उच्च जात

शरद मोरेश्वर बापट,

मंत्र सगळे फसवे असती त्यांच्या नादी लागू नका। नाही शिव वा ब्रह्मा कोणी विवेक-विचारा सोडू नका ॥1॥ महंत असो वा ताई, बाबा चार पावले दूर राहा। विज्ञानाला न पटणारी कर्मकांडे...

अफगाणिस्तान

संगीता श्रीकांत केंजळे

सत्तेचा संघर्ष हा की दहशतवादी खुर्चीची हाव? दडपू पाहतेय मानवतेला जायबंदी केलंय आकाशाला ॥1॥ भय, असहाय्यता, अनिश्चितता हवेत भरून राहिलीय शिरजोर करणारी आरोळी ‘मज्जाव’ करून राहिलीय ॥2॥ आवळत चाललाय फास...

कट्टर सनातनी झूल

सरीता सदाशिव पवार

मी जन्मतःच घेतलंय बाळकडू व्यक्त होण्याचं तरी तुम्ही घालू पाहताय माझ्यावर व्यक्त होण्याचीच मर्यादा ॥1॥ तुम्हाला नसेल माहीत कदाचित माझ्या जन्माच्या आकांतातच मला गवसलं होतं माझ्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य ॥2॥ माझ्या...

मनाचा कोस

सदानंद देशमुख

...अखेर शेवटी वाटणी करण्यासाठी बैठक बसलीच. रंगनाथ शिंदे आणि त्याची बायको मनकर्णा दोघेही कासावीस झाले होते. रंगनाथ शिंदेचा लहान भाऊ रामेश्वरही कासावीस झाला होता. पुन्हा-पुन्हा आपली बायको कावेरीकडे रागाने पाहत...

मळा

बालाजी मदन इंगळे

“घरात इन-मीन तीन माणसं; तेबी तीन तर्‍हेचे तीन. तात्याला दूध फायजे. ल्योकाला च्या फायजे आन् आर्धा जलम कडला आला, पर नवर्‍याला दूध पेवं का च्या पेवं आजू कळालनी! घ्या ढोसा...

उफराटा न्याय

अरुणा सबाणे

कृषिशास्त्राची एम. एस्सी.ची पदवी हातात घेऊन आणि मनभर स्वप्न बाळगून राजाभाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणातून बाहेर पडला. सुरुवातीला निवडक ठिकाणी, मोठ्या शहरातल्या जागेवरच तो मुलाखतीसाठी अर्ज करू लागला. आता रोज वर्तमानपत्र घ्यायचे,...

जय भीम : एक महासमन्वय

सुभाष थोरात

‘जय भीम’बद्दलच्या आंबेडकरवादी प्रतिक्रियांतून ही गोष्ट अधोरेखित होते. बाबासाहेबांचा मार्गच यशस्वी झाला. हिंसेशिवाय न्यायालयीन लढाई जिंकली गेली, म्हणजे या मार्गाने न्याय मिळतो म्हणून या चित्रपटाला ‘जय भीम’ नाव दिले, हे...

संघर्षाचा रस्ता अटळ…

राजीव देशपांडे

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला 20 ऑगस्ट, 2021 ला आठ वर्षे पूर्ण झाली. गेली आठ वर्षे त्यांच्या खुनाचा तपास यंत्रणा तपास करत आहेत; पण कोणतीही ठोस कृती त्यांच्याकडून होत नव्हती. मात्र...

आमची कोठेही शाखा नाही

अनिल चव्हाण

‘आमची कोठेही शाखा नाही’ असा फलक उद्योगधंद्याच्या क्षेत्रात अनेक वेळा आढळून येतो. एखादा ‘प्रॉडक्ट’ चांगला चालला, त्याला गिर्‍हाईक भरपूर मिळाले आणि नफाही भरमसाठ मिळू लागला की, कंपनी अजून एक शाखा...

बाळूमामांचा अवतार ते अवतार संपलेला गुन्हेगार

निशा भोसले

लोकांच्या अज्ञानाचा व अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत आणि बाळूमामांवर बर्‍याच लोकांची श्रद्धा आहे, ही गोष्ट हेरून मनोहर भोसले यांनी उंदरगाव (ता. करमाळा) येथे बाळूमामांचे मंदिर व आश्रम बांधला आणि स्वत:ला बाळूमामाचा...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ]