अंनिसच्या पाठबळामुळे कोरोनाशी लढायला बळ मिळते

मेघना हांडे

मी मेघना हांडे, ससून रुग्णालयात अधिपरिचारिका म्हणून काम करते. कोरोनाचे रुग्ण ज्यावेळी पुण्यात सापडायला लागले, त्यावेळी पहिल्यांदा खास संसर्गजन्य आजारांवर काम करणार्‍या नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे पेशंट घेतले जात होते. लवकरच...

कोरोनाशी लढणार्‍या पोलिसांबद्दल भेदभाव नको

तुषार शिंदे

मी तुषार शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सध्या नेहरूनगर पोलीस ठाणे, कुर्ला (पूर्व), मुंबई येथे कार्यरत आहे. कोरोना महामारीने संपूर्ण जग जसं ढवळून निघालं, तसं पोलीस खात्यातील नियमित कामकाज सुद्धा बिघडलं....

‘कोविड-19’वरील गुणकारी औषधनिर्मितीची बिकट वाट!

प्रभाकर नानावटी

संपूर्ण जगाचे लक्ष वेधत असलेल्या ‘कोविड-19’च्या रोगजंतूना थोपवणार्‍या औषधाची व/वा लसीची आता नितांत गरज आहे. परंतु नेहमीच्या औषधनिर्मितीच्या वेळखाऊ व खर्चिक मार्गाने जात औषध शोधण्याची चैन आता या क्षणी कुठल्याही...

संतांची स्वप्नसृष्टी

सुभाष थोरात

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे कादंबरीकार, कथाकार म्हणून सुप्रसिद्ध आहेत. परंतु याबरोबरच त्यांनी वैचारिक आणि समीक्षणात्मक स्वरुपाचे लेखन विपुल केले आहे. मूलतः कवी असलेल्या कोत्तापल्ले यांचे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. एक...

जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा

अंनिवा

28 मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. म.अंनिस महिला सहभाग विभागाने या दिवशी ‘गुगल मीट’च्या माध्यमातून संवाद साधला. ही संवाद सभा सुशीला मुंडे, राज्य प्रधान सचिव...

एक संवाद कबीरासोबत : कबीरा कहे यह जग अंधा…

नरेंद्र लांजेवार

“विवेकवादी संत कबीरा... आज बर्‍याच दिवसांनंतर तुझ्याशी मनापासून संवाद साधताना लय बरं वाटतंय बघ.... आपल्या माणसाशी, आपल्या मनातली सल मांडताना, संवाद साधताना समाधान वाटते.. दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला म्हणजे आमच्याकडील वटपौर्णिमेला...

कर्मकांड नाकारणार्‍या संत निर्मळा!

शामसुंदर महाराज सोन्नर

वर्णाभिमान विसरण्यासाठी पंढरपूरच्या वाळवंटात जो खेळ मांडलेला आहे, त्या खेळातील जे महत्त्वाचे खेळाडू होते, त्यात महिला संत निर्मळा एक होत्या. त्यांनी कर्मकांड नाकारून भगवंताच्या नामाचा सोप्पा पर्याय स्वतः निवडला आणि...

पर्यावरणाचे तीन दूत

अंनिस

मल्हार इंदुलकर, राधामोहन आणि साबरमती, क्रेग लिसन 5 जून, जागतिक पर्यावरण दिन, त्या निमित्ताने तीन व्यक्तींनी (यात एक पिता-पुत्रीची जोडी आहे) आपापल्यापरीने पर्यावरणासाठी केलेल्या कामाचा परिचय आम्ही अंनिवाच्या वाचकांना करून...

सांगली ‘अंनिस’कडून एका महिलेची जटेतून मुक्तता

अंनिवा

कोरोना संकटकाळात योग्य खबरदारी घेत अंनिसचे कार्य सुरूच मिरज तालुक्यातील नांद्रे या गावी लक्ष्मी सुभाष सादरे या महिलेला गेल्या 10 वर्षांपासून डोक्यात जट तयार झाली होती. त्यांचा मुलगा मिरासो हा...

लॉकडाऊनच्या काळात अंनिसच्या ऑनलाईन प्रशिक्षण शिबिरांचा धडाका

सुनील स्वामी

आपली संघटना या लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसत आहे. यासाठी अजूनही वेगवेगळे प्रयोग होत राहिले पाहिजेत. विविध शाखांचे युवक आणि कार्यकर्ते असे प्रयोग करत आहेत, आपण त्यांच्याबरोबर...

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]