कोरोना : समाजमन आणि संशोधन

डॉ. नितीन शिंदे

‘कोरोना’ हे नाव सध्या चांगलंच सुपरिचित झालेलं आहे; चांगल्या अर्थाने नक्कीच नाही. कोरोना या विषाणूने निर्माण केलेल्या ‘कोव्हिड-19’ या आजाराने सर्व जग अचंबित झालेलं आहे. जात, धर्म, लिंग, देश यांच्या...

अफवा आवडे सर्वांना!

प्रभाकर नानावटी

जगभरात ठिकठिकाणी हैदोस घालत असलेल्या कोरोना विषाणूमुळे भीतीचे व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून जगातील एकूण एक सर्व राष्ट्रे भांबावून गेलेली असताना या भीतीची तीव्रता वाढविण्यात समाजमाध्यमांवरून पसरत असलेल्या अफवांना...

दिवस (विषाणू) वैर्‍याचे आहेत…

डॉ. प्रगती पाटील

वरील छायाचित्र आहे दक्षिण कोरियातील एका धर्मगुरुचे. शिंकोंजी (shincheonji) चर्चचा हा 88 वर्षांचा प्रमुख धर्मगुरू आपले वय, पद यांचा अहंभाव दूर सारून पश्चातापदग्ध होऊन जनतेची माफी मागतोय. असा कुठला गुन्हा...

दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची परिषद

माणगाव परिषदेची शंभरी ‘मूकनायक’च्या शनिवार, 10 एप्रिल 1920 (वर्ष 1 ले - अंक सहावा) मध्ये माणगाव परिषदेचा दोन दिवसांचा वृत्तांत छापण्यात आलेला आहे. 14 एप्रिलच्या निमित्त्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना...

‘कोरोना’ आणि अफवांची ‘फॉरवर्डेड’ साथ

डॉ. प्रदीप आवटे

“म्हसवडमध्ये पोचला कोरोना व्हायरस...” माझ्या एका पत्रकार मैत्रिणीने मला व्हॉट्सअ‍ॅप मेसेज केला आणि मला विचारले, “डॉक्टर, हे खरं आहे का?” मी चक्रावूनच गेलो. आम्ही इथं मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी करतोय,...

NRC, CAA कायदे मुस्लिम, आदिवासी व भटके यांना गुलाम बणवणारे

फारुक गवंडी

NRC, CAA कायद्याविरुद्ध संपूर्ण भारतात अस्वस्थता आहे आणि विशेषतः मुस्लिम समाज प्रचंड अस्वस्थ आहे. भारतात अनेक ठिकाणी या कायद्याविरुद्ध आंदोलने सुरू आहेत. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून भारतीय संसदेत पारित झालेला...

सत्ताधार्‍यांच्या मतदारांना आणि CAA समर्थकांनाही आवाहन

कृष्णात स्वाती

‘लोकहो, लोकशाहीतील आपले मत देण्याचा बहुमोल अधिकार बजावून आपण देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाची कृती केली आहे, त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन! तुम्ही मत कुणाला दिले, हे जाणून घेण्याची मला...

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]