मोबाईल भानामती

निशा भोसले

मंगळवेढा तालुक्यातील एका गावातील शेतकरी कुटुंबात घडलेली घटना. 60 ते 65 वयाचे एक सामान्य शेतकरी. आपली पत्नी, मोठा मुलगा, त्याची बायको, तीन मुलांपैकी दोन मुली आणि एक मुलगा व त्यांची...

वैद्यकीय उपचारांऐवजी भगतबाईकडे उपचारासाठी नेण्याच्या अंधश्रद्धेमुळे लोणावळा आणि दहिवडी येथील दोन महिलांचा मृत्यू

राहुल विद्या माने

अक्षम्य कृत्यासाठी सासरच्या मंडळींविरुद्ध लोणावळा येथे जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शिळीम गावात नवविवाहित गर्भवती महिलेचा हुंडा आणि इतर कारणांसाठी छळ केल्यामुळे; तसेच आणि बाळंतपणात तातडीच्या...

भूतबाधा झाल्याच्या अंधश्रद्धेतून मुलीचा बळी घेणार्‍या दहिवडीच्या दोन भोंदूबाबांना अटक

प्रशांत पोतदार

दोन भोंदूबाबांनी भूतबाधा झाल्याच्या दिलेल्या सल्लयावर विश्वास ठेवून पालकांनी योग्य वैद्यकीय उपचार न केल्यामुळे एका चौदा वर्षांच्या मुलीचा हकनाक बळी गेला. हा प्रकार अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रशांत पोतदार यांना समजल्यानंतर...

फसवे विज्ञान – नवी बुवाबाजी या पुस्तकावर प्रतिक्रिया

अंनिवा

स्वतःला वैज्ञानिक म्हणवणार्‍या अनेक अज्ञानी माणसांना विज्ञान म्हणजे काय, याचे खरे आकलन झालेले नसते. त्यामुळे ‘फसवे विज्ञान’ या पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे अनेक जण चमत्कारांना बळी पडतात. यासंदर्भात प्रा. प. रा....

उकळत्या तेलातून नाणे काढण्यास सांगून पत्नीच्या पावित्र्याची घेतली परीक्षा!

अंनिस

पिडीत महिलेसोबत दुष्कर्म करणार्‍या पोलीसावर गुन्हा दाखल पत्नीच्या पावित्र्याची उकळत्या तेलातून नाणे काढण्यास सांगून परीक्षा घेण्याचा अघोरी प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा तालुक्यात समोर आला आहे. पारधी समाजातील या दुर्दैवी महिलेची...

मोहटादेवी मंदिरात दोन किलो सोने मूर्तीखाली पुरल्याच्या प्रकरणात गुन्हे दाखल

अ‍ॅड. रंजना गवांदे

अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी, शनिशिंगणापूर ही मोठी देवस्थाने आहेत. त्याचबरोबर मढी, मोहटादेवी ही प्रसिद्ध व मोठ्या यात्रा भरणारी व लोकांची श्रद्धा असणारी देवस्थाने आहेत. या सर्वच देवस्थानांचे आपापले पब्लिक ट्रस्ट आहेत....

‘देशद्रोही’ होत चाललेल्या लेकी

भरत यादव

(दिशा रवीला समर्पित) भारतमातेच्या लेकीदेशद्रोही होताहेतविद्रोही होत चालल्याहेत कधी आदिवासींच्या संघर्षाबरोबर उभ्या ठाकताततर कधी दलितांबरोबरआणि कधी काश्मिरींची बाजू घ्यायला सरसावतातकधी ‘सीएए’च्या विरुद्ध बंडात सहभागी होतातकधी ‘लिंचिंग’च्या विरोधात हुंकार भरतातकधी पिंजरा...

स्त्री

भरत यादव

एकस्त्री एक शेत आहे,ज्यात पुरुष तणाप्रमाणेउगवत असतोकाही स्त्रिया आपल्या शेताततण उगवू देत नाहीतअशाप्रकारे त्या ओसाड होण्यापासून वाचतात.दोनएकटी स्त्री खोल अंधार्‍या विहिरीसारखी असतेप्रत्येकजण तिथून जाताना तीत डोकावत राहताततिच्या बांधणीत तिच्या इतिहासाचाशीलालेख...

मातांच्या आजारांचा संक्षिप्त इतिहास

भरत यादव

आपल्या देहाच्या व्याकरणालासमजून घेतल्याविना आमच्या मातांचीलग्नं लावून देण्यात आली;तारुण्याच्या उंबरठ्याच्या अल्याड असूनहीत्या आपल्याच भाराने थरथरत उभ्या राहिल्याआम्हाला आपल्या गर्भात घेऊन;तिने आमच्यासाठी मिसळलीआपल्या स्तनात खडीसाखर मात्र आम्ही आपल्या मातांचे तितके कधी...

दुःख

भरत यादव

मोहाची फुलं वेचणार्‍याबाईचं दुःखमोहफुलासारखं टपकत जातंनिःशब्दकुणी त्याला पाहू नाही शकततीत्यालाही गुपचूप गोळा करूनठेवून देत असतेमोहफुलांच्या टोपलीत! मूळ हिंदी कविता : राजहंस सेठ मराठी अनुवाद : भरत यादवyadavbh515@gmail.comसंपर्क : 9890140500

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ]