरत यादव

आपल्या देहाच्या व्याकरणालासमजून घेतल्याविना आमच्या मातांचीलग्नं लावून देण्यात आली;तारुण्याच्या उंबरठ्याच्या अल्याड असूनहीत्या आपल्याच भाराने थरथरत उभ्या राहिल्याआम्हाला आपल्या गर्भात घेऊन;तिने आमच्यासाठी मिसळलीआपल्या स्तनात खडीसाखर मात्र आम्ही आपल्या मातांचे तितके कधी...

दुःख

भरत यादव

मोहाची फुलं वेचणार्‍याबाईचं दुःखमोहफुलासारखं टपकत जातंनिःशब्दकुणी त्याला पाहू नाही शकततीत्यालाही गुपचूप गोळा करूनठेवून देत असतेमोहफुलांच्या टोपलीत! मूळ हिंदी कविता : राजहंस सेठ मराठी अनुवाद : भरत यादवyadavbh515@gmail.comसंपर्क : 9890140500

घरंदाजपणा

भरत यादव

घरंदाज बायका,बांगड्यांच्या किनकिनाटातआपल्या उदासीनतेचाकोलाहल लपवत झाकून घेत असतातआपली रंगविहीन दुनियालालचुटूक रंगाच्या दरवाजांमधून, निर्बंधांच्या अदृश्य बेड्यांना पैंजणांचे घुंगरू बनवूनअंबाड्यात आवळून बांधतात त्या,स्वातंत्र्याची क्रांती घडवू पाहणार्‍या इच्छांना. मोळा माथ्यावर मिरवत हसत असतातत्या...

सत्यशोधक विद्यादेवी सावित्रीबाई रोडे

डॉ. छाया पोवार

सत्यशोधक चळवळीच्या सुरुवातीपासूनच समाजपरिवर्तनाचा ध्यास घेऊन ध्येयाने प्रेरित झालेल्या अनेक महिला कार्यरत असलेल्या दिसतात. ‘सावित्रीबाई तात्यासाहेब रोडे’ या त्यापैकीच एक. विसाव्या शतकाच्या पूर्वाधात, म्हणजे शंभर वर्षांपूर्वी त्या सत्यशोधक समाज, पुणे...

सत्यशोधक चळवळीत स्त्रियांचा सहभाग

डॉ. छाया पवार

सत्यशोधक चळवळीच्या सुरुवातीपासूनच यामध्ये सावित्रीबाईंचा सहभाग होता. यानंतरही परिवर्तनाची मूल्ये घेऊन ध्येयप्रेरित झालेल्या अनेक स्त्रिया यामध्ये दिसतात. काहींनी प्रत्यक्ष कार्य केले, तर काहींनी त्या कार्याला अप्रत्यक्षपणे हातभार लावला. अशा सर्व...

‘अंनिस’च्या वार्षिक अंकाचे जटा निर्मूलन केलेल्या महिलांच्या हस्ते प्रकाशन

अनिल चव्हाण

‘अंनिस’च्या वार्षिक अंकाचे जटा निर्मूलन केलेल्या महिलांच्या हस्ते प्रकाशन - डॉ. तारा भवाळकर जमदग्नी हा तापट ऋषी होता. बायकोच्या मनात केवळ परपुरुषाचा विचार आला, म्हणून त्याने त्याच्या मुलाला, आईचे मस्तक...

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]