वारकरी चळवळीतील स्त्री संतांचे योगदान

श्यामसुंदर महाराज सोन्नर

सामाजिक असमानता, अंधश्रद्धा, भोंदूगिरीविरोधात साडेसातशे वर्षांपूर्वी वारकरी संतांनी पहिली आरोळी पंढरपूरच्या वाळवंटात ठोकली. नामदेव, ज्ञानदेवांपासून ते वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून ओळखल्या गेलेल्या संत तुकाराम महाराजांपर्यंत आणि संत जनाबाईंपासून ते बहिणाबाई...

शिवाजी कोण होता?

मीना चव्हाण

शहीद कॉ. गोविंद पानसरेंचे लोकप्रिय पुस्तक पाच वर्षांपूर्वी कॉ. गोविंद पानसरेंच्यावर सनातनी मारेकर्‍यांनी गोळ्या झाडल्या. 16 फेबु्रवारी रोजी सकाळी फिरायला जाताना त्यांच्यावर हल्ला झाला. 20 फेबु्रवारी 2015 रोजी उपचारादरम्यान त्यांचे...

मराठवाड्यात अत्यंत उत्साहात साजरी होणारी – वेळ अमावस्या

डॉ. नितीन शिंदे

लातूर येथे दि. 17 ते 19 जानेवारी 2020 रोजी संपन्न झालेल्या महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने एका आगळ्या-वेगळ्या सणाची माहिती मिळाली. लातूरचे कार्यकर्ते उत्तरेश्वर बिराजदार यांनी...

अलिबाग शाखेची त्रिदशकपूर्ती

नितीनकुमार राऊत

महा. अंनिस, अलिबाग शाखेचा त्रिदशकपूर्ती सोहळा 22 डिसेंबर 2019 रोजी झाला, हे सांगण्यात आनंद व अभिमान वाटतो. कारण मी महा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पहिल्या नेरे पनवेल येथील कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर...

संविधान बांधिलकी महोत्सवानिमित्ताने शहादा अंनिसचे रक्तदान शिबीर

रवींद्र पाटील

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा शहादाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन 26 जानेवारी रोजी करण्यात आले. 26 ते 30 जानेवारी असा 5 दिवस संविधान बांधिलकी महोत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्ताने दर वर्षी...

बालदिनानिमित्त आयोजित आई-बाबांची शाळा

सचिन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दहिसर शाखेतर्फे बालदिनानिमित्त आई-बाबांची शाळा आयोजित करण्यात आली होती. यावर्षीचा बालदिन फक्त मुलांसोबतच साजरा न करता त्यांच्या पालकांना सुद्धा यामध्ये सामावून घेण्यासाठीचा हा अभिनव उपक्रम होता....

प्रतिसाद

वार्षिक अंकातील शबरीमला लेख आवडला वार्षिक अंक 2019 मधील डॉ. प्रमोद दुर्गा व राहुल थोरात यांचा ‘स्त्री सन्मानाचा लढा शबरीमला’ हा लेख वाचला व एका बैठकीतच तो वाचून संपवला. केरळमधील...

इस्लामपुरात मांत्रिकाच्या अघोरी उपचारातून मुलीची सुटका

प्रा. विष्णू होनमोरे

इस्लामपूर येथे भूतबाधा झाल्याचे सांगत मांत्रिकाने शालेय विद्यार्थिनीवर चालविलेल्या अघोरी उपचारातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तिची सुटका केली. दहावीत शिकणार्‍या या विद्यार्थिनीवर हा प्रसंग बेतला होता. डॉ. राहुल मोरे यांनी तिच्यावर...

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]