सत्यशोधक विमलाबाई बागल महिला चळवळीच्या नेत्या

डॉ. छाया पोवार

महाराष्ट्र राज्य श्रमिक महिला समितीच्या अध्यक्षा, माजी आमदार, संयुक्त महाराष्ट्र सीमा सत्याग्रहातील महिला नेत्या, कोल्हापुरातील महिला चळवळीच्या अग्रगण्य नेत्या, शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या... अशा अनेक नात्यांनी विमलाबाई बागल यांनी जवळजवळ...

सरकारच्या आरोग्य धोरणात वैज्ञानिक दृष्टिकोन नाही!

राहुल विद्या माने

आता प्रसारमाध्यमेही बोलू लागलीत! पहिल्या ‘कोव्हिड-19’च्या लाटेवेळी बहुतांश प्रसारमाध्यमांनी दिल्लीमधील निझामुद्दीन दर्गा येथील तबलिगी समाजाच्या लोकांना दोष दिला. याच प्रसारमाध्यमांनी जेव्हा या वर्षी उत्तराखंडमध्ये केंद्र व तेथील राज्य सरकारने कुंभमेळा...

कवठेमहांकाळ येथील नंदीवाले समाजातील एका कुटुंबावर जातपंचायतीने टाकलेला सामाजिक बहिष्कार ‘अंनिस’च्या प्रयत्नामुळे मागे

अंनिवा

यल्लाप्पा चिनाप्पा चव्हाण (रा. काळे प्लॉट, कवठेमहांकाळ, जि. सांगली) यांच्यासह चार कुटुंबाना नंदीवाले समाज जातपंचायतीने जागेच्या वादाचे निमित्त करून वाळीत टाकलं होतं. या कुटुंबाशी कोणी संबंध ठेवल्यास 5000 रुपये दंड...

पर्यावरण व्यवस्थापनामध्ये नवा विचार स्विकारूया

सुनील प्रसादे

वैज्ञानिक परिभाषेत वनस्पती अथवा सजीव यांना जगण्यायोग्य आणि त्यांची वाढ होण्यायोग्य वातावरण ज्या परिसरात आहे, त्या परिसरातील हवा, जमीन, पाऊस, पाणी, तापमान आदी गोष्टींना पर्यावरण म्हणतात. सामान्य भाषेत आपण त्याला...

पागोळी वाचवा अभियान

अंनिवा

पावसामध्ये प्रत्येकाच्या घराच्या छपरावरून अंगणात पडणारी पागोळी न्याहाळणं ही आबालवृद्धांच्या मनाला कायम आनंद देणारी गोष्ट राहिली आहे. परंतु कवितेचं सौंदर्य लाभलेल्या आणि मानवी मनाला लुभावणार्‍या याच पागोळीवर मानवी आयुष्याचं भवितव्य...

कोकण सड्यांचे वास्तव

अपर्णा वाटवे

कोकणचे वैशिष्ट्य म्हणजे इथल्या माणसांनी सड्यावरील पर्यावरणाशी जुळवून घेत जगण्याची कला आत्मसात केली आहे. जांभ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा दगड भेगाभेगांतून पावसाचे पाणी धरून ठेवतो आणि तेच पाणी जिवंत झर्‍याच्या रुपाने...

सकारात्मकतेची कास धरताना…

डॉ. हमीद दाभोलकर

मनाची सकारात्मक अवस्था कोणत्याही प्रतिकुलतेतून बाहेर काढण्यास सहाय्यभूत ठरणारी असली तरी सतत हा दृष्टिकोन अंगीकारणं सोपं नसतं. त्यासाठी शरीराबरोबर मनाचाही नित्य व्यायाम व्हायला हवा. परिस्थितीचा स्वीकार, नातेसंबंधांतली गुंतवणूक, गरज असल्यास...

साने गुरुजींचा पंढरपूरमधील मंदीर प्रवेश लढा

अ‍ॅड. देविदास वडगावकर

योगायोगाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसे पाहायचे, मला माहीत नाही. माझ्या आयुष्यात खूप योगायोग आले आहेत. एप्रिल 2021 मी कोरोनाग्रस्त झालो. तेव्हा मी एक प्रकारची अस्पृश्यता अनुभवत होतो. मी वैद्यकीय कारणामुळे समर्थनीय...

विषाणू : छद्मविज्ञानाचा

राजीव देशपांडे

कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेची जी आशंका तज्ज्ञांकडून सातत्याने सांगितली जात होती, त्या लाटेने सार्‍या देशाला अभूतपूर्व तडाखा दिला आहे. मागील वर्षापेक्षा दुप्पट, तिप्पट वेगाने ही लाट सार्‍या देशात पसरली आहे....

छद्मविज्ञाना विरोधात अंनिसची भूमिका

प्रा. प. रा. आर्डे

छद्मविज्ञान किंवा नकली विज्ञान रोखायचे असेल, तर यासंदर्भात प्रबोधनाची मोठी मोहीम ‘महाराष्ट्र अंनिस’ने हाती घ्यायला हवी. या नकली विज्ञानाच्या विरोधात ‘अंनिस’ने कृतिशील कार्यक्रम आणि सशक्त जनजागरण चालू करायला हवे. जेम्स...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ]