पहिल्या सत्यशोधक महिला संपादक : तानुबाई बिर्जे

डॉ. छाया पोवार

पहिल्या सत्यशोधक महिला संपादक म्हणून तानुबाई बिर्जेयांचा उल्लेख केला जातो. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘दीनबंधु’ या पत्राच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, वासुदेवराव...

विटाळाचे चार दिवस आणि माझा ‘सत्याचा प्रयोग’

कल्याणी गाडगीळ

तेव्हा मी नववीत होते. साल होते 1961. मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही आईच्या माहेरी; म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कोतुळ, संगमनेर व अकोला या ठिकाणी दोन-तीन महिन्यांसाठी जात असू. कोतुळला आईचे चुलते; म्हणजे...

शेतकरी आंदोलन : महिला केवळ गर्दीचा भाग नाहीत, तर त्या आंदोलनाच्या मजबूत स्तंभ !

राजीव देशपांडे

शेतकरी आंदोलनाला आता जवळजवळ 85 दिवस उलटून गेले आहेत. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश येथील बहुसंख्य शेतकर्‍यांबरोबरच देशभरातील शेतकरी या आंदोलनात वाढत्या संख्येने सहभागी होत तर आहेतच; पण त्याचबरोबर समाजाच्या...

वडिलांच्या अंत्यविधीतील कर्मकांडांना मुलीने केला विरोध

सम्राट हटकर

नांदेड येथे स्थायिक व ता. मुदखेड येथे शिक्षिका असलेल्या उषा नारायण गैनवाड ‘महा. अंनिस’ शाखा मुदखेडच्या प्रधान सचिव आहेत. 25 डिसेंबर रोजी त्यांचे वडील फारच सीरियस असल्याबाबतचा वाशिम येथून त्यांच्या...

शापीत सरपंचपद महिलेने स्वीकारले!

अंनिवा

या गावचे सरपंचपद स्वीकारले की मृत्यू होतो, ही तिथे खोलवर रुजलेली अंधश्रद्धा. यापूर्वी एकदा नाही, तर तब्बल चार वेळा असे घडल्याने ती गावातल्या प्रत्येकाच्या मनात पक्की झालेली. त्यामुळे मागील अनेक...

साथी शालिनीताई ओक यांना विनम्र अभिवादन

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आणि राज्य कार्यकारिणी सदस्य शालिनीताई ओक (सोलापूर) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक मंडळाच्या वतीने विनम्र...

न्यायमूर्ती पी. बी. सावंत : कृतिशील पुरोगामी विचारवंत

अ‍ॅड. के. डी. शिंदे

न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे वार्धक्याने निधन झाले, तरीही ते अकाली व पुरोगामी चळवळीला मोठी हानी पोचविणारे आहे, असं म्हणावं लागेल. पुरोगामी चळवळींना त्यांनी त्यांच्या कृतिशीलतेने मोठे बळ दिले. मुंबई...

सांप्रदायिक राष्ट्रवादाविरोधात तर्कनिष्ठ पुरावा आधारित इतिहासलेखनाची लढाई

डॉ. राम पुनियानी

भारत देश सध्या कुटिलपणे तयार केल्या गेलेल्या द्वेषाच्या सापळ्यात अडकला आहे. त्यामुळे समाजातील असुरक्षित घटक; विशेषत: धार्मिक अल्पसंख्याक आणि दलित यांच्या विरोधात हिंसाचार होतो. आपल्या पारंपरिक समजुतीनुसार प्रेम ही एक...

समाजमाध्यम आणि खिन्नमनस्कता

प्रभाकर नानावटी

जात-पंथ-धर्म, रूढी-परंपरा, वेद-उपनिषद, आयुर्वेद - होमिओपथी, थोरा-मोठ्यांचा इतिहास, संस्कृती, देशप्रेम-देशभक्ती, प्रादेशिक-भाषिक अस्मिता, पक्ष-पक्षनेतृत्व इत्यादीसारख्या कुठल्याही (अति) संवेदनशील विषयाबद्दल थोडीशी टीका केली तरी डोके फोडून घेण्याची तयारी हवी. कारण तुमचे कुठले...

बॅरिकेड

सुभाष थोरात

सुप्रसिद्ध अभिनेते, नाटककार, नाट्यकर्मी, पथनाट्याचे प्रवर्तक उत्पल दत्त यांचे बॅरिकेड नावाचे गाजलेले नाटक आहे. बॅरिकेड म्हणजे शत्रूला रोखण्यासाठी उभारलेले अडथळे, जे आज शेतकर्‍यांच्या आंदोलनात उभारण्याचे ‘ऐतिहासिक’ कार्य मोदी सरकारने सुरू...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ]