मित्र म्हणून तू थोर होतास टी. बी.; पण त्याही पलिकडे बराच काही होतास!
डॉ. प्रदीप पाटील
“जेव्हा आपण सर्वार्थाने वाढत असतो, तेव्हा बौद्धिक भुकेचं काय करायचं, हा प्रश्न असतो आणि तो प्रश्न तू माझ्यापुरता तरी सोडवलास. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवाद यांचं स्थान निर्माण...